Shreyas deshpande

-

विराटचं ५२वं शतक, या खेळाडूंना टाकलं मागे

विराटचं ५२वं शतक, या खेळाडूंना टाकलं मागे

नवी दिल्ली : भारत आणि श्रीलंकेमधल्या पहिल्या टेस्टमध्ये विराट कोहली नाबाद १५६ रन्सवर खेळत आहे. टेस्ट क्रिकेटमधलं विराटचं हे २०वं शतक होतं. तर वनडेमध्ये विराटनं ३२ शतकं लगावली आहे.

...तर विराट विश्वविक्रम करणार!

...तर विराट विश्वविक्रम करणार!

नवी दिल्ली : श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टच्या पहिल्या दिवशी भारतानं ४ विकेट्स गमावून ३७१ रन्स केल्या. दिवसाचा खेळ संपला तेव्हा विराट कोहली १५६ रन्सवर नाबाद खेळत आहे.

तिसऱ्या टेस्टमध्येही भारताची खणखणीत सुरुवात

तिसऱ्या टेस्टमध्येही भारताची खणखणीत सुरुवात

दिल्ली : श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्येही भारतानं खणखणीत सुरुवात केली आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारतानं ४ विकेट गमावून ३७१ रन्स केल्या आहेत.

व्होडाफोननं सुरु केले ५ नवे प्लान्स

व्होडाफोननं सुरु केले ५ नवे प्लान्स

मुंबई : व्होडाफोननं ग्राहकांसाठी ५ नव्या प्लान्सची घोषणा केली आहे. सुपर प्लान असं नाव व्होडाफोननं या प्लान्सना ठेवलं आहे.

पाच ते सात हजार रुपयांपर्यंतचे जबरदस्त स्मार्टफोन

पाच ते सात हजार रुपयांपर्यंतचे जबरदस्त स्मार्टफोन

मुंबई : मागच्या काही दिवसांमध्ये लॉन्च झालेल्या स्मार्टफोननी बाजाराचं सगळंच गणित बदलून टाकलं आहे.

भारताच्या पहिल्या टी-20ला ११ वर्ष पूर्ण, ते खेळाडू आता काय करतात?

भारताच्या पहिल्या टी-20ला ११ वर्ष पूर्ण, ते खेळाडू आता काय करतात?

मुंबई : १ डिसेंबर २००६ला भारतानं पहिला आंतरराष्ट्रीय टी-20 सामना खेळला. मागच्या ११ वर्षांमध्ये भारताच्या टी-20 टीममध्ये अनेक बदल झाले आहेत.

२०१७मध्ये सर्वात जास्त सर्च झाल्या या सेलिब्रिटी

२०१७मध्ये सर्वात जास्त सर्च झाल्या या सेलिब्रिटी

मुंबई : २०१७ मध्ये सर्वात जास्त सर्च झालेल्या बॉलीवूड सेलिब्रिटींची यादी याहू या वेबसाईटनं प्रसिद्ध केली आहे. या यादीमध्ये बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनी पहिल्या क्रमांकावर आहे.

तुमच्या मोबाईलमधलं हे अॅप बंद होणार?

तुमच्या मोबाईलमधलं हे अॅप बंद होणार?

मुंबई : देशाची माहिती चोरणारी आणि सायबर अॅटेक करून देशाची सुरक्षा धोक्यात टाकणारी ४० मोबाईल अॅप्सची यादी गुप्तचर यंत्रणांनी प्रसिद्ध केली होती.

उत्तर प्रदेश निवडणूक निकाल, एमआयएमचं रिपोर्ट कार्ड

उत्तर प्रदेश निवडणूक निकाल, एमआयएमचं रिपोर्ट कार्ड

लखनऊ : विधानसभा निवडणुकीनंतर उत्तर प्रदेशमध्ये भाजपनं पुन्हा एकदा सरशी केली आहे. १६ पैकी १४ पालिकांच्या महापौर निवडीचे निकाल आले असून १४ ठिकाणी भाजपचा महापौर झाला आहे.

टीम इंडियाच्या खेळाडूंचा पगार किती?

टीम इंडियाच्या खेळाडूंचा पगार किती?

मुंबई : खेळाडूंचं मानधन वाढावं यासाठी भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन विराट कोहली आणि धोनी यांनी बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी भेट घेतली.