अंड्याचा फंडा असा बिघडला....
आतापंर्यतचे हे सगळ्यात जास्त दर आहे. त्यामुळं अंडी आणि चिकन एकाच स्तरावर आले आहेत.
Nov 20, 2017, 03:42 PM ISTसंक्रांतीच्या दिवशी तीळ का खातात?जाणून घ्या वैज्ञानिक कारण
मुंबई : आपल्या भारतात प्रत्येक ऋतूनुसार खाण्या-पिण्याच्या वेगवेगळ्या परंपरा आहेत. इंग्रजी कॅलेंडरनुसार नव्या वर्षातील पहिला सण म्हणजे मकरसंक्रांती. या दिवशी तीळ आणि गूळाचे सेवन करतात. मात्र तुम्हाला यामागचे कारण माहीत आहे का? थंडीमध्ये म्हणजे संक्रांतीच्या दिवसात तीळगूळ खाण्यामागे वैज्ञानिक कारण आहे.
Jan 13, 2017, 09:59 AM ISTहिवाळ्यात अशी घ्या डोळ्यांची काळजी
हिवाळ्यात त्वचा कोरडी होत असल्याची तिची अधिक काळजी घेतली जाते. मात्र त्वचेसोबत हिवाळ्यात डोळ्यांचीही काळजी घेणे तितकेच गरजेचे असते. उन्हाळ्यात आपण डोळ्यांना हानी पोहोचू नये म्हणून काळजी घेतो त्याचप्रमाणे हिवाळ्यातही अशी काळजी घेतली पाहिजे.
Dec 12, 2016, 12:58 PM ISTदसऱ्याच्या मुहूर्तावर खान्देशात थंडीची चाहून
दसऱ्याच्या मुहूर्तावर खान्देशात थंडीची चाहूल लागलीये. ऑक्टोंबरच्या सुरवातीलाच पाऊस पडला आणि आता थंडीची चाहूल लागायला सुरवात झालीये.
Oct 11, 2016, 04:14 PM ISTथंडीत 5 गोष्टी करणं टाळा
हवामानात बदल झाला की आपल्या शरीरातही बदल होण्यास सुरुवात होत असते. थंडीमध्ये सर्दी आणि अॅलर्जीसारख्या गोष्टी सहज होतात. अशा वेळेत निष्काळजी राहिल्यास त्याचा परिणाम भविष्यात पहायला मिळतो.
Dec 28, 2015, 04:34 PM ISTहिवाळ्यात या पदार्थांचा करावा आहारात समावेश
हिवाळ्यात वातावरण हे थंड असते त्यामुळे शरिरातील तापमान संतुलित ठेवण्यासाठी उष्ण आहार घ्यावा लागतो. हिवाळ्यामध्ये उष्ण पदार्थांचा आहारात समावेश करणं गरजेचं आहे.
Dec 16, 2015, 07:14 PM ISTथंडीत डँड्रफ फ्री सुंदर केसांसाठी ४ घरगुती उपाय
त्वचा आणि केसांवर थंडीमध्ये खूप जलद परिणाम होतो. शुष्क मौसमात केस आणि त्वचा कोरडी पडते. प्रत्येक हवामानात केसांच्या समस्या या वेगवेगळ्या असतात.
Dec 7, 2015, 07:50 PM ISTWinter Tips: सर्दी, पडशापासून दूर राहण्याचे तीन उत्तम उपाय
हिवाळा सुरू झालाय... आता कडाक्याची थंडीही पडू लागलीय. अशातच तुम्हा-आम्हा सर्वांनाच घसा दुखणे, ताप, वाहतं नाक अशा समस्यांना तोंड द्यावं लागतं. पण शांत राहा, या साध्या सोप्या तीन टीप्स आहेत, ज्यामुळं आपण सर्दी, पडशापासून वाचू शकतो.
Dec 15, 2014, 02:55 PM IST