पुणे : अंड्याचे दर सध्या भलतेच तेजीत आलेत. एका अंड्याला सध्या सात ते साडे सात रुपये मोजावे लागत आहेत. आतापंर्यतचे हे सगळ्यात जास्त दर आहे. त्यामुळं अंडी आणि चिकन एकाच स्तरावर आले आहेत.
स्वस्तात मिळणारी अंडा भुर्जी, आम्लेट, किंवा घरच्या घरी पटकन करता येणारे हे अंड्याचे पदार्थ, अर्थात अंड्यांचे फंडे आता महागल्याने, अंड्याचा फंडा बिघडला आहे.