shailesh musale

Senior Sub Editor @zee24taas

विराटचा पराभव पण रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यरला बसला धक्का

विराटचा पराभव पण रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यरला बसला धक्का

मुंबई : आयपीएलच्या ११ व्या सीजनमध्ये रविवारी कोलकात्याने बंगळुरुला पराभूत केलं. ६ विकेट्सने कोलकात्याने विजय मिळवला. या पराभवानंतर विराटला आणखी एक धक्का बसला.

पराभवानंतर विराट भडकला, पाहा कोणावर काढला राग

पराभवानंतर विराट भडकला, पाहा कोणावर काढला राग

बंगळुरु : आयपीएलच्या ११ व्या सीजनमध्ये रविवारी खेळल्या गेलेल्या सामन्यामध्ये बंगलुरुचा कोलकात्याने पराभव केला. बंगळुरुला होमग्राउंडमध्येच पुन्हा एकदा पराभवाचा धक्का बसला.

विराटचा हा कॅच पाहून अनुष्काही झाली हैराण

विराटचा हा कॅच पाहून अनुष्काही झाली हैराण

मुंबई : इंडियन प्रीमियर लीगमधील ११ व्या सीजनमध्ये विराट कोहलीची टीम बगळुरुला पुन्हा एकदा पराभवाचा धक्का सहन करावा लागला. विराट कोहलीने नॉटआउट 68 रन केले.

गेलकडे 'दुर्लक्ष' मात्र, या तरुणीकडे सगळ्यांचंच 'लक्ष'

गेलकडे 'दुर्लक्ष' मात्र, या तरुणीकडे सगळ्यांचंच 'लक्ष'

मुंबई : सध्या देशातील क्रिकेटप्रेमी आयपीएलमध्ये दंग आहेत. यावर्षी आयपीएलमध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळते आहे. शेवटच्या ओव्हरपर्यंत रोमांच कायम आहे.

या 4 गोष्टींमुळे आसाराम बापू ठरला दोषी

या 4 गोष्टींमुळे आसाराम बापू ठरला दोषी

जोधपूर : उत्तर प्रदेशातील शाहजहांपूरमध्ये लैंगिक अत्याचार प्रकरणी जोधपूरच्या विशेष न्यायालयाने आसाराम बापूंना दोषी ठरवलं आहे.

यंदाच्या आयपीएलमधून या 3 संघांचं आव्हान जवळपास संपुष्टात

यंदाच्या आयपीएलमधून या 3 संघांचं आव्हान जवळपास संपुष्टात

मुंबई : आयपीएलमधून 3 संघाचं आव्हान जवळपास संपुष्टात आलंय. जवळपास 50 टक्के सामने पूर्ण झाले आहेत. सेमीफायनलचे संघ जवळपास निश्चित झाले आहेत.

आसाराम बापू दोषी किंवा निर्दोष ठरले तर काय होणार?

आसाराम बापू दोषी किंवा निर्दोष ठरले तर काय होणार?

जोधपूर : लैंगिक अत्याचार प्रकरणी 5 वर्षापासून तुरुंगात असलेले आध्यात्मिक गुरु आसाराम बापूच्या शिक्षेवर थोड्याच वेळेत सुनावणी होणार आहे.

धक्कादायक! फेसबूकने मोडला तरुणीचा विवाह

धक्कादायक! फेसबूकने मोडला तरुणीचा विवाह

मुंबई : ज्या प्रकारे लोकांपर्यंत स्मार्टफोन पोहोचत आहे. त्यामुळे सोशल मीडियाचा वापर देखील वाढत आहे. युवा पिढी मोठ्या प्रमाणात सध्या सोशल मीडियावर अॅक्टीव्ह आहेत.

उन्हाळ्यात पर्यटकांचा कल परदेशातील बेटांकडे

उन्हाळ्यात पर्यटकांचा कल परदेशातील बेटांकडे

मुंबई : मुंबईमध्ये पारा 38 अंशांवर पोहोचला आहे. यंदाचा उन्हाळा आजवरचा सर्वाधिक कडाक्याचा ठरण्याची शक्यता आहे.

डोक्याला बॉल लागल्याने विकेटकीपरचा मृत्यू

डोक्याला बॉल लागल्याने विकेटकीपरचा मृत्यू

कोलकाता : क्रिकेटच्या मैदानावर एक दु:खद घटना घडली आहे. क्रिकेट खेळताना डोक्याला बॉल लागल्याने एका पॅरामेडिकल विद्यार्थ्याचा मृत्य़ू झाला आहे.