zee 24 taas

Panchang, 21 November 2022 : पंचांगानुसार आजचे शुभ अशुभ मुहूर्त..

जाणून घ्या शुभ कार्यासाठी आजच्या वेळेनुसार शुभ अशुभ मुहूर्त..    

 

Nov 21, 2022, 07:37 AM IST

Isha Ambani Twins : गोड बातमी आली! इशा अंबानींनी दिला जुळ्यांना जन्म, बाळांची नावं जाणून घ्या

Ishan Ambani Twins : देशातील आघाडीचे उद्योगपती मुकेश अंबानी ( Mukesh  Ambani Daughter) यांची मुलगी इशा अंबानीने जुळ्या ( Isha Ambani ) मुलांना जन्म दिला आहे. इशा अंबानी आणि आनंद पिरामल ( Anand Piramal) यांची 2018 मध्ये लग्नगाठ बांधली गेलेली. 

Nov 20, 2022, 05:02 PM IST

Timepass 3 : समोर कोल्ड्रिंक आणि मागे मुसळधार पाऊस; तरीही हृता दुर्गुळेला फुटला घाम

दगडूचं पहिलं प्रेम काही त्याला मिळालं नाही. प्राजक्ता लेले म्हणजेच प्राजूसाठी दगडूने काय काय केलं, पण ती त्याच्या आयुष्यातून निघून गेली. मग पुढे काय?

Nov 20, 2022, 11:36 AM IST

Panchang, 20 November 2022 : पंचांगानुसार जाणून घ्या आजचे शुभ अशुभ मुहूर्त..

जाणून घ्या शुभ कार्यासाठी आजच्या वेळेनुसार शुभ अशुभ मुहूर्त..    

 

Nov 20, 2022, 06:29 AM IST

लेकीच्या साखरपुड्यात Aamir Khan चा भन्नाट डान्स; Video Viral

लेकीच्या लग्नात आमिर खानचा डान्स पाहिल्यानंतर तुम्ही देखील म्हणाल, 'क्या बात है...'

 

Nov 19, 2022, 10:52 AM IST

Breakup नं खचलेली आमिरची लेक; नुपूरनं साथ देत विचारलं 'माझी होशील का?'

योग्य वेळ आल्यानंतर आयुष्यात खास व्यक्तीची एन्ट्री होतेच... Breakup मुळे त्रासलेल्या आमिरच्या लेकीला अखेर भेटला जोडीदार

 

Nov 19, 2022, 09:12 AM IST

Panchang, 19 November 2022 : पंचांगानुसार जाणून घ्या आजचे शुभ अशुभ मुहूर्त..

जाणून घ्या शुभ कार्यासाठी आजच्या वेळेनुसार शुभ अशुभ मुहूर्त..    

 

Nov 19, 2022, 06:13 AM IST