Shreyas deshpande
-
-
नवी दिल्ली : गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीमध्ये भाजपला मिळालेल्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
विशाखापट्टणम : श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये भारताचा ८ विकेट्सनं शानदार विजय झाला. या विजयाबरोबरच भारतानं ३ वनडेची सीरिज २-१नं जिंकली.
मुंबई : क्रिकेटमधला सगळ्यात छोटा फॉरमॅट म्हणजेच टी-10 क्रिकेटला शारजाहमध्ये सुरुवात झाली आहे. सुरुवातीलाच या प्रकारच्या क्रिकेटमध्ये नवे रेकॉर्ड पाहायला मिळत आहेत.
विशाखापट्टणम : श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये भारताचा ८ विकेट्सनी दणदणीत विजय झाला आहे.
पर्थ : ऍशेसच्या तिसऱ्या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कनं टाकलेल्या बॉलची चर्चा सध्या क्रिकेट रसिकांमध्ये सुरु आहे.
विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंकेमधल्या दुसऱ्या वनडेमध्ये तामिळनाडूचा स्पिनर वॉशिंग्टन सुंदरला संधी मिळाली.
विशाखापट्टणम : विकेट किपिंग करत असताना धोनीचे हात वीजेपेक्षाही जलद चालतात, असं नेहमीच म्हणलं जातं. विशाखापट्टणममध्ये श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्येही याचाच प्रत्यय आला.
विशाखापट्टणम : भारताविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या वनडेमध्ये श्रीलंकेचा संघ ४४.५ ओव्हर्समध्येच २१५ रन्सवर ऑल आऊट झाला.
मोहाली : श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये भारताचा १४१ रन्सनं विजय झाला आहे. रोहित शर्मानं झळकावलेल्या द्विशतकामुळे भारतानं ५० ओव्हर्समध्ये ३९२ रन्स केले.
नवी दिल्ली : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.