zee 24 taas

When will Aditya Thackeray get married? Zee 24 Taas Jahir Sabha PT54S

VIDEO| आदित्य ठाकरे लग्न कधी करणार?

When will Aditya Thackeray get married? Zee 24 Taas Jahir Sabha

Nov 5, 2024, 08:25 PM IST

अजित दादांविना सुप्रिया ताईंची भाऊबीज! पाहा पवार कुटुंबीयांचे आनंदाचे क्षण

बारामतीत पवार कुटुंबियांचा दिवाळी सण हा मोठ्या उत्साहात एकत्रितरित्या साजरा केला जातो असतो. पक्षात आणि नात्यात फूट पडल्यानंतर दिवाळीचा पाडवा हा स्वतंत्र साजरा करण्यात आला. आज भाऊबीज देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशिवाय साजरी झालीय.खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या भगिनींसोबत आज आपल्या निवासस्थानी हा सण साजरा केला.

Nov 3, 2024, 08:43 PM IST

'मी अमित ठाकरेंचाच प्रचार करणार', भाजपच्या 'या' नेत्याने मांडली जाहीर भूमिका

BJP leader Amit Thackeray Campaign: माहीममधील अमित ठाकरेंच्या उमेदवारीवरुन महायुतीत मिठाचा खडा पडल्याचा पाहायला मिळतंय. 

Nov 3, 2024, 05:22 PM IST

लघवीमध्ये फेस दिसतोय? शरीरात 'या' आजारांचा प्रवेश तर झाला नाही ना?

foam in your urine: शरीरामध्ये काही गडबड झाली की शरीर त्याचे संकेत देऊ लागतं. लघवीदेखील त्याचे एक माध्यम आहे. शरीरातील अनेक आजार तुमच्या लघवीच्या माध्यमातून कळू शकतात. अनेकदा लघवीत खूप फेस दिसतो, हे आजाराचे लक्षण असू शकते.लघवीमध्ये सतत फेस येणे हे किडनी खराब असल्याचे लक्षण असू शकते. शरिरात पाणी कमी झाल्याने डिहायड्रेशन होऊ लागते. यानंतर लघवीमध्ये फेस येऊ लागतो. यूटीआय एक गंभीर आजार आहे, ज्या कारणामुळेदेखील लघवीमध्ये फेस दिसू लागतो.लघवीमध्ये फेस दिसणं हे मधुमेहाचेदेखील लक्षण असू शकते. ब्लॅडर फूल झाल्याने लघवीमध्ये फेस दिसू शकतो.

Nov 3, 2024, 04:59 PM IST

बेपत्ता अंगणवाडी सेविकेबद्दल मोठी अपडेट, नदीमध्ये जे सापडलं ते धक्कादायक!

Ahilyanagar Crime: अहिल्या नगरच्या चिचोंडी पाटील येथील मारुतीवाडी परिसरातून एक अंगणवाडी सेविका बेपत्ता झाली होती.

Oct 25, 2024, 03:12 PM IST

अंगावर काटा का येतो? म्हणजे नेमके काय होतं

Goose Bumps : मानवी शरीर अनेक अवयवांनी बनलेले आहे जे विविध प्रकारचे कार्य करतात. त्यांच्या कार्यावरून बाह्य आणि अंतर्गत असे दोन प्रकार पडतात. बाह्य घटना आपल्या डोळ्यांनी पाहता येतात. यापैकीच एक प्रकार म्हणजे अंगावर काटा येणं. 

Oct 24, 2024, 06:11 PM IST

परतीच्या पावसाने लावला शेतकऱ्याच्या जीवाला घोर! कुठे पिकं झोडपली तर कुठे शेती गेली वाहून

Maharashtra Rain: परतीच्या पावसामुळे राज्यातील विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पीकाचे मोठे नुकसान झाले आहे. 

Oct 20, 2024, 02:46 PM IST

हरिहरेश्वर समुद्रकिनारी मद्यधुंद पर्यटकाचा धिंगाणा, महिलेला स्कॉर्पियोखाली चिरडले

Harihareshwar Beach Crime: हरिहरेश्वर मंदिर परिसरात स्कॉर्पिओने एका महिलेला चिरडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

Oct 20, 2024, 09:21 AM IST

अभिजात मराठी असलेल्या महाराष्ट्रातील शालेय शिक्षणात हिंदी विषय सक्तीचा?

Hindi subject compulsory:  देशातील विविध राज्यातील शाळा, महाविद्यालयांमध्ये नव्या शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रम शिकवण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

Oct 19, 2024, 03:15 PM IST

3 लग्न, 1 अफेयर; बोपदेव घाट अत्याचारातील मुख्य सुत्रधाराचे प्रताप ऐकून येईल चीड

Pune Bopdev Ghat Crime: पुणे बोपदेव घाट अत्याचार प्रकरणातील  मुख्य आरोपी शोएब संदर्भात धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.

Oct 17, 2024, 11:37 AM IST

Big Breaking: टोलमाफीच्या निर्णयानंतर एसटी प्रवाशांसाठी गुड न्यूज!

ST Seasonal fare Cancelled: निवडणुकीला काही दिवस शिल्लक असताना राज्य सरकारकडून महत्वाचे निर्णय घेतले जात आहेत.

Oct 14, 2024, 02:27 PM IST

3 तास उशीरा आली ट्रेन, प्रवाशाने रेल्वे प्रशासनाला खेचलं कोर्टात; 3 वर्षाने मिळाला अजब न्याय!

 ट्रेनला 3 तास उशीर झाल्याने एका प्रवाशाने रेल्वे प्रशासनाला कोर्टात खेचलं.

Oct 14, 2024, 01:45 PM IST

मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावरून उद्धव ठाकरेंचे एक पाऊल मागे?

Uddhav Thackeray CM Face Of Maharashtra: महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरुन काय चाललंय? जाणून घेऊया.

Oct 13, 2024, 07:08 PM IST