७६ वर्षीय वृद्धाने केला महिलेवर बलात्कार

 एका ४५ वर्षीय महिलेवर चिंतामणी भिमाप्पा हौसमनी या ७६ वर्षीय वृद्धाने बलात्कार केल्याची घटना उघड झाली आहे. 

Updated: Jan 28, 2015, 01:43 PM IST
७६ वर्षीय वृद्धाने केला महिलेवर बलात्कार title=

सांगली :  एका ४५ वर्षीय महिलेवर चिंतामणी भिमाप्पा हौसमनी या ७६ वर्षीय वृद्धाने बलात्कार केल्याची घटना उघड झाली आहे. 

या वृद्धाने महिलेवर दोन वर्षे केला बलात्कार केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे.

घर बांधून देतो असे अमिष दाखवून म्हणून वेळोवेळी बलात्कार केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. आरोपी चिंतामणीवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला विश्रामबाग पोलिसांनी अटक केली आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.