zee 24 taas

Moonwalkers : जगातील सर्वात फास्ट शूज, नेमके कसे आहेत हे शूज? पाहा फीचर्स आणि किंमत

या स्मार्ट शूजमध्ये हिंज डिझाईन पाहायला मिळते. यामुळे सर्वसामान्य स्पीडमध्ये चालणाऱ्या व्यक्तीला अधिक गती प्राप्त होते. या शूजला एकूण 8 चाकं लावण्यात आलेली आहेत. ज्यामुळे तुम्ही कैक पटीने वेगात चालू शकाल.

Nov 18, 2022, 08:20 PM IST

Old Coins : किचनमध्ये केलं खोदकाम, जमिनीतून निघाली 300 वर्ष जुनी नाणी; नाणी विकून जोडपं मालामाल

300 Years Old Gold: जेव्हा हे शिक्के मिळण्यास सुरुवात झाली, तेंव्हा सुरुवातीला या जोडप्याला हे आपल्यासोबत घडतंय यावर विश्वासच बसला नाही. त्यांनी याबाबत तज्ज्ञांचा सल्ला घेतला. जाणकारांनी हे शिक्के खरे असल्याचं सांगितलं. नंतर जोडप्याने या नाण्यांचा लिलाव केला.  

Nov 18, 2022, 05:17 PM IST

Ola Electric Scooter घ्यायचीये? सावधान! तुमचं बँक खातं होईल रिकामं, जाणून घ्या कसं ? बाजारात आला स्कॅम

सध्या जमाना डिजिटलचा आहे. ज्या वेगाने इंटरनेटचा स्पीड वाढतोय, त्याच वेगाने डिजिटल फ्रॉड करणारी मंडळीही जास्त ऍक्टिव्ह होतायत असं म्हंटल तर वावगं ठरणार नाही. ईमेल फ्रॉडपासून सोशल मीडियावरील गुन्हे, डुप्लिकेट फिशिंग वेबसाईट्स, KYC स्कॅम, जॉब स्कॅम हरतऱ्हेचे गुन्हे आपल्याला पाहायला मिळतात. यामध्ये लोकांना गंडा घालण्याची नवीन पद्धत आता पाहायला मिळतेय. हा स्कॅम आहे EV Ola Bike स्कॅम. नेमका हा स्कॅम कसा होतो जाणून घेऊया. 

Nov 17, 2022, 06:28 PM IST

Panchang, 17 November 2022 : गुरुवारी पंचांगानुसार शुभ अशुभ मुहूर्त..

जाणून घ्या शुभ कार्यासाठी आजच्या वेळेनुसार शुभ अशुभ मुहूर्त..    

 

Nov 17, 2022, 06:36 AM IST

Bhau Kadam | समोर एकेक हत्यार ठेवलं जात होतं आणि भाऊ कदमला...

टाइमपास ३ या सिनेमातील भाऊ कदम आणि संजय नार्वेकर यांच्या ज्या सीनची जोरदार चर्चा झाली त्या सीनची मजा पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी आणली आहे झी टॉकीजने.

Nov 16, 2022, 09:08 PM IST

Timepass 3 : रवी जाधव आणि टाइमपास 3 चे कनेक्शन आहे खास, पडदयावरच्या दगडूशी आहे खास नातं

येत्या रविवार २० नोव्हेंबरला दुपारी १२ वाजता आाणि संध्याकाळी ६ वाजता झी टॉकीज वाहिनीवर टाइमपास ३ हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

Nov 16, 2022, 06:05 PM IST

Panchang, 16 November 2022 : पंचांगानूसार जाणून घ्या आजचे शुभ अशुभ मुहूर्त..

जाणून घ्या शुभ कार्यासाठी आजच्या वेळेनुसार शुभ अशुभ मुहूर्त..    

 

Nov 16, 2022, 06:37 AM IST

Video : स्वत:वर ऑपरेशन करणारा मासा, हा मासा कसा करतो स्वत:वर उपचार?

स्वत:वर ऑपरेशन करणारा मासा. स्वत:वर ऑपरेशन करणारा मासा, हा मासा कसा करतो स्वत:वर उपचार? झेब्राफिश करतो मृत्यूवर मात?

Nov 15, 2022, 11:26 PM IST

#DeepSleep टेन्शनमुळे रात्रभर झोप येत नाही? वापरा या टिप्स, शेवटची टीप आहे भन्नाट

Tips for sound sleep : सध्या आपल्या सर्वांना रात्री उशिरापर्यंत जागायची वाईट सवय लागली आहे. अनेकांना सोशल मीडियामुळे, त्यावरील रिल्समुळे, अनेकांना घरच्या टेन्शनमुळे किंवा ऑफिसच्या टेन्शनमुळे रात्री झोप येत नाही. अशात रात्री वेळेत झोप येण्यासाठी काय केलं पाहिजे?  जाणून घेऊया. 

Nov 15, 2022, 10:57 PM IST

Viral Video : पाकिस्तानी चाँद नवाबनंतर आता 'हा' रिपोर्टर झाला व्हायरल, पहा त्यासोबत घडलं काय?

माध्यमांसाठी रिपोर्टींग करताना पत्रकारांचे अनेक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतात. आपण पाकिस्तानी रिपोर्टर चाँद नवाब याचा व्हिडीओ पहिला असेल. तुम्ही गाढवावर बसून रिपोर्टींग करणाऱ्या पत्रकाराचाही व्हिडीओ पहिला असेल. आता या लिस्टमध्ये आणखी एक नाव सामील झालं आहे. या कॅमेऱ्यासमोरील व्यक्तीचा थेट हत्तीने पप्पी घेतल्याचा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे. 

Nov 15, 2022, 05:07 PM IST

Horoscope 15 November 2022 : 'या' राशींच्या व्यक्तींना मिळणार जोडीदाराची उत्तम साथ

कोणती आहे तुमची रास; जोडीदाराची मिळेल उत्तम साथ

 

Nov 15, 2022, 07:13 AM IST

Panchang, 15 November 2022 : पंचांगानूसार जाणून घ्या आजचे शुभ अशुभ मुहूर्त..

जाणून घ्या शुभ कार्यासाठी आजच्या वेळेनुसार शुभ अशुभ मुहूर्त..    

 

Nov 15, 2022, 06:20 AM IST

बाबोsss! हाय सिक्युरिटी जेलमध्ये जाताना कैद्याने केला मोठा कांड! गिळले 5 मोबाईल्स अन्...

तिहार जेलमधील एका कैद्याने मोबाईल गिळल्याची धक्कादायक घटना समोर येतेय. या कैद्याने जेलमध्ये जाण्याआधी 5 मोबाईल्स गिळले होते. यातील दोन मोबाईल्स डॉक्टरांना यश आलं आहे. तर इतर मोबाईल्स या कैच्याच्या पोटात असल्याचं समजतंय. हे मोबाईल काढण्यासाठी आता डॉक्टरांना ओपन सर्जरी करावी लागणार आहे.  

Nov 14, 2022, 08:52 PM IST

Mumbai Local Train Stone Pelting : लोकलवरील दगडफेकीचे प्रकार कधी थांबणार?

मुंबईची लाईफ लाईन म्हणजे मुंबई लोकल. मुंबई लोकल सकाळ ते अगदी रात्री उशिरापर्यंत हजारो, लाखो लोकांना आपल्या निर्धारित स्थळी पोहोचवत असते. मात्र याच मुंबईलोकलने प्रवास करणाऱ्यांच्या जीवाला समाजकंटकांकडून धोका असल्याचं कायम निदर्शनास येतं. 

Nov 14, 2022, 07:24 PM IST

Chanakya Niti: पुरुषांच्या 'या' गुणांवर महिला होतील आकर्षित

तुमच्यामध्ये आहेत 'हे' गुण... असतील तर महिलांना तुमचा स्वभाव प्रचंड आवडेल

 

Nov 14, 2022, 08:13 AM IST