Shreyas deshpande

-

राहुल गांधींची काँग्रेस अध्यक्षपदी बिनविरोध निवड

राहुल गांधींची काँग्रेस अध्यक्षपदी बिनविरोध निवड

नवी दिल्ली : राहुल गांधींची काँग्रेस अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. काँग्रेसनं पत्रकार परिषदेमध्ये याबाबतची अधिकृत घोषणा केली आहे.

मुंबई इंडियन्सला धक्का, नऊ वर्षानंतर या सदस्याचा राजीनामा

मुंबई इंडियन्सला धक्का, नऊ वर्षानंतर या सदस्याचा राजीनामा

मुंबई : २०१८चं आयपीएल सुरु व्हायला आणखी चार महिने बाकी आहेत. पण त्याआधीच मुंबई इंडियन्सना झटका बसला आहे. मुंबई इंडियन्सचा फिल्डिंग कोच जॉन्टी रोड्सनं पदाचा राजीनामा दिला आहे.

मोदींवरची 'नीच' टीका भोवली, मणीशंकर अय्यर यांचं निलंबन

मोदींवरची 'नीच' टीका भोवली, मणीशंकर अय्यर यांचं निलंबन

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खालच्या शब्दामध्ये केलेली टीका काँग्रेस नेते मणीशंकर अय्यर यांना भोवलेली आहे.

कॅप्टन कोहलीची 'विराट' उडी

कॅप्टन कोहलीची 'विराट' उडी

मुंबई : श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये कारकिर्दीतली २४३ रन्सची सर्वोत्तम खेळी करणाऱ्या विराट कोहलीनं टेस्ट क्रमवारीमध्ये मोठी उडी घेतली आहे.

रिलायन्स जिओनं वाढवली ही ऑफर

रिलायन्स जिओनं वाढवली ही ऑफर

मुंबई : रिलायन्स जिओ ग्राहकांसाठी वेगवेगळ्या ऑफर घेऊन येत आहे. दिवाळीमध्ये जिओनं ग्राहकांसाठी बऱ्याच वेगवेगळ्या ऑफर आणल्या होत्या. नोव्हेंबरमध्ये जिओनं कॅशबॅक ऑफर आणली होती.

दुसऱ्या अॅशेस टेस्टमध्येही इंग्लंडचा पराभव

दुसऱ्या अॅशेस टेस्टमध्येही इंग्लंडचा पराभव

अॅडलेड : दुसऱ्या अॅशेस टेस्टमध्ये इंग्लंडचा 120 रन्सनी पराभव झाला आहे. याचबरोबर ऑस्ट्रेलियानं अॅशेस सीरिजमध्ये 2-0नं आघाडी घेतली आहे.

...तर रेल्वे तिकीटावर मिळणार डिस्काऊंट

...तर रेल्वे तिकीटावर मिळणार डिस्काऊंट

नवी दिल्ली : नोव्हेंबर 2016 मध्ये झालेल्या नोटबंदीनंतर सरकार डिजीटल व्यवहारांना चालना देण्याचं काम करत आहे. सरकारच्या या योजनेला रेल्वेही मदत करत आहे.

आयपीएलच्या प्रत्येक टीमला ठेवता येणार एवढे जुने खेळाडू

आयपीएलच्या प्रत्येक टीमला ठेवता येणार एवढे जुने खेळाडू

मुंबई : यंदाच्या आयपीएलमध्ये प्रत्येक टीमना जास्तीत जास्त 5 जुन्या खेळाडूंना कायम ठेवता येणार आहे. हे पाच खेळाडू वगळता इतर खेळाडूंचा पुन्हा एकदा लिलाव होणार आहे.

श्रीलंकेविरुद्धची मॅच ड्रॉ, तरी भारताची विश्वविक्रमशी बरोबरी

श्रीलंकेविरुद्धची मॅच ड्रॉ, तरी भारताची विश्वविक्रमशी बरोबरी

दिल्ली : भारताविरुद्धची तिसरी टेस्ट मॅच ड्रॉ करण्यामध्ये श्रीलंकेला यश आलं आहे. श्रीलंकेनं मॅच ड्रॉ केली असली तरी सीरिज मात्र भारतानं 1-0नं खिशात टाकली आहे.

TVS अपाचे RR 310 लॉन्च

TVS अपाचे RR 310 लॉन्च

मुंबई : TVS कंपनीची अपाचे RR 310 ही बाईक लॉन्च झाली आहे. यासोबतच TVSनं सुपरबाईक सेगमेंटमध्ये जोरदार एन्ट्री घेतली आहे. या बाईकची दिल्ली एक्स शोरूम किंमत 2.05 लाख एवढी आहे.