shailesh musale

Senior Sub Editor @zee24taas

तहसीलदारांनी वाळू माफियाचा केला फिल्मी स्टाईलने पाठलाग

तहसीलदारांनी वाळू माफियाचा केला फिल्मी स्टाईलने पाठलाग

सोलापूर : वाळू माफियांची मुजोरी कितपत वाढली आहे याची प्रचिती सोलापुरात आली आहे.

जोरदार वादळ आणि पावसाचा हवामान खात्याचा इशारा

जोरदार वादळ आणि पावसाचा हवामान खात्याचा इशारा

नवी दिल्ली : दिल्ली, राष्ट्रीय राजधानी क्षेत्र आणि पंजाबमध्ये येत्या काही तासांत मुसळधार पावसासह वादळाचा इशारा देण्यात आला आहे.

तुर्कीमध्ये जलप्रकोप, काही क्षणात सर्व उद्धवस्त

तुर्कीमध्ये जलप्रकोप, काही क्षणात सर्व उद्धवस्त

अंकारा : तुर्कीची राजधानी अंकारामध्ये जलप्रकोप पाहायला मिळाला. इथल्या एका भागात अचानक आलेल्या पूरामुळे सारं काही क्षणात उद्धवस्त झालं.

कशी ओळखाल ओरिजनल आणि डुप्लीकेट वस्तू

कशी ओळखाल ओरिजनल आणि डुप्लीकेट वस्तू

मुंबई : आज रस्त्यावर, ट्रेनमध्ये, दुकानांमध्ये कोठेही चार्जर विकण्यासाठी लोकं येतात. पण त्याची गुणवत्ता किती चांगली आहे हे ओखळणं कठीण असतं.

टायगर श्रॉफच्या गर्लफ्रेंडचा जुना फोटो व्हायरल

टायगर श्रॉफच्या गर्लफ्रेंडचा जुना फोटो व्हायरल

मुंबई : आपल्या डान्समुळे बॉलीवूडमध्ये जाणला जाणारा अभिनेता म्हणजे टायगर श्रॉफ. सध्या सोशल मीडियावर एका तरुणीचा फोटो व्हायरल होतो आहे. ही तरुणी टायगरची गर्लफ्रेंड आहे.

धोनीने आयपीएलमध्ये बनवला आणखी एक रेकॉर्ड

धोनीने आयपीएलमध्ये बनवला आणखी एक रेकॉर्ड

मुंबई : धोनीने स्टंपिंगच्या बाबतीत एक नवा रेकॉर्ड बनवला आहे. धोनीने आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक स्टंपिंग करण्याचा रेकॉर्ड केला आहे.

कोहलीची विकेट घेतल्यानंतर हैराण झाला जडेजा

कोहलीची विकेट घेतल्यानंतर हैराण झाला जडेजा

नवी दिल्ली : आयपीएलच्या 35व्या सामन्यात आज धोनीचा सामना विराट कोहलीशी होतो आहे. चेन्नईचा कर्णधार धोनीने टॉस जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला.

धोनीनंतर चेन्नईच्या कर्णधारपदासाठी या 3 नावांची चर्चा

धोनीनंतर चेन्नईच्या कर्णधारपदासाठी या 3 नावांची चर्चा

मुंबई : आयपीएलमधली सर्वात लोकप्रिय टीम असलेली चेन्नईचा कर्णधार महेंद्र सिंह धोनी देखीस तितकाच लोकप्रिय आहे. पण लवकरच तो क्रिकेटमधून सन्यास घेऊ शकतो.

टीम इंडियात या 3 नव्या खेळाडूंची होणार एन्ट्री

टीम इंडियात या 3 नव्या खेळाडूंची होणार एन्ट्री

मुंबई : आयपीएलच्या यंदाच्या सीजनमध्ये अनेक नव्या खेळाडूंना खेळण्याची संधी मिळाली. अनेक नव्या खेळाडूंनी चांगली कामगिरी करत भारतीय संघात आपली जागा निश्चित केली आहे.

युवराजने भर मैदानात धरली रोहितची कॉलर आणि मान

युवराजने भर मैदानात धरली रोहितची कॉलर आणि मान

मुंबई : आयपीएल 2018 च्या 11 व्या सीजनमधील 34 व्या सामन्यात मुंबईने पंजाबचा पराभव केला. आधी फलंदाजी करत पंजाबने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट गमवत 174 रन केले.