रस्त्याच्या कडेला बसून अभिनेत्यानं तळली गरमागरम भजी... नेटकरी म्हणाले, 'कशी दिली दादा'
Sandeep Pathak Frying Bhaji Video: सध्या एका अभिनेत्यानं आपला एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यानं रस्त्यावरील कडेला असणाऱ्या एका छोटेखानी दुकानात बसून मस्तपैंकी भजी तळली आहे.
Oct 7, 2023, 11:09 PM ISTPHOTOS : Israel आणि Hamas मध्ये भीषण युद्ध! चौफेर विध्वंस, शोक अन् आक्रोश; मन सुन्न करणारी दृष्यं
Israel Hamas War : इस्रायल आणि हमास युद्धाने अंगावर काटा आणला आहे. यात अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागलाय, तर शेकडो इमारती उद्ध्वस्त झाल्यात.
Oct 7, 2023, 06:21 PM ISTलाईव्ह व्हिडीओत मुलीने खाल्ला साबण, म्हणाली I Love Soap... पाहा Video
Viral Video : प्रसिद्ध होण्यासाठी कोण काय करेल याचा नेम नाही. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे, या व्हिडीओत एक मुलगी चक्क आंघोळ करण्यासाठी वापरण्यात येणारा साबण खाताना दिसत आहे.
Oct 7, 2023, 05:05 PM ISTVIDEO : चूक दुसऱ्याची मार खाल्ला बॉडीगार्डने; मंत्र्याची क्षुल्लक कारणावरुन अंगरक्षकाला मारहाण
Telangana Viral Video : तेलंगणाचे गृहमंत्री मोहम्मद महमूद अली यांनी त्यांच्या अंगरक्षकाला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. भाजपाने देखील या व्हिडीओवरुन मंत्र्यांवर टीका केली आहे.
Oct 7, 2023, 09:05 AM ISTVideo : 'तुम्ही नालायक आहात, देशाची...', संतापलेल्या नागरिकांसमोर पंतप्रधान ट्रुडोंनी ठोकली धूम!
Justin Trudeau Viral Video : कॅनडियन पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Oct 6, 2023, 08:20 PM ISTPhysics Wallah च्या शिक्षकाला विद्यार्थ्यानं चप्पलेनं मारलं; पाहा LIVE क्लासचा 'तमाशा'
Physics Wallah Teacher Viral Video : एकेकाळी गुरूंना आदर असायचा. मात्र, आता शिक्षकांना क्लासमध्येच मारहाण होत आहे. याची प्रचिती देणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Oct 6, 2023, 06:36 PM ISTधावत्या कारमधून उडी मारली; Uber कॅबने प्रवास करणाऱ्या महिलेसह घडला धक्कादायक प्रकार
उबेर कारने प्रवास करणाऱ्या एका महिलेला अत्यंत धक्कादायक अनुभव आला आहे. बचावासाठी या महिलेने धावत्या कारमधून उडी घेतली.
Oct 5, 2023, 11:03 PM ISTVideo : 'भरधाव बसने दिली कारला धडक अन्...', 30 सेकंदाची धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद!
Accident Viral Video : अपघातात बसचा चालकासह अन्य 10 प्रवासी जखमी झाले आहेत. बसमध्ये 30 प्रवासी होते.
Oct 5, 2023, 06:01 PM ISTचहाप्रेमी असाल तर तुमच्या रिस्कवर पाहा Video, महिलेने उकळत्या चहात माशाचा तुकडा टाकला अन्...
Fish Tea Recipe Video Viral: माशाच्या फ्लेव्हरचा चहा असं तुम्ही कधी ऐकलंय का. तर असं घडलं आहे. एका महिलेने ही रेसिपी तयार केली असून सोशल मीडियावर याचा व्हिडिओ व्हायरल होतोय.
Oct 5, 2023, 12:46 PM ISTVideo : यासाठी काय शिक्षा होऊ शकते? बेस्ट बसच्या मागे लटकून विद्यार्थ्यांचा धोकादायक प्रवास
Best Bus Viral Video : मुंबईत बेस्ट बसच्या मागे लटकून दोन विद्यार्थी प्रवास करताना दिसत आहे. या धोकादायक प्रवासाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी युजर्सकडून केली जात आहे.
Oct 5, 2023, 11:37 AM IST
'मला वाटलं होतं मी VIP...' नीना गुप्तांना आला वाईट अनुभव, चाहत्यांनी इतक्या प्रेमानं काढली समजूत
Entertainment News : काही चेहरे इतके प्रसिद्ध होतात, वाटेतून जातायेता जरी ती व्यक्ती समोर आली तरीही तिला ओळखणं सहज शक्य होतं. असाच एक चेहरा अभिनेत्री नीना गुप्ता यांचा.
Oct 5, 2023, 10:00 AM IST
'खेळाडूंना बीफ मिळालं नाही तर पाकिस्तान वर्ल्डकपचे सामने जिंकू शकणार नाही, हा भारताचा कट'
World Cup 2023 Pakistan Team Beef: पाकिस्तानी संघ भारतात दाखल झाल्यानंतर त्यांना देण्यात आलेल्या जेवणावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे.
Oct 5, 2023, 08:22 AM ISTVideo : पालकांनो, मुलांना एकटं सोडू नका! लिफ्टमध्ये शाळकरी मुलगी अडकली अन्... पाहा 133 सेकंदाचा चिमुकलीचा आक्रोश
Lucknow Lift Viral Video : लखनऊमधून समोर आलेल्या व्हिडीओमध्ये अल्पवयीन मुलगी (School Girl trapped in Lift) लिफ्टच्या आतून दरवाजा वाजवताना ओरडताना आणि मदतीची याचना करताना दिसत आहे.
Oct 4, 2023, 08:58 PM ISTसुपरमार्केटमधील फ्रिज उघडताच शॉक लागून 4 वर्षीय मुलीचा मृत्यू, हैदराबादेतील धक्कादायक घटना
Accident News : हैदराबादमध्ये एका सुपरमार्केटमध्ये विजेचा धक्का लागून चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झालाय. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये मुलीच्या शेजारीच तिचे वडील उभे होते.
Oct 4, 2023, 12:36 PM ISTनिसर्गाचा अद्भूत चमत्कार, अवकाशात दिसले एकाच वेळी दोन सूर्य, Video एकदा पाहाच
Two Sun Seen In The Sky: कधी कधी निसर्गही चमत्कार दाखवतो. असंच एक अद्भूत दृष्य आकाशात दिसलं आहे. एकाचवेळी दोन सूर्य पाहायला मिळाले आहेत.
Oct 4, 2023, 11:56 AM IST