shailesh musale

Senior Sub Editor @zee24taas

देशातले हे 3 एअरपोर्ट बनणार शानदार, सरकारचा निर्णय

देशातले हे 3 एअरपोर्ट बनणार शानदार, सरकारचा निर्णय

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट बैठकीमध्ये अनेक मोठे निर्णय घेण्यात आले.

पंतप्रधान मोदींनी डोनाल्ड ट्रंप यांना फेसबूकवर टाकलं मागे

पंतप्रधान मोदींनी डोनाल्ड ट्रंप यांना फेसबूकवर टाकलं मागे

नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांना सोशल नेटवर्किंग साईट फेसबूकवर मागे टाकलं आहे.

मुंबईच्या पराभवानंतर या 3 संघांना झाला मोठा फायदा

मुंबईच्या पराभवानंतर या 3 संघांना झाला मोठा फायदा

बंगळुरु : बंगळुरुने एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या आयपीएलच्या 31व्या सामन्यात मुंबईचा 14 रनने पराभव केला.

मुंबईच्या पराभवानंतर विराटने अनुष्काला असं दिलं बर्थडे गिफ्ट

मुंबईच्या पराभवानंतर विराटने अनुष्काला असं दिलं बर्थडे गिफ्ट

बंगळुरु : गोलंदाज टिम साउदी भेदक गोलंदाजीच्या जोरावर बंगळुरुने एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या आयपीएलच्या 31व्या सामन्यात मुंबईचा 14 रनने पराभव केला.

घरगुती सिलेंडर झाला स्वस्त, नागरिकांना दिलासा

घरगुती सिलेंडर झाला स्वस्त, नागरिकांना दिलासा

मुंबई : वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीदरम्यान नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी आली आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी घरगुती सिलेंडरच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

आयपीएलमध्ये या क्रिकेटरच्या बहिणीने मैदानात वेधलं सगळ्यांचंच लक्ष

आयपीएलमध्ये या क्रिकेटरच्या बहिणीने मैदानात वेधलं सगळ्यांचंच लक्ष

मुंबई : आयपीएलमध्ये प्रेक्षकांमध्ये बसलेल्या सुंदर व्यक्तींवर नेहमी कॅमेरा जातो. चेन्नई आणि मुंबई यांच्यातील सामन्यात देखील एक असाच चेहरा कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

जम्मू काश्मीरमध्ये एनएसजी करणार दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीरमध्ये एनएसजी करणार दहशतवाद्यांचा खात्मा

नवी दिल्ली : दहशतवादी विरोधी पथक एनएसजीचे ब्लॅक कॅट कमांडो लवकरच जम्मू-काश्मीरमध्ये तैनात करण्यात येणार आहेत.

विराटच्या टीममधल्या या क्रिकेटरने केलंय चीयर लीडरसोबत लग्न

विराटच्या टीममधल्या या क्रिकेटरने केलंय चीयर लीडरसोबत लग्न

मुंबई : आयपीएलमध्ये सिक्स, फोर आणि विकेट पडल्यानंतर मैदानात प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी चियर लीडर्स असतात. आयपीएलमध्ये चियर लीडर्सवरुन देखील मोठा वाद झाला होता.

आयपीएल सामना पाहण्यासाठी सामान्यांमध्ये बसला होता हा दिग्गज खेळाडू

आयपीएल सामना पाहण्यासाठी सामान्यांमध्ये बसला होता हा दिग्गज खेळाडू

मुंबई : रविवारी झालेल्या कोलकाता विरुद्ध बंगळुरु सामन्यामध्ये कोहलीला पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागला.

जेईई मेन्स २०१८ चा निकाल जाहीर

जेईई मेन्स २०१८ चा निकाल जाहीर

मुंबई : केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड (सीबीएसई) आज जॉईट एंट्रंस एग्जामिनेशन (जेईई) मेन 2018 (JEE Main Exam Result 2018) चा निकाल लागणार आहे.