Shreyas deshpande

-

'महात्मा गांधींसोबत महिला असायच्या पण...'

'महात्मा गांधींसोबत महिला असायच्या पण...'

नवी दिल्ली : काँग्रेसचे नियोजीत अध्यक्ष राहुल गांधींनी पुन्हा एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला आहे.

विरुष्काच नाही तर या क्रिकेटपटूंच्या लग्नाचं प्लानिंग करणारी देविका

विरुष्काच नाही तर या क्रिकेटपटूंच्या लग्नाचं प्लानिंग करणारी देविका

नवी दिल्ली : भारताचा क्रिकेटपटू विराट कोहली आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी ११ डिसेंबरला लग्न केलं. इटलीच्या बोर्गो फिनोचीतो रिसॉर्टमध्ये लग्न झालं.

भारतानं बदला घेतला, लंकेला लोळवलं

भारतानं बदला घेतला, लंकेला लोळवलं

मोहाली : श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये भारताचा १४१ रन्सनं दणदणीत विजय मिळवला आहे.

पॉवर कपल 'विरुष्का', दोन वर्षांमध्ये होणार एवढी संपत्ती

पॉवर कपल 'विरुष्का', दोन वर्षांमध्ये होणार एवढी संपत्ती

मुंबई : भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा ११ डिसेंबरला विवाह बंधनात अडकले. इटलीच्या बोर्गो फिनोचीतो रिसॉर्टमध्ये लग्न झालं.

'विरुष्का'ला अमूल गर्लच्या हटके शुभेच्छा

'विरुष्का'ला अमूल गर्लच्या हटके शुभेच्छा

मुंबई : भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा सोमवारी विवाह बंधनात अडकले.

भारताकडून या खेळाडूचं पदार्पण, एका कानानंच ऐकू येतं

भारताकडून या खेळाडूचं पदार्पण, एका कानानंच ऐकू येतं

मोहाली : श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये रोहित शर्मानं वनडे क्रिकेटमधलं तिसरं द्विशतक झळकावलं. वनडे क्रिकेटमध्ये तीन द्विशतक झळकावणारा रोहित शर्मा पहिला क्रिकेटपटू बनला आहे.

हे असणार व्हॉट्सअॅपचे सहा नवे फिचर्स

हे असणार व्हॉट्सअॅपचे सहा नवे फिचर्स

मुंबई : व्हॉट्सअॅप लवकरच त्यांच्या यूजर्ससाठी सहा नवी फिचर्स घेऊन येणार आहे. ग्रुपमध्ये प्रायव्हेट चॅटिंग, अॅडमिन सेटिंगसारखी ही सहा फिचर्स लवकरच यूजर्सना वापरायला मिळणार आहेत.

मागच्या पराभवाचा बदला घेण्यासाठी भारत मैदानात उतरणार

मागच्या पराभवाचा बदला घेण्यासाठी भारत मैदानात उतरणार

मोहाली : भारत आणि श्रीलंकेमधली दुसरी वनडे मॅच बुधवारी मोहालीमध्ये खेळवण्यात येणार आहे. धर्मशालामध्ये झालेल्या पहिल्या वनडेमध्ये श्रीलंकेनं भारताचा दारुण पराभव केला होता.

पुन्हा 'गेल' वादळ, केला विश्वविक्रम

पुन्हा 'गेल' वादळ, केला विश्वविक्रम

ढाका : वेस्ट इंडिजचा स्फोटक बॅट्समन क्रिस गेलनं क्रिकेटमध्ये विश्वविक्रम केला आहे.

'गुजरातच्या जनतेनं ही दोन कामं केली'

'गुजरातच्या जनतेनं ही दोन कामं केली'

बनासकंठा : गुजरात विधानसभा निवडणुकीचा प्रचार अखेर संपला आहे. शेवटच्या दिवसापर्यंत भाजप आणि काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी गुजरातमध्ये तळ ठोकून प्रचार केला.