zee 24 taas

सिनेट निवडणूकीत आदित्य ठाकरेंच्या कोणत्या उमेदवाराला किती मतं मिळाली?

युवासेनेकडून कोण उमेदवार निवडून आले? त्यांना किती मते मिळाली? जाणून घेऊया. 

Sep 27, 2024, 08:06 PM IST

सिनेट निवडणुकीत आदित्य ठाकरेंच्या युवासेनेचा डंका! राखीव प्रवर्गातील पाचही जागांवर विजय

Sinet Election Result: आदित्य ठाकरेंच्या युवासेनेचे पाचही उमेदवार विजयी झाले आहेत. 

Sep 27, 2024, 04:07 PM IST

Good News: नवरात्रीच्या आधी सोन्याचे भाव गडगडले, खरेदीची मोठी संधी!

नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी हे सण काही दिवसांवर आले आहेत. सणाच्या निमित्ताने सोने, चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.शुक्रवारी सकाळी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली. एमसीएक्स एक्स्चेंजवर, 4 ऑक्टोबर 2024 रोजी डिलिव्हरीसाठी सोने 75 हजार 166 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​व्यवहार करताना दिसले.सुरुवातीच्या व्यापारात 0.29 टक्क्यांनी किंवा 221 रुपयांनी कमी झाले. त्याच वेळी, 5 डिसेंबर 2024 रोजी डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव 0.04 टक्क्यांनी, 30 रुपयांनी कमी होऊन 76,223 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​होता. 

Sep 27, 2024, 01:41 PM IST

सिनेट निवडणुकीला किती मतदारांची हजेरी? कशी पार पडली प्रक्रिया? जाणून घ्या

Mumbai University Sinet Election: माहिती मिळेपर्यंत सुमारे 55 टक्क्यांच्या आसपास मतदान झाले. 28 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. 

Sep 24, 2024, 07:59 PM IST

दीड वर्षाच्या बाळाला इतका दुर्मिळ आजार, उपचारांसाठी 14 कोटींची गरज; मस्क्युलर अट्रॉफी म्हणजे काय?

Hridaan Dhabale Rare Disease: दुर्मिळ आजारावर उपचार करण्यासाठी आणि त्याला सामान्य जीवन जगण्यासाठी Zolgensma या महागड्या औषधाची गरज आहे. ज्याची किंमत तब्बल 14 कोटी आहे.

Sep 23, 2024, 07:00 PM IST

राज्यातील 14 आयटीआयचे नामांतर, कौशल्य विकास मंत्रालयाचा मोठा निर्णय

ITIs Name Changes: आयटीआयला नाव देताना सामाजिक व जातीय समीकरणांचा विचार करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

Sep 23, 2024, 03:53 PM IST

मुंबईत ठाकरेंना आव्हान! विधानसभेच्या 36 जागांपैकी 'या' 18 जागांची शिंदेंकडून तयारी

Assembley Election 2024:  एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची निवडणूक लढवण्याची इच्छा असलेल्या 18 जागा कोणत्या आहेत? याबद्दल जाणून घेऊया.

Sep 23, 2024, 03:07 PM IST

मुंबई कोस्टल रोडच्या वेळेत महत्वाचे बदल, BMC कडून घोषणा

Mumbai Coastal Road Time Changes: : मुंबई कोस्टल रोडने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत महत्वाची अपडेट आहे.

Sep 20, 2024, 02:28 PM IST

चिंचवडमध्ये उमेदवार कोण? अश्विनी जगताप, नाना काटे, शत्रुघ्न काटे की शंकर जगताप करणार बंडखोरी?

Chinchwad Assembley Election: चिंचवडमध्ये नेमका उमेदवार कोण.?कोण करणार बंडखोरी? जाणून घेऊया

Sep 19, 2024, 03:09 PM IST

'लाडक्या भावांसाठी मटक्याचे दुकान' ठाकरे गटाकडून VIDEO शेअर शिंदेंचा 'स्टंटबाज आमदार' लक्ष्य

Ayodhya Poul On MLA Santosh Bangar: उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या सोशल मीडिया राज्य समन्वयक आयोध्या पौळ यांच्याकडून नाव न घेता आमदार बांगर यांना लक्ष्य करण्यात आले आहे. 

Sep 19, 2024, 09:27 AM IST

तिरुपति मंदिराच्या लाडू प्रसादात प्राण्यांच्या चरबीचा वापर, मुख्यमंत्र्यांकडून गंभीर आरोप

Animal Fat Used In Laddu Prasadam: आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन.चंद्रबाबू नायडू यांनी मागच्या सरकारवर आरोप लावलाय. 

Sep 19, 2024, 08:41 AM IST

गोंडस, लोभसवाणे रूप तुझे! बाप्पा पुढच्या वर्षी लवकर येणार!

गोंडस, लोभसवाणे रूप तुझे! बाप्पा पुढच्या वर्षी लवकर येणार!

Sep 17, 2024, 07:47 PM IST

भरत गोगावलेंनी सोडली मंत्रीपदाची आशा, 'आता विस्तार झाला तरी कोणी घेणार नाही'

MLA Bharat Gogavle On Minister Post:  भरत गोगावलेंनी मंत्रीपदाची आशा सोडलीय, असे दिसते आहे.  

Sep 17, 2024, 08:43 AM IST

मुस्लिमांची नोंदणी नवीन मतदार यादीमध्ये नको, शिंगणापूर ग्रामपंचायतीचा तुघलकी ठराव

Shingnapur Gram Panchayat Resolution:  मुस्लिमांची नोंदणी नवीन मतदार यादीमध्ये नको, तसे केल्यास ग्रामपंचायतीनं आक्षेप घ्यावा, असा ठराव या ग्रामपंचायतीनं केलाय. या ठरावामुळे संविधान पायदळी तुडवल्याची भावना व्यक्त होतीय. 

Sep 16, 2024, 12:17 PM IST