who

जगावर नवं संकट? रहस्यमय आजाराने 'या' देशात 173 जण दगावले! WHO चा मोठा निर्णय

Mystery Disease WHO Experts: जगभरातील आरोग्य विषय समस्यांना तोंड देण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवणाऱ्या जागतिक आरोग्य संघटनेनं एक मोठा निर्णय घेतल्याची घोषणा केली आहे.

Dec 8, 2024, 06:51 AM IST

पाण्याचा प्रत्येक घोट ठरतोय जीवघेणा; कोट्यवधी भारतीयांवर घोंगावतोय किडनीच्या कर्करोगाचा धोका

गेल्या काही वर्षांमध्ये भारतात पिण्याचं पाणी अनेकांच्याच जीवाला धोका निर्माण करत असल्याचं स्पष्ट होत आहे. देशात आर्सेनिकयुक्त पाणी ही एक गंभीर समस्या बनली असून, कैक राज्यं या जीवघेण्या समस्येशी सामना करत आहेत. 

 

Dec 4, 2024, 12:06 PM IST

एका दिवसात किती मीठ खावे? जाणून घ्या WHO कडून

आपल्या शरीराच्या चांगल्या कार्यासाठी मीठ म्हणजेच सोडियम खूप महत्वाचे आहे, परंतु तुम्हाला हे माहित आहे का की त्याचे अतिसेवन तुम्हाला अनेक गंभीर आजारांना बळी पाडू शकते? 

Nov 6, 2024, 12:49 PM IST

डेंग्युच्या रुग्णांचा आकडा 12000000 वर; भारतात काय आहे परिस्थिती?

Dengue Cases Across The World: जागितक आरोग्य संघटनेने (WHO) डेंग्युची आकडेवारी जाहीर केली आहे. या वर्षाच्या ऑगस्ट महिन्यात वैश्विक स्तरावर डेंग्युचे रुग्ण वाढले. 12 मिलियनहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे तर 6991 लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्यावर्षी नोंदवण्यात आलेल्या रुग्णांच्या संख्येत दुप्पटीने वाढ झाली आहे. 

Sep 26, 2024, 10:52 AM IST

Monkeypox Virus: मंकीपॉक्सनं वाढवली चिंता; भारतातही नवे नियम लागू, कोरोनाचेच दिवस परततायत?

Monkeypox Virus: देशभरात पुन्हा एकदा कोरोनासम परिस्थिती उदभवली असून, या परिस्थितीमागचं कारण ठरत आहे तो म्हणजे मंकीपॉक्स संसर्ग. 

 

Aug 20, 2024, 07:36 AM IST

Mpox Preventions: या' गोष्टी पाळा आणि मंकीपॉक्स टाळा, महामारीपासून रहा सुरक्षित

Monkeypox Precautions: जगात आता सर्वत्र मंकीपॉक्सचा धोका संभवतोय. अशात मंकीपॉक्सचा संसर्ग होऊ नये याची काळजी घेणे गरजेचे आहे.

Aug 18, 2024, 12:13 PM IST

कोरोनानंतर आता मंकीपॉक्सचं थैमान, आरोग्य आणीबाणी जाहीर... 'ही' आहेत लक्षणं

Mpox Symptoms : कोरोनाच्या महामारीतून जग अद्याप पुरतं सावरलं नसताना आता नव्या आजाराचं संकट उभं ठाकलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेने या आजाराच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे.

Aug 16, 2024, 07:10 PM IST

WHO ने जाहीर केली नवीन जागतिक महामारी, 542 जणांचा जीव घेणाऱ्या Mpox बद्दल A To Z!

Monkeypox Case : जागतिक आरोग्य संघटनेने एमपॉक्सचा वाढता प्रकोप पाहता महामारी घोषित केली आहे. एमपॉक्सला मंकीपॉक्स या नावाने देखील ओळखलं जातं. 

Aug 15, 2024, 12:22 PM IST

25 वर्षात 100 कोटी तरुण बहिरे होणार, WHO ने सादर केला धक्कादायक रिपोर्ट; नेमकं कारण काय?

Side Effects of Headphones: 2050 पर्यंत जगभरातील 100 कोटी लोक बहिरे होतील असा दावा जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organisation) आपल्या रिपोर्टमध्ये केला आहे. या सर्वांचं वय 12 ते 35 दरम्यान असेल. WHO ने सांगितलं आहे की, चारपैकी एक तरुण हेडफोन-ईअरफोनच्या अतीवापरामुळे बहिरा होईल. 

 

Aug 13, 2024, 06:45 PM IST
WHO Unicef Reports India Sixteen Lakh Childrens Away From Vaccination PT1M22S

भारतात 16 लाख बालकं लसीकरणापासून वंचित

भारतात 16 लाख बालकं लसीकरणापासून वंचित

Jul 17, 2024, 01:05 PM IST

'या' व्यक्ती करू शकत नाहीत रक्तदान!

Blood Donation Rules: 'या' व्यक्ती करू शकत नाहीत रक्तदान! रक्तदान करणाऱ्या व्यक्तीचं वय 18 वर्षांपेक्षा कमी नसावं आणि वय 60 वर्षांपेक्षा जास्त नसावे. ज्या लोकांना नुकतीच मोठी शस्त्रक्रिया झाली आहे किंवा जे गंभीर आजारांनी ग्रस्त आहेत त्या व्यक्ती रक्तदान करू शकत नाहीत.

Jun 13, 2024, 02:19 PM IST

'IDIOT सिंड्रोम'ची जगभर चर्चा! जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा; तुम्हालाही झालायं का हा विकार?

World Health Organization Warning About IDIOT Syndrome: जगभरातील जवळपास सर्वच देश सदस्य असलेल्या जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO ने यासंदर्भातील एक इशाराच जारी केला असून असून याला 'इन्फोडेमिक' म्हणून घोषित केलं आहे. मात्र हा IDIOT Syndrome नेमका असतो तरी काय? त्याची लक्षणं काय? तो कसा होतो? याबद्दल फारच कमी लोकांना ठाऊक आहे. त्याचसंदर्भात जाणून घेऊयात...

Jun 10, 2024, 04:48 PM IST

Disease X: सर्दी, खोकला असेल तर वेळीच सावध व्हा! जगावर घोंगावतोय महामारीचा धोका, WHOने जारी केला अलर्ट

Scientists Warn for Disease X: कोरोनामुळे जगभरात लाखों लोकांचा मृत्यू झाला. पण आता यापेक्षाही भयानक आजाराची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. या आजारामुळे तब्बल 5 कोटी लोकांच्या मृत्यूचा धोका WHOने व्यक्त केला आहे. 

Apr 22, 2024, 03:15 PM IST

WHO : 'या' संसर्गामुळे रोज 3500 जणांचा मृत्यू; धोकादायक देशांमध्ये भारत चौथ्या क्रमांकावर

Health Tips In Marathi : बदलत्या वातावरणामुळे अनेक आजारांचा सामना करावा लागतो. आधी कोरोना मग त्याचे व्हेरिंएट याचा धोका संपत नाही, त्यातच आता नवीन संसर्गासंदर्भात एक धक्कादायक माहिती WHO ने  जारी केली आहे. 

 

Apr 10, 2024, 02:00 PM IST

Obesity Curve : जगभरात 1 अब्जाहून लोक लठ्ठ, द लॅन्सेटच्या अहवालानुसार भारताची आकडेवारी धक्कादायक

एखाद्या माणसाचे किंवा लहान मुलाचे वजन वाढले तरी त्याला खात्यापित्या घरातल दिसतो असं म्हटलं जात. पण हा लठ्ठपणा हा एक आजार असून त्यावर  गंभीरपणे लक्ष द्यायला हवं असं म्हटले जात नाही. पण लॅन्सेट या जगप्रसिद्ध संस्थेच्या आकडेवारीवरून असे दिसते की भारतात लठ्ठपणा कमी करण्यासाठी खूप मोठे प्रयत्न करावे लागतील.

Mar 2, 2024, 01:56 PM IST