wtc final

फायनलमध्ये विकेटकिपिंग कोण करणार? Ishan Kishan की KS Bharat? हरभजनने घेतलं तिसरंच नाव, म्हणाला...

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात येत्या 7 तारखेपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात ओव्हल मैदानावर हा सामना खेळवला जाणार आहे. त्याआधी टीम इंडियाचा माजी स्टार फिरकीपटू हरभजन सिंह (Harbhajan Singh) याने मोठं वक्तव्य केलंय.

Jun 4, 2023, 12:49 AM IST

WTC फायनलनंतर रोहितचं कर्णधारपद जाणार? BCCI अधिकाऱ्याने दिली माहिती

ICC WTC 2023 Final: आशिया कप आणि T20 वर्ल्डकप पराभूत झाल्यानंतर टीम इंडियाच्या नजरा आता ICC ट्रॉफी जिंकण्यावर आहेत. रोहित शर्माच्या ( Rohit Sharma ) नेतृत्वाखाली टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाशी लढायचं आहे. मात्र त्याच्या कर्णधारपदावरूनही प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

Jun 3, 2023, 05:28 PM IST

David Warner Retirement : डेव्हिड वॉर्नरची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा; 'या' दिवशी खेळणार अखेरचा सामना!

David Warner Retirement: ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा दिग्गज फलंदाज डेव्हिड वॉर्नर याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची (Test retirement) घोषणा केली आहे. 

Jun 3, 2023, 04:32 PM IST

WTC फायनल सामना ड्रॉ झाला तर... कोण असेल चॅम्पियन?

WTC final 2023: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनल सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया (India and Australia) भिडणार आहेत.

Jun 2, 2023, 11:51 PM IST

ड्यूक की कुकाबुरा? WTC Final मध्ये 'या' बॉलचा होणार वापर!

IND vs AUS WTC Final 2023: भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांंच्यामध्ये 7 तारखेपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पिशनशिपचा फायनल सामना होणार आहे. फायनल सामन्यात कोणता बॉल वापरण्यात येणार याची माहिती आता आयसीसीने दिलीये.

Jun 1, 2023, 06:51 PM IST

WTC Final 2023 Video : 3 2 1... भारतीय खेळाडूंची भन्नाट Fielding Practice पाहून डोळे भिरभिरतील

WTC Final 2023 : भारतीय क्रिकेट संघातील बहुतांश खेळाडू आणि प्रशिक्षक राहुल द्रविड सध्या सातासमुद्रापार असून, तिथे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची तयारी करताना दिसत आहेत. 

 

May 27, 2023, 09:08 AM IST

Ravichandran Ashwin : 'तो' गेल्यानंतर भारताने चांगली कामगिरी केली; धोनीबाबत अश्विनच्या वक्तव्याने एकच खळबळ

Ravichandran Ashwin : इंग्लंडच्या ओव्हल मैदानावर 7 जून ते 11 जून मध्ये भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा ( ICC World Test Championship ) फायनल सामना रंगणार आहे. सामन्यापूर्वी अश्विनने धोनीसंदर्भात केलेलं हे विधान समोर आलंय. 

May 24, 2023, 08:34 PM IST

WTC Final 2023: रवी शास्त्री यांची WTC फायनलसाठी सर्वोत्तम Playing 11, टीम इंडियाच्या स्टार फलंदाजाला स्थान नाही !

WTC Final 2023 Playing XI: भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा (WTC) अंतिम सामना 7 जून ते 11 जून दरम्यान इंग्लंडमधील केनिंग्टन ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे. टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC Final ) फायनलसाठी सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हनची निवड केली आहे.

May 23, 2023, 10:32 AM IST

WTC फायनलपूर्वी ICC ने घेतला मोठा निर्णय; क्रिकेटचा 'हा' नियम केला रद्द

ICC Rule : आयसीसीने क्रिकेटमधील एक नियम संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने याबाबत निर्णय गेतला आहे.  7 जूनपासून सुरू होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये हा नियम लागू न करण्याबाबत निर्णय घेण्यात आलाय. 

May 15, 2023, 04:37 PM IST

Team India: कोण होणार भारताचा नवा उपकर्णधार? रोहितनंतर 'या' 3 खेळाडूंच्या हाती संघाचं भविष्य!

WTC Final 2023 मध्ये टीम इंडियाचा उपकर्णधार (Team India Vice Captain) कोण असेल? असा सवाल विचारला जात असताना रोहितनंतर (Rohit Sharma) कॅप्टन्सीसाठी तीन खेळाडूंची नावं समोर येत आहेत.

May 11, 2023, 03:36 PM IST

WTC Final 2023: आयपीएलमध्ये दमदार कामगिरी, केएल राहुलच्या जागी 'या' खेळाडूची थेट टीम इंडियात एन्ट्री

K L Rahul Replacement WTC Final: आयीएलमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी टीम इंडियात निवड करण्यात आली आहे. दुखापतग्रस्त केएल राहुलच्य जागी या खेळाडूची निवड झाल्याची माहिती बीसीसीआयने ट्विट करत दिली आहे. 

May 8, 2023, 05:47 PM IST

IPL मधील एक खेळी त्याचं नशीब पालटणार? WTC Final च्या सामन्यात 'तो' KL Rahul ची जागा घेणार?

WTC Final Replacement for KL Rahul: पुढील महिन्यात म्हणजेच जूनमध्ये 7 ते 11 तारखेदरम्यान खेळवण्यात येणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यातून के. एल. राहुल बाहेर पडला आहे.

May 8, 2023, 02:11 PM IST

WTC अंतिम फेरीसाठी टीम इंडियात होणार 'या' धाकड खेळाडूची एन्ट्री, आयपीएलमध्ये करतोय धमाका

आयपीएलनंतर पुढच्याच महिन्यात म्हणजे जून महिन्यात भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप खेळवली जाणार आहे. स्पर्धपूर्वीच केएल राहूल दुखापतग्रस्त झाल्याने या खेळाडूला संधी मिळण्याची शक्यता आहे. 

May 6, 2023, 02:15 PM IST

KL Rahul आयपीएलमधून 'आऊट', LSG कॅप्टन्सीसाठी 'या' तीन नावाची चर्चा!

  लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल आयपीएल (IPL 2023) मधून बाहेर पडला आहे. राहुलने स्वतः एक भावनिक पोस्ट करत माहिती दिली. जखमी असल्याने केएल राहूल जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमधून (WTC) बाहेर पडला आहे. त्यामुळे आता राहूलच्या जागेवर कोणाला संधी मिळणार? यावर जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

May 5, 2023, 08:54 PM IST

WTC Final : शेवटी ज्याची भीती होती तेच घडलं, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीमधून 'हा' दिग्गज खेळाडू बाहेर

WTC Final: आयपीएल स्पर्धेनंतर पुढच्याच महिन्यात म्हणजे जूनमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप खेळवण्यात येणार आहे. पण त्यापूर्वीच भारतीय संघाला एक मोठा धक्का बसला आहे. भारताचा प्रमुख खेळाडू स्पर्धेतून बाहेर झालाय.

May 5, 2023, 06:39 PM IST