Panchang, 09 November 2022: काय आहेत आजचे शुभ अशुभ मुहूर्त..

आज 'या' वेळेत कामं करा पूर्ण, जाणून घ्या आजच्या वेळेनुसार शुभ अशुभ मुहूर्त..  

Updated: Nov 9, 2022, 06:50 AM IST
Panchang, 09 November 2022: काय आहेत आजचे शुभ अशुभ मुहूर्त.. title=

Panchang, 09 November 2022:  कोणतही चांगलं काम करताना आपण शुभ मुहूर्त ठरवतो. त्यामुळे चांगल्या कामासाठी आणि शुभ वेळेसाठी पंचांग फर महत्त्वाचा असतो. आज कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील प्रतिपदा आणि बुधवार आहे. आजच्या पंचांगमध्ये तुम्ही शुभ काळ (आज का शुभ मुहूर्त) आणि अशुभ काळ जाणून घेऊ शकता.

शुभ योग – दिवसभर सर्वार्थ सिद्धी योग, अशुभ योग – अदल योग, विदल योग

आज सूर्योदय-सूर्यास्त आणि चंद्रोदय-चंद्रास्ताच्या वेळा
सूर्योदय : सकाळी 06:37
सूर्यास्त : सूर्यास्त संध्याकाळी 05:32
चंद्रोदय : संध्याकाळी 04:23
चंद्रास्त : 10 नोव्हेंबर सकाळी 05:19 

आजचे शुभ मुहूर्त 
ब्रह्म मुहूर्त: सकाळी : 04:54 ते 05:46 AM
प्रात: संध्‍या: : 05:20 AM ते 06:39 AM
संध्‍यान्‍ह संध्‍या:  05:31 PM ते 06:49 PM
गोधूलि मुहूर्त:  05:31 PM ते 05:57 PM

आजचे अशुभ मुहूर्त 
राहू काळ : दुपारी 12.05  ते दुपारी 1.36
यमगंड: सकाळी 8.00 ते सकाळी 9.22
गुलिक काळ : 10.43 AM ते 12.5 PM
दुर्मुहूर्त: सकाळी 11.43 ते दुपारी 12.26

(वर दिलेली माहिती सामान्य माहितीच्या आधारावर आहे..झी २४ तास याची खातरजमा करत नाही)