who

सावधान! पुढील 10 महिन्यांत जगातील अर्ध्याहून अधिक लोकांना होणार 'या' विषाणूचा संसर्ग; WHO चा इशारा

World Health Organization on Measles: कोरोना व्हायरस नंतर जगावरील संकट काही संपण्याचे नाव घेत नाही. त्यातच आता पुढील 10 महिन्यात जगातील अर्ध्याहून लोकांना एका भयंकर विषाणूचा संसर्ग होणार असल्याचा इशार जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. 

Feb 25, 2024, 01:09 PM IST

10 Myths: पालकांनो, लहान मुलांमधील कॅन्सरबाबत गैरसमज दूर करा, सगळ्याच गोष्टी खऱ्या नसतात!

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, जगभरातील मुलांमध्ये दररोज 1000 हून अधिक कर्करोगाच्या केसेस दिसतात. या आजाराबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 15 फेब्रुवारी रोजी 'आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिन" (International Child Cancer Awarness Day) साजरा केला जातो.

Feb 15, 2024, 12:53 PM IST

आज जागतिक कर्करोग दिवस! काय आहे या दिवसाचे महत्त्व? जाणून घ्या

World Cancer Day 2024 : आज (4 फेब्रुवारी) जगभरात जागतिक कर्करोग दिन साजरा केला जातो. दुर्धर आजारांपैकी एक म्हणून कॅन्सरकडे पाहण्याच्या दृष्टीमुळे या आजाराबाबत अनेकांच्या मनात भीती आहे. तर  जाणून घेऊया जागतिक कर्करोग म्हणजे काय? आणि त्याची लक्षणे कोणती आहेत?  

Feb 4, 2024, 07:15 AM IST

Covid-19 update: कोरोनाने वाढवलं टेन्शन; 24 तासांत 4 रूग्णांचा संसर्गाने मृत्यू

Covid-19 update: केंद्रीय स्वाथ मंत्रायलयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांमध्ये देशात कोरोनाचे 605 नव्या रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. यावेळी 4 रूग्णांचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.

Jan 9, 2024, 07:14 AM IST

JN-1: केरळमध्ये सापडला कोरोनाचा नवा उप-प्रकार; जीनोम सीक्वेंसिंगद्वारे तज्ज्ञांनी लावला शोध

JN-1: कोरोना व्हायरसचा अजून एक नवा उप प्रकार समोर आला आहे. जीनोम सिक्वेसिंगनंतर हा उप प्रकार समोर आला आहे. वैज्ञानिकांनी याचं नाव JN-1 असं ठेवलं आहे. 

Dec 16, 2023, 07:27 AM IST

जगाचं टेन्शन वाढलं! चिनी मुलांमध्ये रहस्यमय व्हायरसचा संसर्ग; सर्व शाळा बंद करणार?

Mysterious Virus Infection in China: डिसेंबर 2019 च्या शेवटी एका नव्या विषाणूचा संसर्ग होऊ शकतो असा इशारा ज्या संस्थेनं दिला होता तिनेच हा इशारा दिला आहे. 2019 च्या इशाऱ्यानंतर लगेच जगभरामध्ये कोरोनाचा संसर्ग झाला होता.

Nov 23, 2023, 11:24 AM IST

Disease X: कोरोनापेक्षाही भयानक महामारी, 5 कोटी लोकांच्या मृत्यूचा धोका... WHO ने दिला इशारा

Disease X: जगभरात कोरोनाने थैमान घातलं होतं. कोरोनामुळे लाखो लोकांचा मृत्यू झाला. पण आता यापेक्षाही भयानक आजाराची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. हा आजार कोविड-19 पेक्षा सात पट जास्त धोकादायक असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. या आजारामुळे कमीतकमी 5 कोटी लोकांच्या मृत्यूचा धोका WHOने व्यक्त केला आहे. 

Sep 25, 2023, 02:58 PM IST

सावधान! बाजारात विकली जातायत कॅन्सरवरची नकली औषधं, सर्व राज्यांना खबरदारीचा इशारा

Fake Drugs on Cancer: तुमच्या एखाद्या जवळच्या व्यक्तीला यकृताचा आजार किंवा कर्करोग असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी... बाजारामध्ये या रोगांवरची नकली औषधं विकली जातायत... ही नकली औषधं रुग्णांसाठी कशी प्राणघातक ठरू शकतात

Sep 12, 2023, 11:44 PM IST

भारतातील 'हे' कफ सिरप विषारी, महाराष्ट्रातील कंपनीना WHO चा दणका; तुम्ही तर हे वापरत नाही ना?

Cold Out Cough Syrup : आणखीन एका भारतीय औषध कंपनीच्या कफ सिरपवर आरोग्याशी खेळण्याचा तपासात समोर आलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) या कंपनीच्या कोल्ड सिरपला दूषित आणि प्राणघातक असल्याचं अहवालात म्हटलं आहे. 

Aug 8, 2023, 07:33 AM IST

सावधान ! तुम्हीही कोल्ड्रिंक्स पिताय? होऊ शकतो 'हा' गंभीर आजार..

Drinking cold drinks invitation to cancer :  आपल्याकडे सॉफ्ट ड्रिंक्सचे प्रस्थ दिवसेंदिवस वाढत चालले आहे. कारण कुठलीही पार्टी असो सॉफ्ट ड्रिंक पाहिजेच. हे सॉफ्ट ड्रिंक तुमच्या जीवावर उठू शकते. तसा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने (WHO)दिला आहे.  

Jun 30, 2023, 08:24 AM IST

पालकांनो सावधान! भारतात बनलेली 7 कफ सिरप WHO कडून बॅन, जगात 300 हून अधिक जणांचा मृत्यू

Cough Syrup: कफ सिरपमुळे होणाऱ्या मृत्यूंच्या घटनेची वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) कडून गांभीर्याने दखल घेण्यात आली आहे. यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने तातडीने कार्यवाही सुरु केली आहे. 

Jun 20, 2023, 07:30 PM IST

Fact Check: मोबाईलमुळे कॅन्सरचा धोका? झोपताना मोबाईल जवळ ठेवणं धोकादायक?

Mobile Radiation Cancer: लहानग्यांपासून ते वयोवृद्धांपर्यंत मोबाईल वापरतात. सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत मोबाईलचा वापर करतात. मोबाईल प्रत्येक जण वापरत असल्याने याची (Viral Massage) सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. 

Jun 7, 2023, 12:25 AM IST