yuvraj singh

'मी पुन्हा टीम इंडियामध्ये...', अखेर युवराज सिंगने व्यक्त केली मनातली खदखद, रोहित अन् हार्दिकला थेटच बोलला!

India National Cricket Team : जे काही असेल तो रोखठोक, असाच तोरा युवराजचा राहिलाय. अशातच एका मुलाखतीत बोलताना युवराज सिंगने मनातील खंत बोलून दाखवली. त्यावेळी त्याने रोहित शर्माचं देखील तोंडभरून कौतूक केलंय.

Jan 13, 2024, 10:56 PM IST

रिंकू सिंहची तुलना युवराज सिंगशी केल्यावर भडकले सुनिल गावस्कर, म्हणाले 'त्याचा एक अंश पण नाही...'

Sunil Gavaskar on Rinku Singh : रिंकू सिंहची तुलना युवराज सिंगशी (Yuvraj Singh) केल्याने लिटिल मास्टर सुनिल गावस्कर यांना संताप अनावर झाला. त्यावेळी त्यांनी या प्रकरणावर आपलं रोखठोक मत व्यक्त केलं आहे.

Dec 11, 2023, 02:10 PM IST

मुंबईतील या अलिशान घरात राहतो वर्ल्ड कप स्टार युवराज सिंग!

Yuvraj singh luxury apartment : युवराज सिंग मुंबईतील मुंबईतील वरळी येथील असलेल्या ओंकार 1973 टॉवर्समध्ये राहतो

Dec 3, 2023, 11:52 PM IST

Viral Video : मीडियासमोर हेडलने उडवली युवराज सिंगची खिल्ली, पाहा सर्वांसमोर काय म्हणाली?

Hazel Keech Angry On Yuvraj Singh : बायकोसमोर नवऱ्याचं काही चालतं का? असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. प्रत्येकाच्या घरी हुकूमशाही चालते ती बायकोची.. मग याला सेलिब्रिटी देखील अपवाद नाहीत. 

Dec 2, 2023, 06:22 PM IST

'...तर भारत वर्ल्डकप फायनलमध्ये हरेल', युवराज सिंग असे का म्हणाला?

भारतीय संघासह जगभरातील क्रिकेट चाहते ज्या दिवसाची वाट पाहत होते तो दिवस अखेर आला आहे. ICC क्रिकेट वर्ल्डकप 2023 चा अंतिम सामना आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यात भारताचा सामना पाच वेळा विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. 

 

Nov 19, 2023, 10:38 AM IST

ना रोहित ना विराट! युवराज सिंग म्हणतो, 'या' खेळाडूला मॅन ऑफ द टुर्नामेंट द्या

Yuvraj Singh On Mohammed Shami : आपल्या घातक गोलंदाजीमुळे मोहम्मद शमीला मॅन ऑफ द टूर्नामेंटचा (Player of the Tournament) किताब मिळायला हवा, असं मत युवराज सिंग याने मांडलं आहे. फलंदाज तुम्हाला सामना जिंकवतात. मात्र, गोलंदाज तुम्हाला वर्ल्ड कप (World Cup 2023) जिंकून देतात, असंही युवराज सिंग याने म्हटलं आहे.

Nov 17, 2023, 08:27 PM IST

युवराज सिंहने सानिया मिर्जाला डिवचलं, म्हणाला 'मिर्ची मम्मी', टेनिस स्टार म्हणते...

Yuvraj singh On Sania Mirza : सानियाच्या वाढदिवसानिमित्त युवराज सिंगने खास मैत्रिणीला ट्विटरवर एक पोस्ट लिहून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सानियाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना युवराज सिंगने सानियाला मिर्ची मम्मी म्हटलं. वर्ष खूप छान जावो अशी प्रार्थनाही त्याने केली.

Nov 16, 2023, 04:49 PM IST

सर्वांचं लक्ष विराटकडे असतानाच श्रेयसनं मोडला 'हा' अनोखा विक्रम; रोहित, गांगुली, युवराजही पिछाडीवर

Shreyas Iyer Record : न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यामध्ये श्रेयसने झळकावलं शतक

Nov 16, 2023, 11:23 AM IST

Virat Kohli : 'तुझ्या वडिलांना आज खऱ्या...', लाडक्या चिकूसाठी वर्ल्ड कप चॅम्पियन युवराज सिंगची खास पोस्ट!

Virat Kohli Record : विराट कोहलीवर क्रिडाविश्वातून शुभेच्छांचा वर्षाव होतोय. अशातच आता वर्ल्ड कप चॅम्पियन युवराज सिंग (Yuvraj Singh) याने विराटसाठी खास पोस्ट लिहिली आहे.

Nov 15, 2023, 07:07 PM IST

'मी विराटशी बोलत नाही... तो स्वत:ला...'; युवराज सिंगच्या वक्तव्यानं वळल्या नजरा

World Cup 2023 : यंदाच्या वर्षी क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाची दमदार कामगिरी पाहायला मिळत आहे. त्यातही काही खेळाडूंनी ही स्पर्धा विशेष गाजवली आहे. विराट त्यातलंच एक नाव... 

 

Nov 9, 2023, 11:53 AM IST

Team India : 'मी कॅप्टन होणार होतो पण अचानक धोनीला...'; Yuvraj Singh चा खळबळजनक खुलासा!

Yuvraj Singh On MS Dhoni : तुला कॅप्टन्सीची महत्त्वाकांक्षा होती का? असा सवाल युवराजला विचारला गेला. तेव्हा, अरे नक्कीच, मी कर्णधार व्हायला हवं होतं. पण मला वाटतं ग्रेग चॅपल प्रकरण घडल्यावर जे घडलं. त्यानंतर सगळं बदललं, असं युवराद सिंह म्हणतो.

Nov 5, 2023, 03:38 PM IST

'धोनीसोबात कधीच घट्ट मैत्री नव्हती, मैदानावर फक्त...'; युवराज सिंगच्या वक्तव्यामुळे क्रिकेट विश्वात खळबळ

Yuvraj Singh on MS Dhoni : भारताचे माजी फलंदाज युवराज सिंग आणि एमएस धोनी हे दोन्ही क्रिकेटपटू आता निवृत्त झाले असून, क्रिकेटच्या मैदानाबाहेर वैयक्तिक आयुष्याचा आनंद लुटत आहेत. मात्र आता युवराजने दिलेल्या एका मुलाखतीमुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

Nov 5, 2023, 12:13 PM IST

'या प्रवासात तुला मोठं होताना...'; युवराज सिंगने खास फोटोंसह विराटला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Virat Kohli Birthday : वर्ल्ड क्रिकेटचा मेगास्टार विराट कोहली रविवारी 35 वर्षांचा झाला आहे. माजी क्रिकेटर युवराज सिंगने विराट कोहलीच्या वाढदिवसानिमित्त एक खास पोस्ट केली आहे.

Nov 5, 2023, 11:23 AM IST

IND vs PAK सामन्यापूर्वी युवराजने केली शुभमन गिल ची कानउघडणी! म्हणाला 'मी कॅन्सर असताना खेळलो, तुला...',

ICC World Cup 2023 IND vs PAK: टीम इंडियाचा सलामीवीर शुभमन गिल (Shubman Gill) याला गुरू युवराज सिंहने (Yuvraj Singh) कॅन्सरची स्टोरी सांगितली अन् भारत-पाकिस्तान सामना खेळण्य़ासाठी स्पुर्ती दिली. 

Oct 13, 2023, 03:03 PM IST