Shreyas deshpande

-

जबरदस्त बॅटरी असलेला मायक्रोमॅक्स भारत-5 लॉन्च

जबरदस्त बॅटरी असलेला मायक्रोमॅक्स भारत-5 लॉन्च

मुंबई : शाओमीच्या रेडमी 5A ला टक्कर देण्यासाठी मायक्रोमॅक्सच्या भारत सीरिजमधला नवा स्मार्टफोन लॉन्च झाला आहे. भारत-5 या स्मार्टफोनचं सगळ्यात जबरदस्त फिचर म्हणजे याची बॅटरी लाईफ.

'एअर इंडिया'ला विकत घेण्यासाठी या कंपन्यांमध्ये स्पर्धा

'एअर इंडिया'ला विकत घेण्यासाठी या कंपन्यांमध्ये स्पर्धा

नवी दिल्ली : मागच्या अनेक वर्षांपासून तोट्यात असलेली सरकारी एअर लाईन कंपनी एअर इंडियाला विकत घेण्यासाठी आणखी कंपन्या पुढे आल्या आहेत.

गुजरात निवडणूक : काँग्रेसचा 'मराठी' चेहरा मागतोय भाजपसाठी मत

गुजरात निवडणूक : काँग्रेसचा 'मराठी' चेहरा मागतोय भाजपसाठी मत

सुरत : गुजरात निवडणुकांसाठीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. सुरतमधल्या लिंबायत जागेवरची लढत रोमांचक होणार आहे.

हाफिज सईदची रवानगी पुन्हा जेलमध्ये

हाफिज सईदची रवानगी पुन्हा जेलमध्ये

इस्लामाबाद : जमात-उद-दावाचा प्रमुख आणि मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदला पुन्हा एकदा अटक करण्यात आली आहे. काहीच दिवसांपुर्वी हाफिज सईदला नजरबंदीतून बाहेर काढण्यात आलं होतं.

'नरेंद्र मोदी खरे हिंदू नाहीत'

'नरेंद्र मोदी खरे हिंदू नाहीत'

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या सोमनाथ मंदिर भेटीवरून मोठा वाद सुरु आहे. या वादावर आता कपिल सिब्बल यांनी भाष्य केलं आहे.

'गुजरातमध्ये काँग्रेस सरकार आलं तर...'

'गुजरातमध्ये काँग्रेस सरकार आलं तर...'

लाठी : गुजरातमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी गुजरातमध्ये तळ ठोकून बसले आहेत.

'त्या निर्णयांची किंमत मला चुकवावी लागेल'

'त्या निर्णयांची किंमत मला चुकवावी लागेल'

नवी दिल्ली : आम्ही घेतलेल्या निर्णयांची राजकीय किंमत चुकवावी लागेल. यासाठी आम्ही तयार आहोत, असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.

मायक्रोमॅक्सचा बजेट स्मार्टफोन शुक्रवारी लॉन्च होणार

मायक्रोमॅक्सचा बजेट स्मार्टफोन शुक्रवारी लॉन्च होणार

मुंबई : शाओमी रेडमी 5A या स्मार्टफोनला टक्कर देण्यासाठी मायक्रोमॅक्स भारत-5 हा स्मार्टफोन शुक्रवारी लॉन्च करणार आहे.

...तर भारत विश्वविक्रमाची बरोबरी करणार

...तर भारत विश्वविक्रमाची बरोबरी करणार

नवी दिल्ली : श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टेस्टला येत्या शनिवारपासून सुरुवात होत आहे.

'लष्कर-ए-तोयबाचे दहशतवादी फार काळ जिवंत राहणार नाहीत'

'लष्कर-ए-तोयबाचे दहशतवादी फार काळ जिवंत राहणार नाहीत'

नवी दिल्ली : मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदच्या सुटकेवरुन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावलेत.