NHAI Job: राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात भरती, परीक्षा द्यायची गरज नाही;2 लाखांपर्यंत पगार
NHAI Recruitment 2024: राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना 2 लाखापर्यंत पगार दिला जाणार आहे.
Aug 31, 2024, 01:00 PM ISTहाकेंच्या विधानानंतर अजित पवारांचा इशारा, 'तुम्ही असं बोलतात तर माझे कार्यकर्ते...'
NCP Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसमान यात्रा आज थेट काटोल विधानसभा मतदार संघात धडकणार आहे.
Aug 31, 2024, 10:35 AM ISTछत्रपती शिवाजी महाराजांची उंची किती? जेव्हा अभिनेत्रीच्या उत्तराचं झालं सर्वत्र कौतुक...
Actress Answer on Chhatrapati Shivaji Maharaj Height : छत्रपती शिवाजी महाराजांच्या उंचीवर जेव्हा अभिनेत्रीनं दिलं होतं असं उत्तर... सगळीकडे झालं होतं कौतुक
Aug 28, 2024, 01:31 PM ISTछत्रपतींच्या कोसळलेल्या पुतळ्यावर इतिहास अभ्यासकांनी नोंदवले होते हे 5 आक्षेप, तेव्हाच गांभीर्याने घेतले असते तर...'
Chhatrapati Shivaji Maharaj Statue: ज्यावेळी हा पुतळा उभारण्यात आला त्याच वेळी कोल्हापूरचे इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी अनेक आक्षेपाचे मुद्दे उपस्थित केले होते.
Aug 27, 2024, 01:34 PM ISTTo the Point : निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहिण योजना का आणली? महिलांच्या सुरक्षेवर आदिती तटकरे काय म्हणाल्या?
To The Point podcast with minister Aditi Tatkare with zee 24 taas
Aug 24, 2024, 11:25 PM ISTAISurvey | लाडकी बहिण योजना गेमचेंजर ठरणार? झी 24 तासचा महा AI सर्व्हे
Zee 24 Taas Maha AI Survey Ladki Bahin Yojana
Aug 16, 2024, 11:10 PM ISTपुण्यात IT कर्मचाऱ्यांकडून सर्वाधिक ड्रग्जची खरेदी; पोलिसांच्या हाती धक्कादायक यादी
Pune Drugs:पुण्यात ड्रग्ज सेवन करणाऱ्यांची यादीच आता पुणे पोलिसांच्या हाती लागली आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात धक्कादायक माहिती उघड झाली आहे.
Aug 16, 2024, 09:35 PM ISTकोकणी मतदारांना खुश करण्यासाठी भाजपचा मेगा प्लॅन, गणपतीसाठी गावी जाणाऱ्यांचे टेन्शन दूर
BJPs Maha Mega Plan: भाजपकडून कोकणी मतदाराना खूष करण्यासाठी महा मेगा प्लॅन आखलाय.
Aug 16, 2024, 01:20 PM ISTबॅकस्टेज डान्सर ते सुपरस्टार! 'टू द पॉईट' अभिनेता भरत जाधवसोबत..
To The Point podcast interview With Bharat Jadhav on zee 24 taas
Aug 15, 2024, 09:55 PM ISTMS Dhoni च्या विरोधात तक्रार दाखल, 30 ऑगस्टपर्यंत मागितले उत्तर; कोट्यावधींच्या फसवणुकीचे प्रकरण!
BCCI Ethics Committee Inquiry: महेंद्रसिंग धोनी विरोधात तक्रार दाखल करणारे राजेश कुमार मौर्य हे उत्तर प्रदेशच्या अमेठीतील रहिवाशी आहेत.
Aug 11, 2024, 10:56 AM ISTआता मिळणार हार्ट अटॅकचा अलर्ट, महाराष्ट्राच्या संशोधकाला राष्ट्रीय स्तरावर पेटंट
Heart Attack : धावपळीच्या जीवनात ह्रदयविकाराचा झटका येण्यासारख्या आजारांना अनेकांना सामोरं जावं लागतंय.. मात्र आता लातूरच्या एका प्राध्यापकांनी केलेल्या संशोधनातून ह्रदय विकाराच्या झटक्याचा धोका टाळता येणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.
Aug 10, 2024, 09:49 PM ISTआणखी किती सहन करायचं? 'या' तारखेला रेल्वे प्रवासी काळ्या फिती बांधून प्रवास करणार
Central Railway : मध्य रेल्वेच्या ढिसाळ नियोजनाविरोधात येत्या २२ ऑगस्ट रोजी सर्व प्रवासी संघटना, सामाजिक संस्था, प्रवासी, राजकीय नेते काळी फिती बांधून रेल्वेतून प्रवास करणार आहेत. यासंदर्भात 10 ऑगस्टच्या बैठकीत आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे.
Aug 9, 2024, 08:56 PM ISTमला अजित पवारांची भीती वाटायची’ To The Point मुलाखतीत जितेंद्र आव्हाड खळबळजनक विधान
I used to fear Ajit Pawar Jitendra Awad sensational statement in To The Point interview
Aug 3, 2024, 11:25 PM ISTJio ने आणलाय दमदार प्लान! एकदा रिचार्ज केला की टेन्शन खल्लास; असं काय आहे यात खास? जाणून घ्या
Aug 3, 2024, 09:44 AM ISTरोहित पाटलांना अजित पवारांकडून होती ऑफर? 'या' कारणामुळे शरद पवारांसोबत राहण्याचा निर्णय!
NCP Rohit Patil Exclusive Interview: शरद पवार आबांच्या पाठीशी वेळोवेळी उभे राहिले आहेत. अशावेळी शरद पवारांविषयी कृतज्ञ राहण्याचा निर्णय आम्ही घेतल्याचे रोहित पाटील म्हणाले.
Jul 21, 2024, 11:32 AM IST