हिवाळ्यात खूप थकवा आणि आळस येतो? फॉलो करा 5 सोप्या टिप्स, राहाल ऊर्जावान
Winter Health Tips : हिवाळ्यात लोकांना जास्त आळस आणि थकवा येतो. थंडीमुळे अंथरुणावरून उठावेसे वाटत नाही तसेच बऱ्याच जणांना एनर्जीची कमतरता भासते. तेव्हा आलेला थकवा आणि आळस दूर करण्यासाठी खाली दिलेल्या टिप्स फॉलो करू शकता.
Dec 22, 2024, 12:00 PM ISTहिवाळ्यात रात्री पायात मोजे घालून झोपणं चांगलं की वाईट? 99 टक्के लोक करतात ही चूक
Winter Health Tips : हिवाळ्याच्या दिवसांमध्ये तापमानात जास्त घट झाल्याने अनेकजण गरम कपडे परिधान करतात. रात्री झोपताना पायांना थंडी वाजू नये म्हणून बरेचजण पायात मोजे घालून झोपतात. पण असं करणं योग्य की अयोग्य याबाबत जाणून घेऊयात.
Dec 20, 2024, 04:32 PM ISTथंडीत फ्लॉवर पराठा का खाल्ला पाहिजे? जाणून घ्या याचे आरोग्यादायी फायदे
थंडीच्या दिवसामध्ये आहारात गरम आणि पौष्टिक पदार्थांचा समावेश करणे खूप गरजेचे असते. या ऋतूत फ्लॉवरपासून बनवलेला पराठा आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. फ्लॉवरमध्ये असलेले पोषक घटक थंड हवामानात शरीराला उष्णता आणि ऊर्जा देतात. फ्लॉवर पराठा खाण्याचे आरोग्यासाठी कोणते फायदे होतात ते जाणून घेऊया.
Dec 18, 2024, 01:44 PM ISTनिफाडचा पारा घसरला, तापमान 5.7 अंश सेल्सियसवर
Nashik District Temperature Drops For Cold Wave In Winter Season
Dec 17, 2024, 11:05 AM ISTहिवाळ्यात संत्र खाण्याची योग्यवेळ माहितीये का? 'या' वेळी खाल्ल्याने मिळतील फायदेच फायदे
Orange In Winter : संत्र हिवाळ्यात खावं की नाही याबाबत अनेक लोक संभ्रमात असतात. संत्र्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आढळते, ज्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत मिळते. तेव्हा हिवाळ्याच्या दिवसात संत्र नेमकं कधी खायचं याविषयी जाणून घेऊयात.
Dec 16, 2024, 07:40 PM ISTजोरात नाक साफ करत असाल, तर सावधान, याचा परिणाम ठरू शकतो धोकादायक
हिवाळ्यात सर्दी होणे ही सामान्य सवय असते. पण तुम्हाला माहिती आहे का, की चुकीच्या पद्धतीने नाक साफ केल्याने शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतात? अनेकजण नाक शिंकरतांना जास्त दाब लावतात, ज्यामुळे नाकाच्या आतील नाजूक भागांवर परिणाम होतो आणि गंभीर समस्या उद्भवू शकतात.
Dec 11, 2024, 05:41 PM ISTउत्तर महाराष्ट्र गारठला: धुळ्यात रात्री 5.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद
Dhule People Enjoying Coldwaves Of Winter Season
Dec 11, 2024, 04:10 PM ISTहिवाळ्यात शरीराच्या 'या' भागाला अजिबात थंड हवा लागू देऊ नका, अन्यथा आजारी पडाल
Winter Season : हिवाळ्यात बाहेर पडताना शरीरातील काही भाग हे गरम कपड्यांनी झाकून ठेवावे. अन्यथा त्वचा, हाड आणि टिश्यूजला खूप नुकसान पोहोचू शकते.
Dec 10, 2024, 05:16 PM ISTथंडीच्या दिवसांमध्ये 'हे' फळ खाल्ल्याने शरीराला मिळतात जबरदस्त फायदे
थंड हवामानात काही फळांचे सेवन शरीरासाठी खूप फायदेशीर असते. त्यांमुळे आरोग्य निरोगी राहते. हिवाळ्यात चिकू हे फळ खाल्ल्याने अनेक फायदे होतात.
Dec 9, 2024, 04:59 PM ISTहिवाळ्यात का येते सर्वात जास्त झोप?
हिवाळ्यात प्रत्येकाला अंथरुणामध्ये पडून राहावे वाटते. पण हिवाळ्यात सर्वात जास्त झोप का लागते याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?
Dec 7, 2024, 07:53 PM ISTथंडीमध्ये गरम पाण्याने अंघोळ करावी का? हृदयाच्या आजारांनी त्रस्त असलेल्यांनी घेतली पाहिजे 'ही' काळजी
थंडीच्या काळात गरम पाण्याचा योग्य वापर कसा करावा आणि कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. पाहूयात सविस्तर
Dec 2, 2024, 02:54 PM IST
हिवाळ्यात कधी आणि किती पाणी प्यायला हवं?
सकाळी कोमट पाणी पिऊन दिवसाची सुरुवात केल्यामुळे शरीरात जमा हानिकारक पदार्थ काढून टाकण्यास मदत होते आणि शरीर सुद्धा हायड्रेट राहते.
Dec 1, 2024, 07:00 PM ISTउत्तर भारतात थंडीची लाट; धुक्यात हरवला ताजमहल
Taj Mahal Getting More Beautiful From Fog In Winter Season
Dec 1, 2024, 01:45 PM ISTआवक घटल्याने भाज्या महागल्या, पण शेतकरी समाधानी
आवक घटल्याने भाज्या महागल्या, पण शेतकरी समाधानी
Nov 28, 2024, 04:45 PM ISTतुम्हाला इतरांपेक्षा जास्त थंडी वाजते का? 'या' व्हिटॅमिनची असू शकते कमतरता, दुर्लक्ष करू नका
हिवाळा ऋतू आल्याने थंडीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे अनेकांच्या घरातून जॅकेट, शॉल आणि इतर गरम कपडे बाहेर आले असतील. तुम्ही पाहिलं असेल किंवा अनुभवलं देखील असेल की काही लोकांना इतरांपेक्षा जास्त थंडी वाजते. मात्र यामागचं कारण हे शोधण्याचा अनेकजण प्रयत्न करत नाहीत आणि यामुळे पुढे जाऊन आरोग्याच्या विविध समस्या जाणवू लागतात. यामागे शरीरातील व्हिटॅमिन्सची कमतरता असू शकते. असं का घडत आणि त्याचे उपाय काय याविषयी जाणून घेऊयात.
Nov 27, 2024, 07:55 PM IST