yuvraj singh

संजू सॅमसन की ऋषभ पंत? टीम इंडियाचा विकेटकीपर कोण? युवराज सिंग म्हणतो...

Yuvraj singh On Rishabh Pant : आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा विकेटकीपर कोण असेल? यावर टी-20 वर्ल्डकप 2024 चा ब्रँड ॲम्बेसेडर युवराज सिंगने मोठं वक्तव्य केलंय.

May 22, 2024, 05:22 PM IST

'बोरिवलीच्या रस्त्यावरचं इंग्लिश...,' भारताच्या दिग्गज खेळाडूने रोहित शर्माबद्दल केलं विधान, 'पहिल्यांदा भेटलो तेव्हा...'

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आगामी वर्ल्डकपमध्ये टी-20 संघाचं प्रतिनिधित्व करणार आहे. बोरिवली येथून भारतीय क्रिकेट संघाच्या नेतृत्वापर्यंतचा त्याचा प्रवास फारच रंजक आहे. 

 

May 8, 2024, 01:05 PM IST

'दिनेश कार्तिकला T-20 वर्ल्डकप संघात घेण्यात काही अर्थ नाही,' युवराजने स्पष्टच सांगितलं, 'त्याला जर तुम्ही...'

Yuvraj Singh on Dinesh Karthik: युवराज सिंगने (Yuvraj Singh) दिनेश कार्तिकच्या (Dinesh Karthik) आयपीएलमधील कामगिरीचं कौतुक केलं आहे. मात्र जर त्याला प्लेईंग 11 मध्ये स्थान मिळणार नसेल तर टी-20 वर्ल्डकप संघात घेण्यात अर्थ नाही असं स्पष्ट म्हटलं आहे. 

 

Apr 26, 2024, 08:17 PM IST

6 बॉल 6 सिक्स! इंटरनॅशनल मॅचमध्ये रेकॉर्ड बनवणारे 5 खेळाडू

6 balls 6 sixes:2021 च्या टी 20 मॅचमध्ये श्रीलंकेविरुद्ध अकील धनंजयच्या बॉलिंगला हा रेकॉर्ड केला. अमेरिकेचा बॅट्समन जसकरण मल्होत्रानेदेखील 6 बॉल्समध्ये 6 सिक्स मारले. पपूआ न्यू गिनीविरुद्ध वनडे मॅचमध्ये ही शानदार खेळी केली. नेपाळच्या दीपेंद्र सिंह एरीने कतारच्या विरुद्ध टी 20 मॅचमध्ये खेळताना एका ओव्हरमध्ये 6 सिक्स लगावले. दीपेंद्र सिंह असे करणारा जगातील पाचवा खेळाडू ठरला. 

Apr 14, 2024, 09:24 AM IST

तब्बल 13 वर्षानंतर धोनीने तिला पाहिलं, जवळ गेला अन्...

MS Dhoni touches world cup trophy : बीसीसीआयने धोनीचे वर्ल्ड कप ट्रॉफीसोबत फोटो शेअर केले आहेत. 

Apr 13, 2024, 09:29 PM IST

चेन्नईच्या 'या' खेळाडूला टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये खेळवा, युवराज सिंगने स्पष्टच सांगितलं

T20 World cup 2024 Squad : टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकवून देण्याऱ्या युवराज सिंगने शिवम दुबेचं कौतूक केलंय.

Apr 7, 2024, 07:57 PM IST

Yuvraj Singh: अखेर 6 षटकार मारण्याचं गुपित युवीने उलगडलं, 'त्या' सामन्यात नेमकं काय घडलं?

Yuvraj Singh: 2007 साली झालेल्या टी-20 वर्ल्डकपमध्ये त्याने उत्तम खेळी केली होती. T20 वर्ल्डकपमध्ये 2007 मधील युवराज सिंगचे 6 सिक्स कोणीही विसरू शकणार नाही. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट बोर्डाच्या ओव्हरमध्ये त्याने ही कामगिरी केली.

Mar 8, 2024, 05:48 PM IST

6 बॉलमध्ये 6 सिक्स मारणारे 4 भारतीय फलंदाज कोणते?

वामशी कृष्णाने रेकॉर्ड करत युवराज सिंगच्या यादीत नाव मिळवलंय. मात्र, 6 बॉलवर 6 सिक्स मारणारे इतर तीन खेळाडू तुम्हाला माहितीये का?

Feb 21, 2024, 08:29 PM IST

सचिनपासून विराटपर्यंत... क्रिकेटपटूंचे आवडते खाद्यपदार्थ कोणते?

टीम इंडियाचे क्रिकेटवीर त्यांच्या फिटनेसकडे खूप लक्ष देतात. असं असलं तरी हे खेळाडू तेवढेच फूडी सुद्धा आहेत. 

Feb 13, 2024, 02:14 PM IST

मोये मोये...! 'धोनी माझ्या खिशात', पीटरसनच्या वक्तव्यावर जहीरला आठवला युवराज अन्...

 Kevin Pietersen vs Zaheer Khan: झहीर खान आणि केविन पीटरसन यांच्यात असं काही बोलणं झालं की अनेकांना हसू आवरणार (Moye Moye moment ) नाही.

Feb 7, 2024, 04:28 PM IST

'प्रत्येक संघ मालक..'; मुंबईने रोहितऐवजी हार्दिकला कॅप्टन केल्यासंदर्भात युवराज स्पष्टच बोलला

Yuvraj Singh No Nonsense Take On Mumbai Indians: मुंबई इंडियन्सने आधी गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याला पुन्हा संघात घेतलं. त्यानंतर रोहित शर्माला डच्चू देऊन हार्दिककडे नेतृत्व सोपवलं आहे. याबद्दल बरीच मतमतांतरे आहेत.

Jan 18, 2024, 04:17 PM IST

बायोपिकमध्ये तुझी भूमिका कुणी करावी? ना विकी ना रणवीर, युवराजने घेतलं 'या' अभिनेत्याचं नाव!

Yuvraj singh On Ranveer Kapoor : टीम इंडियाला दोन वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या युवराज सिंगची ख्याती जगभरात पोहोचली आहे.

Jan 16, 2024, 03:54 PM IST

'आश्विनला टीममध्ये घेऊच नका...', वर्ल्ड कप स्टार युवराज सिंगचं खळबळजनक वक्तव्य, म्हणतो...

Indian Cricket Team : आर अश्विन (R Ashwin) एक महान गोलंदाज आहे, पण मला वाटत नाही की, तो एकदिवसीय आणि टी-20 मध्ये स्थान मिळवण्यास पात्र आहे, असं युवराज सिंगने (Yuvraj Singh) म्हटलं आहे.

Jan 14, 2024, 04:08 PM IST

'मी पुन्हा टीम इंडियामध्ये...', अखेर युवराज सिंगने व्यक्त केली मनातली खदखद, रोहित अन् हार्दिकला थेटच बोलला!

India National Cricket Team : जे काही असेल तो रोखठोक, असाच तोरा युवराजचा राहिलाय. अशातच एका मुलाखतीत बोलताना युवराज सिंगने मनातील खंत बोलून दाखवली. त्यावेळी त्याने रोहित शर्माचं देखील तोंडभरून कौतूक केलंय.

Jan 13, 2024, 10:56 PM IST