shailesh musale

Senior Sub Editor @zee24taas

येत्या 48 तासात काही ठिकाणी जोरदार पाऊस तर काही ठिकाणी अतिउष्ण लाटेचा इशारा

येत्या 48 तासात काही ठिकाणी जोरदार पाऊस तर काही ठिकाणी अतिउष्ण लाटेचा इशारा

मुंबई : येत्या 48 तासांत राज्यातल्या बहुतांश भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सोनमच्या या महागड्या अंगठीची सोशल मीडियावर चर्चा

सोनमच्या या महागड्या अंगठीची सोशल मीडियावर चर्चा

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर आनंद अहुजा सोबत विवाहबंधनात अडकली. सोनमचं लग्न शाही थाटात झालं. या लग्नाला बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली.

यशोगाथा! रेल्वे स्टेशनवरील वाय-फाय वापरून स्पर्धा परीक्षा पास

यशोगाथा! रेल्वे स्टेशनवरील वाय-फाय वापरून स्पर्धा परीक्षा पास

नवी दिल्ली : सिव्हील सर्विस परीक्षेत पास होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अनेक कथा तुम्ही ऐकल्या असतील.

बाबा रामदेवांना कोणत्याही परिस्थितीत हवी आहे रुचि सोया

बाबा रामदेवांना कोणत्याही परिस्थितीत हवी आहे रुचि सोया

नवी दिल्ली : दररोज लागणाऱ्या वस्तूंचं उत्पादन करणारी पतंजली आयुर्वेदने दिवाळखोरीत निघालेल्या रुचि सोयाच्या मालकीसाठी 4 हजार कोटी रुपयांची बोली लावली होती.

जमिनीवर बसून जेवण्याचे 5 मोठे फायदे

जमिनीवर बसून जेवण्याचे 5 मोठे फायदे

मुंबई : आज अनेकांना बेडवर किंवा खुर्चीवर बसून जेवण करतात. खाली बसून जेवण करण्यात आज अनेकांना लाज वाटते. पण जमिनीवर बसून जेवणं आरोग्यासाठी फायदेशीर असतं.

18 वर्षाच्या पृथ्वी शॉवर फिदा झाली ही अभिनेत्री

18 वर्षाच्या पृथ्वी शॉवर फिदा झाली ही अभिनेत्री

मुंबई : यंदाच्या आयपीएल सीजनमध्ये युवा खेळाडू चांगली कामगिरी करत आहेत. आयपीएलमध्ये यंदा अनेक नव्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.

लोकेश राहुलच्या खेळीवर फिदा एक पाकिस्तानी अँकर

लोकेश राहुलच्या खेळीवर फिदा एक पाकिस्तानी अँकर

मुंबई : इंदौरमध्ये राहुलने धमाकेदार खेळी करत पाकिस्तानातील काही क्रिकेट प्रेमींचं देखील मन जिंकलं. आयपीएलमध्ये पंजाबकडून ओपनिंग करणारा लोकेश राहुल सध्या चांगल्याचं फॉरर्मात आहे.

वर्ल्डकप 2019 : भारत-पाकिस्तान सामना या दिवशी रंगणार

वर्ल्डकप 2019 : भारत-पाकिस्तान सामना या दिवशी रंगणार

मुंबई : 2019 मध्ये इंग्लंड आणि वेल्समध्ये होणाऱ्या वर्ल्डकपच्या तारखा जाहीर झाल्या आहेत.

हायअलर्ट ! देशातील प्रमुख मंदिरं बॉम्बने उडवण्याची धमकी

हायअलर्ट ! देशातील प्रमुख मंदिरं बॉम्बने उडवण्याची धमकी

नवी दिल्ली : काशी विश्‍वनाथ मंदिरासह भारतातील अन्य महत्त्वाचे मंदिर बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

मुकेश अंबानींची मुलगी होणार पिरामल घराण्याची सून

मुकेश अंबानींची मुलगी होणार पिरामल घराण्याची सून

मुंबई : मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानी याच्या लग्नाच्या चर्चा असतांनाच आता मुलगी ईशा अंबानीच्या लग्नाची देखील चर्चा होत आहे.