who

Corona Update : कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचं थैमान, दररोज 10 लाख लोकांना होऊ शकते लागण

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे पाच जणांचा मृत्यू,  चीनमधून बाहेर पडलेला नवा व्हेरियंट जगात वाऱ्यासारखा पसरत असून हा धोका आता भारतीय सीमेपर्यंत येऊन ठेपलाय

Dec 22, 2022, 07:34 PM IST

Health News : सर्दी- ताप आल्यास Antibiotics घेताय? थांबा घात होण्यापूर्वी पाहा WHO नं जाहीर केलेली यादी

Health News :  सवयीप्रमाणे एखादं अँटीबायोटीक खाल्लं म्हणजे मग तुम्हाला वाटतं की, आपण योग्य तेच औषध घेतलं. पण, खरंच असं असतं का? तुम्ही याचा विचार केलाय? 

Dec 12, 2022, 12:51 PM IST

Coronavirus Latest News Today : सलग चौथ्या वर्षीही कोरोनाचं थैमान; नव्या व्हेरिएंटविषयी WHO चा इशारा

Coronavirus Latest News Today : भानावर या. उत्साहाच्या भरात कोरोनाच्या नियमांकडे अजिबातच दुर्लक्ष करु नका. पाहा जागतिक आरोग्य संघटनेचं काय म्हणणं आहे.

Dec 3, 2022, 07:18 AM IST

Monkeypox संदर्भात WHO चा मोठा निर्णय; संपूर्ण जगाला उद्देशून सांगितलं...

Monkeypox : कोरोनाच्या (Corona) विळख्यातून जगाची सुटका होत नाही, तोच आणखी एका आजारानं नाकी नऊ आणले. या आजाराचाही प्रादुर्भाव संपूर्ण जगाला संकटाच्या गर्त छायेत लोटून गेला. 

Nov 29, 2022, 12:19 PM IST

कोरोनानंतर आता व्हायरस 'X' चं संकट

कोरोनातून (Corona) जग सावरलंय, कोरोना जगातून हद्दपार करण्यासाठी आता युद्धपातळीवर प्रयत्न होतायत.

Nov 23, 2022, 11:59 PM IST

कोरोनानंतर आता Disease X चा धोका; WHO अॅक्शन मोडमध्ये

एका नव्या व्हायरसची भिती शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे. सध्या या व्हायरसला X असं नाव देण्यात आलंय.

Nov 23, 2022, 06:32 PM IST

Measles Outbreak in Mumbai : लहान मुलांसह प्रौढांनाही गोवरची लागण? 2 संशयित रुग्ण आढळले!

Measles Outbreak in Mumbai : मुंबईच्या (Mumbai) एम पूर्व प्रभागामध्ये 18 आणि 22 वर्षांच्या दोन व्यक्तींची गोवरचे संशयित रुग्ण म्हणून पालिककडे नोंद करण्यात आलीये.

Nov 21, 2022, 05:18 PM IST

Health News : प्रौढांनो सतर्क व्हा! 'हा' संसर्ग तुम्हालाही होऊ शकतो, वाचा आरोग्याच्या दृष्टीनं मोठी बातमी

Health News : कोरोनाचं (Corona) संकट अद्यापही कमी झालेलं नसताना आणखी एका संकटानं राज्यात डोकं वर काढलं आहे. मुंबई (Mumbai) शहरावर हे सावट जास्त वेगानं फोफावताना दिसत आहे. 

Nov 21, 2022, 12:50 PM IST

Headphones लावून गाणी ऐकताय? 'या' संकटातून तुमची सुटका नाही

कानाला असणाऱ्या (headphones) हेडफोन्समध्ये मोठ्या आवाजात ही मंडळी गाणी ऐकत किंवा इतर काही गोष्टी, व्याख्यानं ऐकत प्रवास करत असतात.

Nov 18, 2022, 08:31 AM IST

Myths and Facts: मधुमेह असताना शारीरिक संबंध ठेवता येतात का? काय खरं काय खोटं जाणून घ्या

लोक शारीरिक संबंधांबद्दल बोलत नाहीत आणि आरोग्याशी संबंधित समस्या असल्यास त्यांचे वैवाहिक जीवन बिघडते.

Nov 14, 2022, 10:28 PM IST

WHO ची माहिती अपूर्ण...; Cough Syrup संदर्भात सरकारी समितीचं उत्तर

या समितीने त्यांनी केलेल्या तपासाबाबत जागतिक आरोग्य संघटनेला माहिती दिलीये. 

Oct 16, 2022, 06:42 AM IST

Corona Varient : राज्यात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे रुग्ण

राज्यात  कोरोनाचा (Corona New Varient) नवा व्हेरियंट XBB चे रूग्ण आढळले आहेत. 

Oct 14, 2022, 11:35 PM IST

कफ सिरपनंतर Paracetamolही निकृष्ट दर्जाच्या; औषध चाचणीत अनेक कंपन्या नापास

ताप, अंगदुखी सारख्या आजारांवर गोळ्या घेण्यापूर्वी निकृष्ट ठरलेल्या औषधांची वाचा यादी 

Oct 13, 2022, 01:17 PM IST

WHO च्या अलर्टनंतर आरोग्य विभाग एक्शनमोडमध्ये; Cough Syrup तपासणी पथक पोहोचलं सोनीपतला

आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी कंपनीची चौकशी सुरू केलीये.

Oct 7, 2022, 06:18 AM IST