व्हिडिओ: इरफान खानचं 'पार्टी ऑल नाइट' गाणं वेड लावणारं
ऑनलाइन इंटरटेनमेंट चॅनेल एआयबीनं एक नवा व्हिडिओ रिलीज केलाय. या व्हिडिओमध्ये प्रसिद्ध अभिनेता इरफान खान रॅप साँग गातांना आणि नाचतांना दिसतोय. एआयबीच्या ग्रृपसोबत व्हिडिओमध्ये इरफान खानही दिसतोय.
Aug 3, 2015, 01:07 PM ISTललित मोदींसाठी कधीच शिफारस केली नाही- सुषमा स्वराज
ललित मोदी प्रकरणावरुन संसदेत आजही गदारोळ झाला. सुषमा स्वराज यांना विरोधकांनी लक्ष्य केलं. सुषमा स्वराज यांनी आपल्या निवेदनात सगळे आरोप फेटाळलेत. ललित मोदी यांना कोणत्याही प्रकारची मदत केली नसल्याचं स्पष्टीकरण स्वराज यांनी दिलं.
Aug 3, 2015, 12:39 PM IST'मन की बात' करणाऱ्यांचं आता मौन व्रत का? - सोनिया गांधी
काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत आज सोनिया गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केलाय. 'मन की बात' करणाऱ्यांनी आता मौन का धारण केलंय, असा प्रश्न काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी केलाय.
Aug 3, 2015, 12:29 PM ISTआता शाहरूखला वानखेडेवर एंट्री, एमसीएनं बंदी उठवली
मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए)नं बॉलिवूड स्टार शाहरुख खानवरील बंदी उठवली आहे. आता शाहरूख खान वानखेडे स्टेडियमवर मॅच बघायला जावू शकतो. एमसीएची रविवारी मुंबईत बैठक झाली या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
Aug 3, 2015, 12:14 PM IST'मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे' वरची वाहतूक अजूनही खोळंबलेलीच
'मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे' वरची वाहतूक आजूनही खोळंबलेलीच आहे. खंडाळा बोगद्यासमोर कोसळलेल्या दरडीमुळे मुंबईकडे येणारी वाहतूक सुरू नसल्यानं पर्यायी मार्गावरून वाहतूक वळवण्यात आलीय.
Aug 3, 2015, 11:38 AM ISTएलबीटी रद्द झाल्यानं घराची स्टँप ड्यूटी वाढण्याची शक्यता
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 3, 2015, 10:30 AM ISTएलबीटी रद्द झाल्यानं घराच्या किमती वाढण्याची शक्यता
तुम्ही जर घरं घेण्याच्या विचारात असाल, तर हा निर्णय लवकर घ्या, कारण घरांच्या किंमती वाढण्याची शक्यताय.
Aug 3, 2015, 10:02 AM ISTसंसदेचे १३ दिवस वाया, पंतप्रधान निवेदन देण्याची शक्यता
संसदेत गेल्या १३ दिवसांपासून गदारोळ सुरुच आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत निवेदन देण्याची शक्यता आहे.
Aug 3, 2015, 09:47 AM ISTसरकारकडून अनेक पॉर्न साईट्सवर बंदी, सोशल मीडियावर वाद
केंद्र सरकारनं अनेक पॉर्न वेबसाइट्सवर बंदी घातल्याचा निर्णय घेतलाय. टेलिकॉम ऑपरेटर्स आणि इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडरला तशी सूचना देण्यात आलीये.
Aug 3, 2015, 09:37 AM ISTकृत्रिम पावसाचा पहिला प्रयोग अयशस्वी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 3, 2015, 09:36 AM ISTविशेष: 'मुन्नी'नं सांगितले 'बजरंगी'तील खास किस्से
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 3, 2015, 09:31 AM ISTहिंगोली: बळीराजा दुष्काळावर मात करता येवू शकते...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 3, 2015, 09:27 AM ISTयेवल्यातील कृत्रिम पावसाचा पहिला प्रयोग अयशस्वी
येवल्यात कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयोग अयशस्वी ठरलाय. सोडण्यात आलेल्या आठ पैकी सात रॉकेट जमीनदोस्त झाली आहेत.
Aug 3, 2015, 09:26 AM ISTपाकिस्तानात 'बजरंगी भाईजान'ची वाट पाहतेय भारताची गीता
चित्रपट 'बजरंगी भाईजान'च्या कथेत मुन्नीला पवन पाकिस्तानात घेऊन जातो. पण प्रत्यक्षात पाकिस्तानात एक अशी मुलगी आहे जी, अनेक वर्षांपासून भारतात परतण्याची वाट पाहतेय. विशेष म्हणजे चित्रपटातील मुन्नी सारखीच ही मुलगी पण बोलू शकत नाही.
Aug 3, 2015, 09:08 AM ISTस्पेशल: दिल दोस्ती फ्रेंडशीप...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 2, 2015, 08:53 PM IST