नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी परदेशातील महिला शॉपिंग मॉलमध्ये कशी चोरी करते, असा व्हिडीओ दाखवण्यात आला होता, मात्र आता भारतातही असा प्रकार घडल्याचं लक्षात येतंय.
चोरी करण्यासाठी वेलग्रो पट्टीच्या वापर करून काही विशेष बॅग बनवल्या जातात, मात्र सीसीटीव्हीत या महिलांची ही चोरी पकडली गेली आहे. खालील व्हिडीओवरून हा प्रकार दक्षिण भारतातील असल्याचं दिसून आलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.