shailesh musale

Senior Sub Editor @zee24taas

शतक पूर्ण होण्याआधी रायडूवर भडकला धोनी

शतक पूर्ण होण्याआधी रायडूवर भडकला धोनी

पुणे : आयपीएल 2018 मध्ये चेन्नईकडून खेळणारा अंबाती रायडू सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. रायडूने या सीजनमध्ये चेन्नईसाठी 48.63 च्या रनरेटने 535 रन केले आहेत.

पावसाच्या हजेरीने पुणेकर सुखावले

पावसाच्या हजेरीने पुणेकर सुखावले

पुणे : उकाड्य़ाने हैराण झालेल्या पुणेकरांना अचानक आलेल्या पावसामुळे दिलासा मिळाला आहे. ढगांच्या कडकडाटासह पुण्यात सरी कोसळल्या. शहराच्या विविध भागात पावसाने हजेरी लावली.

तेज प्रताप यादवांच्या लग्नात गोंधळ, लोकांनी लूटल्या वस्तू

तेज प्रताप यादवांच्या लग्नात गोंधळ, लोकांनी लूटल्या वस्तू

पटना : आरजेडी चीफ लालू प्रसाद माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांचा मुलगा तेज प्रताप यादव यांच्या लग्नात जोरदार गोंधळ झाला.

कर्नाटकच्या निकालाआधी सिद्धरमैया यांनी केलं मोठं वक्तव्य

कर्नाटकच्या निकालाआधी सिद्धरमैया यांनी केलं मोठं वक्तव्य

बंगळुरु : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल येण्याआधीच मुख्यमंत्री सिद्धारमैया यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

कर्नाटकात काँग्रेस विजयी झाली तर हे 5 फायदे आणि पराभूत झाली तर 5 तोटे

कर्नाटकात काँग्रेस विजयी झाली तर हे 5 फायदे आणि पराभूत झाली तर 5 तोटे

बंगळुरु : कर्नाटक निवडणुकीत 222 जागांसाठी मतदान पार पडलं. 15 मेला निवडणुकीचा निकाला लागणार आहे.

कर्नाटकात भाजप जिंकली तर हे 5 फायदे आणि हारली तर 5 हे तोटे

कर्नाटकात भाजप जिंकली तर हे 5 फायदे आणि हारली तर 5 हे तोटे

बंगळुरु : कर्नाटक निवडणुकीत 222 जागांसाठी आज मतदान पार पडलं. शनिवारी संध्याकाळी 6 वाजता मतदान पूर्ण झालं.

कर्नाटकात भाजप, काँग्रेस नाही तर या पक्षाकडे सत्तेच्या चाव्या

कर्नाटकात भाजप, काँग्रेस नाही तर या पक्षाकडे सत्तेच्या चाव्या

मुंबई : आज कर्नाटकमध्ये 222 विधानसभा जागांसाठी मतदान पार पडलं. विविध प्रसार माध्यमांच्या एक्जिट पोलनुसार कर्नाटकात कोणालाच बहुमत मिळणार नसल्याची शक्यता आहे.

26/11 मुंबई हल्ल्यावर माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचा मोठा खुलासा

26/11 मुंबई हल्ल्यावर माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचा मोठा खुलासा

नवी दिल्ली : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी मुंबई हल्ल्यावर मोठा खुलासा केला आहे.

कर्नाटक निवडणूक: मतदान करा आणि मिळवा फ्रीमध्ये डोसा आणि कॉफी

कर्नाटक निवडणूक: मतदान करा आणि मिळवा फ्रीमध्ये डोसा आणि कॉफी

बंगळुरु : आज कर्नाटकमध्ये 222 विधानसभा जागांसाठी मतदान होतं आहे. सकाळपासून मतदार मतदानासाठी बाहेर पडले आहेत.

बुरखा घालून पोहोचल्या महिला मतदार, चेहरा दाखवण्यासाठी सांगितल्याने रडू लागल्या

बुरखा घालून पोहोचल्या महिला मतदार, चेहरा दाखवण्यासाठी सांगितल्याने रडू लागल्या

बंगळुरु : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. कर्नाटक निवडणुकीत मतदानाला सुरुवात होताच मतदार मतदानासाठी बाहेर पडले.