शिवसेनेच्या शीतल म्हात्रे यांचा राजीनामा मागे
शिवसेनेचे आमदार विनोद घोसाळकर यांच्याकडून आपल्याला मानसिक त्रास होत आहे, म्हणून आपण शिवसेना नगरसेवकपदाचा राजीनामा देणार आहोत, असं नगरसेवक शीतल म्हात्रे यांनी म्हटलं होतं. त्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. दरम्यान, रात्री उशिरा पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी आपला राजीनामा पाठिमागे घेतला.
Jan 16, 2014, 09:24 AM IST'महिलांनी राजकारणात येताना विचार करावा...इथे राक्षस आहेत!'
शिवसेनेचे आमदार विनोद घोसाळकर यांच्याकडून आपल्याला मानसिक त्रास होत आहे, म्हणून आपण शिवसेना नगरसेवकपदाचा राजीनामा देणार आहोत, असं नगरसेवक शीतल म्हात्रे यांनी म्हटलं आहे.
Jan 15, 2014, 08:21 PM ISTमहिलेला विवस्त्र करून पूजा मांडणाऱ्या मांत्रिकासह दोघांना अटक
राज्य सरकारने नुकताच संमत केलेल्या जादूटोणा विरोधी कायद्यानुसार पहिला गुन्हा पुण्यात दाखल झालाय. वैयक्तिक समस्येतून मुक्तता मिळवण्यासाठी एका महिलेला विवस्त्र करून पूजा मांडण्याच्या तयारीत असलेल्या मांत्रिकासह दोघांना विश्रांतवाडी पोलिसांनी अटक केलीय.
Dec 21, 2013, 03:28 PM ISTशिक्षक आणि महिला शिक्षिकांचे रात्रभर ठिय्या आंदोलन
ठाणे जिल्हा परिषदेमधील ग्रामीण भागातील शिक्षकांच्या बदल्या चुकीच्या पध्दतीने करण्यात आल्याचं सांगून त्याविरोधात जिल्हापरिषद शिक्षक आणि सभादांनी आंदोलन केलंय. वारंवार मागणी करून सुध्दा त्याकडे शासन आणि जिल्हा अधिका-यांनी पाठ फिरवल्यानं त्याविरोधात शिक्षकांनी रात्रभर ठिय्या आंदोलन केलंय. विशेष म्हणजे या आंदोलनात महिला शिक्षिकाही सामील होत्या.
Dec 8, 2013, 03:55 PM ISTएटीएममधून पैसे काढताना महिलेला लुटून प्राणघातक हल्ला
बॅंकेमधून पैसे काढण्यासाठी नागरिकांचा वेळ वाचवणारी एटीएम सुद्धा आता सुरक्षित राहिलेली नाहीत असंच म्हणावं लागेल. बंगळुरुमध्ये एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी आलेल्या एका महिलेवर प्राणघातक हल्ला करुन तिला लुटण्यात आलं.
Nov 20, 2013, 09:17 AM ISTपुणे पोलीस उपायुक्तांची अरेरावीनंतर महिलांना मारहाण
पुण्याचे पोलीस उपायुक्त मकरंद रानडे यांनी महिलांशी अरेरावी केल्याचं समोर आलंय. रानडे यांनी महिलांना शिवीगाळ करत महिलांना मारहाणही केलीय. स्वामी समर्थांच्या पालखी मिरवणुकीदरम्यान हा प्रकार घडलाय.
Nov 8, 2013, 10:18 PM ISTमुख्यमंत्री चव्हाण यांचा फ्लॅट अनधिकृतरित्या महिलेला भाड्याने
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी वडाळ्याच्या एका सोसायटीतला फ्लॅट अनधिकृतरित्या एका महिलेला भाड्याने दिला आहे. सध्या ती महिला त्या सोसायटीतल्या लोकांना त्रास देत असल्याची माहिती आहे.
Oct 11, 2013, 11:50 AM ISTमुंबईत ५८ वर्षांच्या महिलेवर बलात्कार
सांताक्रूझ रेल्वे स्टेशनजवळ बुधवारी रात्री ५८ वर्षांच्या महिलेवर बलात्कार करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
Oct 4, 2013, 03:49 PM ISTमांत्रिकाने केला महिला आणि तिच्या मुलीवर बलात्कार
मनमाडमध्ये एका मांत्रिकाने पैसे दुप्पट करून देण्याच्या नावाखाली महिलेवर बलात्कार केला. पोलिसांनी जादूटोणा विरोधी कायदा व बलात्काराच्या आरोपाखाली अश्फाकला अटक केली आहे.
Oct 1, 2013, 04:56 PM ISTमहिलेची छेड रोखणाऱ्या शिवसैनिकाची हत्या!
महिलेची छेड काढणाऱ्या तरुणांना जाब विचारल्याच्या कारणावरून शिवसेना शाखा प्रमुखाची हत्या करण्यात आल्याची घटना पुण्यात घडलीय. देवा खांडेकर असं या शाखा प्रमुखाचे नाव आहे.
Sep 23, 2013, 05:15 PM ISTमुंबई गँगरेप: ‘त्या’ नराधमांचा आणखी एक गुन्हा उघड
मुंबई बलात्कार प्रकरणातल्या पाच आरोपींविरोधात आणखी एक तक्रार दाखल झालीय. एका महिलेनं शक्ती मिलमध्येच ३१ जुलैला आपल्यावर गँगरेप झाल्याची तक्रार दाखल केलीय. ना. म. जोशी पोलीस स्टेशनमध्ये याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलाय. पीडित मुलीनं गँगरेपप्रकरणातल्या तीन आरोपींना ओळखलंय.
Sep 3, 2013, 12:45 PM ISTचालत्या कारमध्ये २ वर्षाच्या मुलासमोर रेप
राजधानी दिल्लीतील विवेक विहारमध्ये एका विवाहित महिलेवर तीन व्यक्तींनी मारुती व्हॅनमध्ये बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. बलात्कारानंतर तिला दिलशाद गार्डन येथे फेकून देण्यात आले.
Jul 19, 2013, 09:41 PM ISTअमेरिकन महिलेचा मांजरासोबत सेक्स
अमेरिकेतील एका २३ वर्षीय युवतीने बोक्याबरोबर (मांजर) सेक्स केल्याची घटना पुढे आली आहे. ओकलाहोमा शहरात राहणाऱ्या क्रिस्टिना ब्राऊन या महिलाला पोलिसांनी अटक केली. तसेच तिला दंडही ठोठावण्यात आला आहे.
Jul 19, 2013, 10:11 AM ISTकामावर नसताना `तो` पोलीस महिलेच्या घरी का गेला?
पिंपरी चिंचवडमधल्या यमुनानगर पोलीस चौकीतल्या एका पोलीस कर्मचा-याच्या कारानाम्यामुळे पिंपरी चिंचवड पोलीस अडचणीत आलेत.
Jun 24, 2013, 09:09 PM IST`तो माझा नवराच` आमदारबाईंची माघार!
दिलीप वाष्र्णेयसोबत असणाऱ्या लिव्ह-इन संबंधांबद्दल केलेल्या वक्तव्यांपासून सपा आमदार लक्ष्मी गौतम यांनी माघार घेतली आहे. उलट आपण मंदिरात दिलीप वाष्ण्रेय याच्याशी लग्न केल्याची कबुली लक्ष्मी गौतम यांनी दिली.
Jun 17, 2013, 11:58 PM IST