zee 24 taas

साडेपाच वर्षांच्या चिमुकल्यास 11 दिवस ठेवलं व्हेंटिलेटरवर, डॉक्टरांच्या चुकीमुळे जे घडले ते खूपच धक्कादायक

Chhatrapati Sambhajinagar: चिमुकल्याचा मृत्यू 24 एप्रिल 2024 रोजी झाला असतांना, डॉक्टरांनी त्याला 11 दिवस व्हेंटिलेटरवर ठेवले होते. 

Nov 29, 2024, 01:29 PM IST

भारतातील मंदिरे भविष्यात कशी दिसतील? AI ने दाखवले फोटो

भारतात हिंदू लोकसंख्या सर्वाधिक आहे. येथे विविध राज्यांमध्ये तुम्हाला मंदिरे पाहायला मिळतील.यामध्ये शेकडो वर्षांहून अधिक जुनी अनेक पुरातन मंदिरे आहेत.  आहेत. जी पाहण्यासाठी गर्दी असते. पण भारतातील मंदिरे भविष्यात कशी दिसतील? याचा कधी विचार केलाय का?

Nov 27, 2024, 04:03 PM IST

BMC Job: मुंबई पालिकेत लिपिक भरती;परीक्षा, प्रवेशपत्रांसंबंधी सर्व तपशील जाणून घ्या

BMC Clerk Bharti:  मुंबई पालिकेकडून लिपक भरतीचा तपशील देण्यात आला आहे. 

Nov 26, 2024, 04:14 PM IST

कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? 'आज संध्याकाळपर्यंत...', संजय राऊतांचं मोठं विधान

Maharashtra Chief Minister: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? यावर तर्क वितर्क लढवले जात आहेत. संजय राऊतांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. 

Nov 26, 2024, 01:30 PM IST
288 seats result in the hands of Zee 24 taas, Mahayuti is leading on 140 seats and Mavia is leading on 132 seats. PT2M18S

288 जागांचे कल झी 24 तासाच्या हाती, 140 जागी महायुती तर 132 जागांवर मविआ आघाडीवर

288 seats result in the hands of Zee 24 taas, Mahayuti is leading on 140 seats and Mavia is leading on 132 seats.

Nov 23, 2024, 10:55 AM IST

पृथ्वीचा शेवट कधी आणि कसा होईल?

ज्याची सुरुवात झाली त्याचा शेवटदेखील होणार असं म्हटलं जातं. म्हणजे एक दिवस पृथ्वीचादेखील अंत होणार आहे. भले त्यासाठी करोडो वर्षेदेखील लागू शकतात. पण पृथ्वीचा शेवट कधी होणार?पृथ्वी किती वर्षांनी नष्ट होईल?रिपोर्टनुसार, पृथ्वीचा अंत सुर्याच्या अंतासोबत होऊ शकतो.1 अब्ज वर्षानंतर सुर्य पृथ्वीच्या वायुमंडळाला संपवेल असे अनुमान व्यक्त केले जाते. त्यावेळी सुर्य पृथ्वीवर असलेला सर्व ऑक्सिजन नष्ट करेल. ज्यामुळे पृथ्वीवरील जीवन नष्ट होईल आणि पृथ्वी ओसाड बनेल. ग्लेशियर विरघळेल आणि पृथ्वी पाण्यामध्ये बुडेल. 

Nov 11, 2024, 09:26 PM IST

QS Ranking: मुंबई विद्यापीठाची आशियाई क्रमवारीत मोठी झेप, ऐकून तुम्हालाही होईल आनंद

QS Asia Ranking: क्वाकरेली सायमंड ( क्यूएस) यांनी नुकतीच आशियाई युनिव्हर्सिटी रँकिंग 2025 जाहीर केली आहे. 

Nov 11, 2024, 06:58 PM IST
Zee 24 Taas Aika ho Aika Maharashtra Politics PT4M1S

VIDEO| ऐका हो ऐका!

Zee 24 Taas Aika ho Aika Maharashtra Politics

Nov 8, 2024, 10:00 PM IST
Dhananjay Munde on Manoj Jarange Factor Zee 24 Taas Jahir Sabha PT3M24S

काळ्या हरणांसाठी 200 हून अधिक गुन्हे, पाणवठे बनवले; बिष्णोईची कौतुकास्पद कामगिरी!

अभिनेता सलमान खानला धमकी दिल्यानंतर लॉरेन्स बिष्णोई चर्चेत आलाय. सलमान खानने काळे हरण मारुन आमच्या धार्मिक भावना दुखावल्या असे बिष्णोई समाजाचे म्हणणे आहे. ध्रुव राठीने एक व्हिडीओ बनवून राजस्थानच्या अनिल बिष्णोई यांना काळ्या हरणांचे खरे रक्षक म्हटले आहे. अनिल बिष्णोई कोण आहे? जाणून घेऊया. राजस्थानच्या अलिगढ जिल्ह्यात राहणाऱ्या अनिल बिष्णोई यांनी काळ्या हरणांच्या रक्षणासाठी आपलं जीवन समर्पित केलंय. मागच्या 35 वर्षात त्यांनी 10 हजारहून अधिक हरणांचे जीव वाचवले. 50 वेगवेगळ्या गावात जाऊन त्यांनी आपलं अभियान राबवलं आणि लोकांना जागरुक केलं.

Nov 8, 2024, 03:15 PM IST

शरीरातील कोणता भाग कापला तरी पुन्हा येतो?

मानवाच्या शरीराचे असे काही अवयव आहेत, जे कापले तरी परत येतात. बोटांची नख आणि डोक्यावरचे केस कापले तरी पुन्हा उगवतात.नख, आणि केस हे पुन्हा येतात.त्वचेच्या वरचा हिस्सा तरी पुन्हा येतो. लीवरच्या आत असे काही भाग आहेत, जे कापले गेले तरी पुन्हा येतात.मुलांमधील बोटांच्या वरच्या भागाचादेखील यात समावेश आहे. 

Nov 7, 2024, 09:54 PM IST
Aaditya Thackeray on after Maharashtra Election Situation Zee 24 Taas Jahir Sabha PT2M2S

VIDEO| निवडणुकांनंतर दारं कोणाकोणासाठी खुली आहेत?

Aaditya Thackeray on after Maharashtra Election Situation Zee 24 Taas Jahir Sabha

Nov 5, 2024, 08:35 PM IST
Will Aaditya Thackeray and Amit Thackeray together Zee 24 Taas Jahir Sabha PT1M18S

VIDEO| भविष्यात आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे एकत्र येतील का?

Will Aaditya Thackeray and Amit Thackeray together Zee 24 Taas Jahir Sabha

Nov 5, 2024, 08:30 PM IST