wtc final

WTC Final मध्ये पोहोचणार का टीम इंडिया? ऑस्ट्रेलिया - साऊथ आफ्रिका शर्यतीत, कसं आहे समीकरण?

WTC Final Senario : टीम इंडिया WTC Final मध्ये पोहोचणार का या? WTC फायनलचं समीकरण नेमकं कसं आहे याबाबत जाणून घेऊयात. 

Dec 24, 2024, 10:57 AM IST

भारतीय चाहत्यांसाठी गुडन्यूज; WTC पॉईंट्स टेबल पाहिलं का? ऑस्ट्रेलियाची लागली वाट

WTC Points Table : न्यूझीलंड टेस्ट सीरिज मध्ये पराभूत होऊन टीम इंडिया WTC रँकिंगमध्ये खाली कोसळली होती, मात्र आता पर्थ टेस्ट सामन्यानंतर पॉईंट्स टेबलमध्ये टीम इंडियाने मुसंडी मारली आहे. 

Nov 25, 2024, 03:38 PM IST

WTC पॉईंट्स टेबलमध्ये टीम इंडियाची घसरण, टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये पोहोचणं जवळपास अशक्यचं

IND VS NZ 3rd Test : न्यूझीलंड विरुद्ध भारत तिसऱ्या टेस्ट सामन्यानंतर WTC पॉईंट्स टेबलमध्ये कसे बदल झाले आणि टेस्ट चॅम्पियनशिप फायनलची समीकरण कशी बदलली हे जाणून घेऊयात. 

Nov 3, 2024, 02:48 PM IST

पुण्यातल्या पराभवाने World Test Championship फायनलचं भारताचं स्वप्न भंगलं? आता Qualify होण्यासाठी...

WTC 2023-2025 Team India Chances Of Playing Final After 2nd Defeat Against New Zealand: भारतीय संघाने मागील दीड आठवड्यांमध्ये सलग दोन सामने गमावले आहेत. 12 वर्षानंतर पहिल्यांदाच भारताला पाहुण्या संघाने कसोटी मालिकेत घरच्या मैदानांवर पराभूत केलं आहे. या दोन पराभवांनंतर भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये खेळू शकेल की नाही? जाणून घ्या कसं आहे WTC चं पॉइण्ट्स टेबल आणि फायनल खेळण्यासाठी भारताला काय करावं लागणार आहे.

Oct 27, 2024, 12:32 PM IST

पुणे टेस्ट पराभवाचा टीम इंडियाला दुहेरी धक्का, मालिका गमावली, WTC Final चं स्वप्नही भंगणार?

IND VS NZ 2nd Test : टीम इंडियावर तब्बल 12 वर्षांनी होम ग्राउंडवर खेळलेली टेस्ट सीरिज गमावण्याची नामुष्की ओढवली आहे. एवढेच नाही तर पुणे टेस्ट सीरिजमध्ये पराभूत झाल्याने WTC पॉईंट्स टेबलमध्ये टीम इंडियाला मोठा फटका बसला असून यामुळे त्यांचं WTC Final गाठण्याचं स्वप्न देखील भंगण्याची शक्यता आहे.

Oct 26, 2024, 06:00 PM IST

दक्षिण आफ्रिकेची WTC पॉईंट टेबलमध्ये घेतली मोठी झेप, विजयासाठी भारतावर दबाव वाढला

दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशला पहिल्या टेस्ट सामन्यामध्ये 7 विकेट्सने पराभूत केलं. बांगलादेशने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 106 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान दक्षिण आफ्रिकेने सहज पूर्ण केलं. 

Oct 24, 2024, 02:41 PM IST

टीम इंडियाचं टेन्शन वाढलं! न्यूझीलंडने पहिल्याच मॅचमध्ये दिला धक्का, WTC Final चं समीकरण बदललं

न्यूझीलंडने बंगळुरू टेस्टच्या पाचव्या दिवशी भारतावर 8 विकेट्सने विजय मिळवला असून यासह भारतात टीम इंडिया विरुद्ध टेस्ट सामना जिंकण्याचा 36 वर्षांचा दुष्काळ संपवला आहे.

Oct 20, 2024, 01:18 PM IST

IND VS NZ : सीरिज सुरु होण्याआधीच भारताला धक्का? 3-0 व्हाइटवॉश अशक्यच कारण...; WTC Final चं तिकीटही धोक्यात

IND VS NZ Weather Report 1st Test Bengaluru : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल गाठण्यासाठी टीम इंडियाला न्यूझीलंड सीरिज देखील क्लीन स्वीप देऊन जिंकावी लागेल. मात्र टीम इंडियाच्या या मनसुब्यावर पाणी फेरण्याची शक्यता आहे. 

Oct 15, 2024, 04:10 PM IST

भारतीय क्रिकेट संघाला सलग तिसऱ्यांदा मिळणार 'हा' बहुमान, ICC ने दिली मोठी अपडेट

Cricket : भारतीय क्रिकेट संघ सलग तिसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये खेळण्याची शक्यता आहे. WTC 2023-25 च्या पॉईंटटेबलमध्ये टीम इंडिया अव्वल स्थानावर आहे. टीम इंडिया अंतिम फेरीत दाखल होणार का याबाबत आयसीसीने मोठी अपडेट दिली आहे. 

Sep 12, 2024, 06:33 PM IST

WTC Points Table : मालिका विजयानंतर देखील टीम इंडियाच्या पदरी निराशा; अखेरची संधी शिल्लक

टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये पोहोचायचं असेल तर पाईंट्स टेबलमध्ये पहिल्या दोन स्थानावर कायम रहावं लागेल.

Feb 26, 2024, 08:44 PM IST

IND vs ENG : चेतेश्वर पुजारासाठी टीम इंडियाची कवाडं बंद? म्हणतो 'गेल्या 2 वर्षापासून मी...'

Cheteshwar Pujara Comeback : चेतेश्वर पुजारा सध्या रणजी ट्रॉफीमध्ये सौराष्ट्रकडून खेळतोय. चेतेश्वर पुजाराने रणजी ट्रॉफी 2024 मधील सहा सामन्यांच्या 9 डावात 81 च्या सरासरीने 652 धावा केल्या आहेत. 

Feb 14, 2024, 12:32 PM IST

WTC पराभवानंतर विराट कोहली डिप्रेशनमध्ये? विराटच्या भावाचा धक्कादायक खुलासा

Virat Kohli : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli ) सोशल मीडियावर अनेक गोष्टी पोस्ट करतोय. अशातच विराटचा भाऊ विकास कोहलीने ( Vikas Kohli ) विराटबाबत एक मोठं विधान केलं आहे. 

Jun 22, 2023, 04:26 PM IST

WTC Final च्या प्लेइंग इलेव्हनमून वगळलेल्या अश्विनच्या तोंडी निवृत्तीचे संकेत?

WTC Final R Ashwin : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यानं क्रिकटप्रेमींचा हिरमोड केला. त्यात भारतीय क्रिकेट संघानं केलेली निराशाजनक कामगिरी भर टाकून गेली. 

 

Jun 16, 2023, 08:32 AM IST

ICC Test Ranking मध्ये WTC Final मुळे मोठी उलथापालथ; 39 वर्षांत पहिल्यांदाच 'असं' घडलं

ICC Test Ranking 2023: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत केल्यानंतर पहिल्यांदाच आयसीसीने कसोटी रॅकिंगची घोषणा केली आहे. या फायनल सामन्याचा या रॅकिंगमध्ये मोठा प्रभाव दिसत असून भारतीय खेळाडूंच्या रँकिंगवरही परिणाम झाला आहे.

Jun 14, 2023, 05:26 PM IST

ICC Trophy: टीम इंडियासाठी 234 आकडा अशुभ? जाणून घ्या कसं?

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा 209 धावांनी पराभव केला आणि आयसीसी ट्रॉफीने (ICC Trophy) पुन्हा भारताला हुलकावणी दिली आहे. 444 धावांचा पाठलाग करताना भारताचा डाव 234 धावांवर संपला. 234 हा आकडा आणि पराभव भारतासाठी काही नवीन गोष्ट नाही.

Jun 13, 2023, 01:03 PM IST