नेस्लेच्या 'ब्रेक अँड बेक'मध्ये लाकडी चिप्स, कंपनीने देशातील ग्राहकांसाठी घेतला 'हा' मोठा निर्णय
Nestle: नेस्ले कंपनी जगभरातील 188 देशांमध्ये उत्पादने विकते. ते यूएस फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन (FDA) सोबत काम करत आहे आणि त्यांना पूर्ण सहकार्य करेल, असे कंपनीकडून सांगण्यात आले.
Aug 14, 2023, 04:37 PM ISTMumbai Job: मुंबई पालिकेत बंपर भरती, टायपिंग येणाऱ्यांना मिळेल भरघोस पगाराची नोकरी
Junior Typist Job: तुम्हाला मराठी किंवा इंग्रजी टायपिंग येत असेल तर तुमच्यासाठी ही कामाची बातमी आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.
Aug 14, 2023, 01:54 PM ISTगलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून पतीसोबत उभारली 8 हजार कोटींची कंपनी, कोण आहे उपासना?
Upasana Taku Success Story: उपासना टाकू पूर्व अमेरिकेत राहात होत्या. पण 2008 मध्ये स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचे स्वप्न घेऊन त्या भारतात परतल्या आणि त्यांनी हे स्वप्न सत्यात उतरवलं. उपासना टाकू यांच्या यशाची कहाणी जाणून घेऊया.
Aug 14, 2023, 12:07 PM ISTताडदेवमध्ये भरदिवसा दरोडा; वृद्ध दाम्पत्याला बांधून घर लुटले, आजीचा 'असा' झाला मृत्यू
Mumbai Crime: ताडदेवमध्ये घडलेल्या या घटनेत 70 वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे, तर तिचा पती जखमी झाले आहेत. घटना घडली तेव्हा पीडित सुरेखा अग्रवाल आणि त्यांचे 75 वर्षीय पती मदन मोहन अग्रवाल दोघेच फ्लॅटमध्ये होते
Aug 14, 2023, 11:10 AM ISTमाणसाला कमी वयात का मृत्यू का येतो? गरुड पुराणात दिलंय उत्तर
गरुड पुराणात जन्म आणि मृत्यू तसेच मृत्यूनंतरच्या घटनांचे तपशीलवार वर्णन करण्यात आले आहे. माणूस अल्पायुषी होता असे आपण म्हणतो पण गरुड पुराणात त्याची 5 कारणे दिली आहे.
Aug 13, 2023, 02:42 PM ISTअरे बापरे! व्हॉट्सअॅपवर ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांविरोधात 'इतक्या' तक्रारी
यातील 53 तक्रारी ऑटो रिक्षा आणि 6 तक्रारी टॅक्सी चालकांविरोधात आहेत. योग्य कारण न देता अधिक भाडे आकारण्याच्या 45 तक्रारी आहेत. मीटरपेक्षा जास्त भाडे आकारण्याच्या 7 तक्रारी आहेत. दुर्व्यवहाराच्या 2 तक्रारी आहेत. यानंतर 54 लायसन्स धारकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. तर काहींचे 15 दिवसांसाठी लायसन्स रद्द केले.
Aug 13, 2023, 01:07 PM ISTFlipkartवर वस्तू खरेदी करताना ग्राहकांना अडचणी, ट्विटरवर तक्रारींचा पाऊस
Flipkart Users Problem: ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर अनेक ग्राहकांना वस्तू खरेदी करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यांनी या तक्रारी फ्लिपकार्टला पाठवल्या पण दिलासा न मिळाल्याने त्यांनी आता ट्विटरवर तक्रारी लिहिल्या आहेत.
Aug 13, 2023, 10:01 AM ISTSridevi Doodle: श्रीदेवीच्या आठवणीत रमले गुगल; बनवले अनोखे डुडल, तुम्ही पाहिले का?
Sridevis Unique Doodle: श्रीदेवीने बॉलिवूडपासून दक्षिणेतील तमिळ, तेलगू, मल्याळम भाषेतील चित्रपटांमध्ये काम केले आहे. आज गुगल डूडलने अनोख्या पद्धतीने श्रीदेवीची आठवण जागवली आहे.
Aug 13, 2023, 09:00 AM ISTGold Silver Price: सणासुदीच्या दिवसात सोने-चांदी खरेदीची संधी, जाणून घ्या दर
Gold and silver Rate: 7 ऑगस्ट रोजी सराफा बाजारात सोन्याचा भाव 59 हजार 345 रुपये होता. जो आता 12 ऑगस्टला 58 हजार 905 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका होता. म्हणजेच या आठवड्यात सोन्याची किंमत 440 रुपयांनी घसरली आहे.
Aug 13, 2023, 07:08 AM ISTराज्यात कधी परतणार जोरदार पाऊस? जाणून घ्या अपडेट
Maharashtra Rain: 25 ते 31 ऑगस्ट दरम्यान पुन्हा एकदा राज्यातील काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. या आठवड्यात विदर्भ आणि कोकणात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. येथे पावसाचे जोरदार पुनरागम होण्याची शक्यता आहे
Aug 13, 2023, 06:24 AM ISTपरदेशात डिग्री घेताना फडकावला तिरंगा! मुलाने जिंकले प्रत्येक भारतीयाचे मन
सोशल मीडियात एक व्हिडीओ सध्या सर्व भारतीयांची मनं जिंकून घेतोय. यात एक भारतीय विद्यार्थी परदेशात डिग्री घेताना दिसतोय. त्याचा धोती कुर्त्याचा पेहराव साऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. मंचावर पोहोचून त्याने अभिवादन केले आणि खिशात हात टाकला.
Aug 12, 2023, 05:09 PM ISTदुपारी आई झोपली; 10 महिन्याच्या बाळाने रांगत जाऊन बादलीत घातलं तोंड, पुढे जे झालं..
Nagpur Death: दहा महिन्याचा चिमुकला रांगत रांगत पाण्याच्या बादलीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. नागपूरच्या सदगुरु नगरात ही घटना घडली. अनय संदीप पराते असं त्या 10 महिन्याच्या चिमुकल्याचं नाव आहे.
Aug 12, 2023, 04:37 PM ISTSuccess Story: आईसोबत पोलपाट लाटणं विकायचा, संघर्ष करुन संगमनेरचा केवल बनला महाराष्ट्र पोलीस
Success Story: केवल हा संगमनगरच्या संजय गांधी नगरच्या झोपडपट्टीत राहतो. त्याचे आई वडिल पोलपाट लाटणे बनवण्याचे काम करतात. जत्रेत किंवा आठवडे बाजारात माल विकण्यासाठी जातात. केवल देखील त्यांच्यासोबत माल विकण्यासाठी जात असे.
Aug 12, 2023, 01:27 PM ISTभाजप नेत्या मेधा कुलकर्णींची उघड नाराजी, 'स्वतःच्या स्वार्थासाठी निष्ठावंतांसोबत...'
Medha Kulkarni: मेधा कुलकर्णी यांनी कोथरूडचे विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर नाव न घेता ट्विटरवरून टीका केलीय. चांदणी चौकातील पुलासाठी आपण स्वत: फॉलोअप घेतला. मात्र आता त्याचं श्रेय कोथरूडचे विद्यमान नेते घेत असल्याचं ट्विट त्यांनी केलंय.
Aug 12, 2023, 09:35 AM IST'आई, मला इथून घरी घेऊन जा' संभाषण ठरलं शेवटचं! दुसऱ्या दिवशीच वसतीगृहात विद्यार्थ्याचा मृतदेह
Ragging Case: स्वप्नदीपने बंगाली पदवी अभ्यासक्रमासाठी या विद्यापीठात प्रवेश घेतला होता. आता पालकांच्या दबावानंतर विद्यापीठ प्रशासनाने चौकशी समिती स्थापन केली असून दोन आठवड्यांत अहवाल सादर केला जाणार आहे.
Aug 11, 2023, 06:48 PM IST