Shreyas deshpande

-

फ्लिपकार्टचा 'न्यू पिंच डे' सेल, या मोबाईल्सवर भरघोस डिस्काऊंट

फ्लिपकार्टचा 'न्यू पिंच डे' सेल, या मोबाईल्सवर भरघोस डिस्काऊंट

मुंबई : बिग शॉपिंग डे सेलला मिळालेल्या प्रतिसादानंतर ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्ट आता तीन दिवसांचा न्यू पिंच डे सेल घेऊन आलं आहे.

६७ कारागिरांनी ३२ दिवस तयार केला अनुष्काचा लेहंगा

६७ कारागिरांनी ३२ दिवस तयार केला अनुष्काचा लेहंगा

मुंबई : विराट कोहली आणि अनुष्का शर्मा सोमवारी विवाह बंधनात अडकले. ट्विटरवर फोटो शेअर करून अनुष्का आणि विराटनं लग्नाची घोषणा केली.

म्हणून विराट-अनुष्काच्या लग्नाबाबत गुप्तता पाळण्यात आली

म्हणून विराट-अनुष्काच्या लग्नाबाबत गुप्तता पाळण्यात आली

मुंबई : विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या लग्नाच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून प्रसिद्ध होत होत्या. सोमवारी या बातम्यांना अखेर पूर्णविराम मिळाला.

'म्हणून अजिंक्य रहाणेला संघात घेतलं नाही'

'म्हणून अजिंक्य रहाणेला संघात घेतलं नाही'

धर्मशाला : श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये भारताचा दारुण पराभव झाला होता. एकतर्फी झालेल्या या मॅचमध्ये श्रीलंकेचा ७ विकेटनं विजय झाला.

दिल्ली आणि मुंबईमध्ये विराट-अनुष्काचं रिसेप्शन

दिल्ली आणि मुंबईमध्ये विराट-अनुष्काचं रिसेप्शन

मुंबई : विराट कोहली आणि अनुष्का शर्मा विवाह बंधनात अडकले आहेत. इटलीच्या बोर्गो फिनोचितो शहरामध्ये या दोघांचं लग्न झालं.

हा देश पहिल्यांदाच भारतात खेळणार टेस्ट मॅच

हा देश पहिल्यांदाच भारतात खेळणार टेस्ट मॅच

मुंबई : २०१९-२० या वर्षामध्ये नवीनच टेस्टचा दर्जा प्राप्त झालेली टीम भारताचा दौरा करणार आहे. अफगाणिस्तानची टीम २०१९-२०मध्ये भारतात टेस्ट मॅच खेळेल, अशी माहिती बीसीसीआयनं दिली आहे.

राहुल गांधी काँग्रेस अध्यक्ष, मोदी-पवारांची पहिली प्रतिक्रिया

राहुल गांधी काँग्रेस अध्यक्ष, मोदी-पवारांची पहिली प्रतिक्रिया

नवी दिल्ली : राहुल गांधींची काँग्रेस अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. राहुल गांधींच्या अध्यक्षपदाच्या निवडीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

दारुण पराभवानंतर भारतीय संघानं केलं असं काही...

दारुण पराभवानंतर भारतीय संघानं केलं असं काही...

धर्मशाला : धर्मशालामध्ये खेळवण्यात आलेल्या पहिल्या वनडेमध्ये श्रीलंकेनं भारताचा दारुण पराभव केला. एकतर्फी झालेल्या या मॅचमध्ये श्रीलंकेचा ७ विकेटनं विजय झाला.

२०२३चा वर्ल्ड कप या देशामध्ये होणार

२०२३चा वर्ल्ड कप या देशामध्ये होणार

मुंबई : २०२१ सालची चॅम्पियन्स ट्रॉफी आणि २०२३ सालच्या क्रिकेट वर्ल्ड कपबाबत मोठी घोषणा करण्यात आली आहे. या दोन्ही स्पर्धा भारतामध्ये होणार असल्याचं बीसीसीआयनं स्पष्ट केलं आहे.

गांधी-नेहरु परिवारातील राहुल कितवे काँग्रेस अध्यक्ष?

गांधी-नेहरु परिवारातील राहुल कितवे काँग्रेस अध्यक्ष?

नवी दिल्ली : राहुल गांधी यांची काँग्रेस अध्यक्षपदी अधिकृत घोषमा झाली आहे. १६ डिसेंबरला राहुल गांधी सोनिया गांधींकडून अध्यक्षपदाची सूत्र हातामध्ये घेतील.