हिवाळ्यात खा फक्त 1 फळ, युरिक ऍसिडची समस्या होईल दूर
युरिक ऍसिडचा त्रास अधिकतर हिवाळ्यामध्ये जास्त जाणवू लागतो. तेव्हा आहारात एका फळाचा समावेश केल्यास ही समस्या कंट्रोलमध्ये येऊ शकते.
Nov 27, 2024, 06:56 PM ISTकोंड्यामुळे डोक्यात सारखी खाज येते ? 'हे' घरगुती उपाय करून तर पाहा
थंडीमध्ये अनेकांना कोंड्याची समस्या होते. ज्यामुळे डोक्यात सतत खाज येते.
Nov 26, 2024, 01:08 PM ISTराज्यभर हुडहुडी: पुणे, नाशिक , महाबळेश्वर, परभणीमध्ये थंडीचा कडाका आणखी वाढणार
Maharashtra Winter Season Temperature To Drop More
Nov 26, 2024, 10:55 AM ISTहिवाळ्यात का वाढतो हार्ट अटॅकचा धोका? तज्ज्ञांनी सांगितलं नेमकं कारण, 5 प्रकारे घ्या काळजी
जगभरात हार्ट अटॅकचा धोका वाढत असून वृद्धांपासून ते तरुणांपर्यंत अनेकजण दरवर्षी हार्ट अटॅकचे बळी होतात. हिवाळ्यात हार्ट अटॅकचा धोका अधिक वाढतो त्यामुळे या मोसमात हृदयाशी संबंधित आजार असलेल्या लोकांची स्वतःची जास्त काळजी घ्यावी असा सल्ला तज्ज्ञ देतात. तेव्हा हिवाळ्यात हार्ट अटॅकचा धोका टाळण्यासाठी कोणती काळजी घ्यावी याविषयी जाणून घेऊयात.
Nov 15, 2024, 04:32 PM ISTMaharashtra Weather News : उन्हाचा तडाखा की थंडीचा कडाका? राज्यातील 'या' भागात हुडहुडी वाढली! वाचा IMD रिपोर्ट
Maharashtra Weather News : राज्याच्या बहुतांश भागांमध्ये सध्या तापमानाच बराच फरक पडताना दिसत आहे. कुठे उन्हाचा तडाखा बसतोय तर कुठे थंडीचा कडाका...
Nov 9, 2024, 08:38 AM ISTLips Care Tips : ओठ कोरडे पडत आहेत? करा हे घरगुती उपाय
Best Home Remedies For Dry Lips : हिवाळ्यात ओठ खूप कोरडे होतात आणि फाटू देखील लागतात. फाटलेल्या ओठांची काळजी घेण्यासाठी घरगुती उपाय कोणते कराल ते जाणून घ्या...
Jan 20, 2024, 03:25 PM IST
धुकं नेहमी हिवाळ्यातच का येतं? जाणून घ्या या मागचं कारण
देशभरात सध्या थंडीची लाट आली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात धुकं देखील पसरत आहे. जसजसा हिवाळा वाढत जाईल तसतशी धुक्याची ही चादर अधिकच गडद होत जाईल. धुक्यामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. धुक्यामुळे विमान सेवादेखील मंदावली आहे.
Jan 18, 2024, 05:46 PM ISTमासे खाण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहित आहे का ?
आपल्या आहारामध्ये माशांचा समावेश असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. माशांमध्ये प्रथिनांचे प्रमाण भरपूर असते. त्यामुळे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. माशांमध्ये न्यूट्रिएन्टस, प्रोटीन्स, आणि ओमेगा 3 फॅटी असिड्सचे प्रमाण अधिक असते. ज्यामुळे तुमचे स्वास्थ चांगले राहते. चला तर मग मासे खाण्याचे आणखी कोणते कोणते फायदे आहेत ते जाणून घेऊयात.
Jan 18, 2024, 12:11 PM ISTथंडीत रुम गरम कशी ठेवायची?
Room Warm in the Cold:दिवसा सुर्यप्रकाश आल्यावर खिडक्या उघडा आणि उन गेल्यावर खिडक्या बंद करा. डार्क रंगाचे मोठे पडदे बाहेरील थंड हवा आत येण्यापासून रोखू शकतात. थंडीवेळी हातात मोजे आणि पायात सॉक्स परिधान करा.
Jan 9, 2024, 06:04 PM ISTआवळा कोणी खाऊ नये?
हिवाळ्याला सुरुवात झाली की बाजारात मोठ्या प्रमाणात आवळाची आवक वाढते. हा छोटूसा आवळा गुणकारी असून आरोग्यासाठी खजिन्याने भरलेला आहे. व्हिटॅमिन सीयुक्त आवळा रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतो. अशा हा गुणकारी आवळा काही लोकांसाठी विषासमान आहे.
Jan 9, 2024, 03:37 PM ISTराज्यात थंडी कमी होऊन तापमान वाढणार; पुढील दोन दिवस महत्त्वाचे
Weather Update In Maharashtra: राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. काही भागांत तापमानात घट झाली आहे. मात्र दोन दिवसांत पुन्हा तापमान वाढण्याची शक्यता आहे
Dec 18, 2023, 11:34 AM ISTWeather Update: पुढचे 2 दिवस मुंबईत ढगाळ वातावरणाची शक्यता, पाहा हवामान खात्याचा अंदाज
Weather Update: हवामान खात्याने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या काही दिवसांपासून किमान तापमान 19 ते 21 अंश सेल्सिअस दरम्यान राहिले आहे. कमाल तापमान अजूनही 31 ते 32 अंश सेल्सिअसच्या दरम्यानच आहे.
Dec 17, 2023, 07:05 AM ISTMahabaleshwar | गुलाबी थंडीमुळे महाबळेश्वरमध्ये पर्यटकांच्या संख्येत वाढ
Mahabaleshwar | गुलाबी थंडीमुळे महाबळेश्वरमध्ये पर्यटकांच्या संख्येत वाढ
Nov 24, 2023, 11:45 AM ISTथंडी मध्ये अल्कोहोलचे सेवन करण्याचे प्रमाण का वाढते?
थंडी मध्ये अल्कोहोलचे सेवन करण्याचे प्रमाण का वाढते?
Nov 19, 2023, 09:05 PM IST'या' 6 लोकांनी आवळा चुकूनही खाऊ नये, फायद्याऐवजी होईल नुकसान
Amla side effects : : हिवाळ्यात आवळा खाणे खूप फायदेशीर मानलं जातं. व्हिटॅमिन सी समृद्धासह अनेक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स देखील त्यात आढळतात. हिवाळ्यात आवळा हा सुपरफूड मानलं जातं. आवळ्यातील पोषक घटक रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचं काम करतं. पण 6 लोकांसाठी आवळाचं सेवन फायदेशीर ठरण्याऐलजी नुकसानदायक ठरतं.
Nov 19, 2023, 03:25 PM IST