who

Covid-19: कोरोनामुळे होणाऱ्या मृत्युंमध्ये वाढ की घट? WHO कडून मोठा खुलासा

जगभरात हाहाकार माजवणाऱ्या कोरोना व्हायरसबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे.

Aug 26, 2022, 06:27 AM IST

Eggs: 'ही' अंडी खाणे आरोग्यासाठी धोकादायक, संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर

शास्त्रज्ञांनी केलेल्या एका संशोधनामुळे तुमच्या नाश्तातील अंडे गायब होण्याची शक्यता आहे. 

Aug 20, 2022, 10:21 PM IST

सावधान ! मंकीपॉक्सचा धोका वाढला, WHOनं घोषित केली जागतिक आणीबाणी

भारतातही मंकीपॉक्सचे रुग्ण आढळले, आरोग्ययंत्रणा अलर्ट

Jul 25, 2022, 09:46 PM IST

WHO ने मंकीपॉक्सबाबत जाहीर केली जागतिक आणीबाणी, इतक्या देशांमध्ये फैलाव

कोरोनानंतर आता आणखी एका रोगाने नवा कहर करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे जगभरात जागतिक आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.

Jul 23, 2022, 09:40 PM IST

Anti Malaria Vaccine: मोठे यश, जगातील पहिली मलेरियाविरोधी लस तयार

 Anti Malaria Vaccine: जगातील पहिली मलेरियाविरोधी लस तयार करण्यात यश आले आहे.  

Jul 22, 2022, 10:32 AM IST

कोरोना आणि मंकीपॉक्ससारख्या अजून महामारी येणार? WHO कडून चिंता व्यक्त

भविष्यात जगाला मंकीपॉक्स, इबोला आणि कोरोना सारख्या आजारांना सामोरं जावं लागू शकतं

Jul 15, 2022, 06:28 AM IST

Monkeypox Virus: मंकीपॉक्स विषाणूचं नाव बदलणार, WHO ने सांगितलं यामागचं कारण

जगभरातील अनेक देशांमध्ये फैलाव झालेल्या 'मंकीपॉक्स' विषाणूचं नाव बदलणार 

Jun 15, 2022, 09:39 PM IST

Health emergency म्हणून घोषित होणार मंकीपॉक्स? WHO घेणार मोठा निर्णय!

कोरोनानंतर मंकीपॉक्सने संपूर्ण जगाचं टेन्शन वाढवलं आहे.

Jun 15, 2022, 08:06 AM IST

Corona Fourth Wave : कोरोनाची चौथी लाट सुरु : WHO

सर्वांसाठीच चिंताजनक अशी बातमी आहे. ज्याची सर्वांना भिती होती तेच घडलंय. कोरोनाची चौथी लाट सुरु झाल्याचं जागतिक आरोग्य संघटनेने (World Helath Organisation) म्हटलंय.

Jun 11, 2022, 06:37 PM IST

Monkeypox कोरोनानंतर महामारीचं कारण बनणार? WHO अखेर उत्तर दिलंच

मंकीपॉक्स संसर्गामुळे पुढील जागतिक महामारीचे कारण बनण्याची भीती आहे. 

Jun 1, 2022, 06:41 AM IST

कोरोनानंतर मंकीपॉक्स जगासाठी डोकेदुखी ठरणार? WHO म्हणालं....

कोरोना व्हायरसनंतर (Corona virus) आता जगभरात मंकीपॉक्स (Monkeypox virus) विषाणूच्या वाढत्या रुग्णांमुळे लोकांची चिंता वाढली आहे.

May 31, 2022, 05:51 PM IST

सावधान! महाराष्ट्रात कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं, निर्बंध लागणार?

मुंबईसह अनेक जिल्ह्यांमध्ये वाढला पॉझिटिव्हिटी दर

May 28, 2022, 03:32 PM IST

Monkeypox चा धोका वाढला! या ठिकाणी रूग्णांसाठी 21 दिवस क्वारंटाईन अनिवार्य

Monkeypox चे रुग्ण जगातील 12 देशांमध्ये आढळले असून चिंता वाढली आहे

May 23, 2022, 09:48 PM IST

Monkeypox जगातील 12 देशांमध्ये पसरल्यानंतर भारतात पसरण्याची शक्यता किती?

आतापर्यंत 12 देशांमध्ये मंकीपॉक्स पसरला आहे.

May 23, 2022, 05:00 PM IST

कोरोना व्हायरसबाबत WHO प्रमुखांचा पुन्हा इशारा, म्हणाले...

देशावरून अजूनही कोरोनाचा धोका पूर्णपणे टळलेला नाही.

May 23, 2022, 06:33 AM IST