shailesh musale

Senior Sub Editor @zee24taas

सपा-बसपा युतीचा नेता कोण? मायावती की अखिलेश यादव?

सपा-बसपा युतीचा नेता कोण? मायावती की अखिलेश यादव?

नवी दिल्ली : बसपा अध्यक्षा मायावती आणि सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव शनिवार एक संयुक्त पत्रकार परिषद घेणार आहेत. या दरम्यान सपा आणि बसपा यांच्या युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे.

२०१९ मधील नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्या पुढील आव्हानं

२०१९ मधील नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्या पुढील आव्हानं

नवी दिल्ली : आज वर्षाचा पहिला दिवस आहे. यंदाचं वर्ष हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यासाठी खास असणार आहे.

२०१९ मध्ये सोनं ३५ हजारांच्या वर पोहोचणार?

२०१९ मध्ये सोनं ३५ हजारांच्या वर पोहोचणार?

मुंबई : २०१९ या नवीन वर्षात सोनं अनेकांसाठी शुभ ठरु शकतं असं काही तज्ज्ञांचं म्हणणं आहेय. २०१९ मध्ये सोनं ३५००० हजार प्रति तोळा जाणार असल्याचं म्हटलं जात आहे.

5 राज्यांमधील राजकीय स्थिती आणि एक्झिट पोल

5 राज्यांमधील राजकीय स्थिती आणि एक्झिट पोल

मुंबई : 5 राज्यांमध्ये मतदान झाल्यानंतर शुक्रवारी अनेक एक्झिट पोल समोर आले. एक्झिट पोलनुसार राजस्थानमध्ये सत्ता पालट होतांना दिसत आहे. वसुंधराराजे यांचं सरकार पडताना दिसत आहे.

भारतीय जवानांना लवकरच मिळणार 'Mr. India' सारखी अदृष्य होण्याची शक्ती

भारतीय जवानांना लवकरच मिळणार 'Mr. India' सारखी अदृष्य होण्याची शक्ती

नवी दिल्ली : आयआयटी कानपूरच्या वैज्ञानिकांनी 'मिस्‍टर इंडिया' सिनेमातील अदृश्य होणाऱ्या फॉर्मूला शोधून काढला आहे. त्यांनी मेटा-मेटेरियलचा शोध लावल्याचा दावा केला आहे.

पंतप्रधानपदासाठी मोदींविरोधात राहुल गांधींपेक्षाही हे आहेत प्रभावी नेते ?

पंतप्रधानपदासाठी मोदींविरोधात राहुल गांधींपेक्षाही हे आहेत प्रभावी नेते ?

मुंबई : आगामी 2019 च्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे. सगळेच पक्ष यासाठी कामाला लागले आहेत. पंतप्रधान मोदींनी कडवं आव्हान कोण देणार यासाठी देशात चर्चा रंगल्या आहेत.

स्वाध्याय परिवाराचे लाखो तरुण पथनाट्याद्वारे साजरी करणार 'जन्माष्टमी'

स्वाध्याय परिवाराचे लाखो तरुण पथनाट्याद्वारे साजरी करणार 'जन्माष्टमी'

मुंबई : स्वाध्याय परिवाराचे प्रेणेते पांडुरंगशास्त्री आठवले (दादा) यांच्या प्रेरणेने स्वाध्याय परिवारातील युवा वर्ग श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा करतो.

अटल बिहारी वाजपेयींच्या 5 लोकप्रिय कविता

अटल बिहारी वाजपेयींच्या 5 लोकप्रिय कविता

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा यावी म्हणून देशभरात प्रार्थना सुरु आहेत.

कर्नाटकच्या आमदारांना केरळने दिलं अनोखं आमंत्रण

कर्नाटकच्या आमदारांना केरळने दिलं अनोखं आमंत्रण

बंगळुरु : नुकताच पार पडलेल्या कर्नाटक निवडणुकीचा निकाला लागाला आहे. भाजपला जरी चांगलं यश मिळालं असलं तरी बहुमत न मिळाल्याने भाजपची निराशा झाली आहे.

मुंबईच्या सूर्यकुमार यादवने आपल्या नावे केला हा मोठा रेकॉर्ड

मुंबईच्या सूर्यकुमार यादवने आपल्या नावे केला हा मोठा रेकॉर्ड

मुंबई : आयपीएलमध्ये मुंबईकडून ओपनिंग करणारा सूर्यकुमार यादव यंदाच्या सीजनमध्ये चांगली कामगिरी करतो आहे.