हेच एकीचं बळं; 'हा' Video पाहून तुम्हीही हेच म्हणाल
Team Work Video: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे एका व्हायरल व्हिडीओची. हा व्हिडीओ पाहून झाल्यावर एकीचे बळ काय आहे याचा तुम्हाला प्रत्यय आल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही हा व्हिडीओ जर का अद्याप पाहिला नाहीत तर आता तुम्ही तो पाहायलाच हवा.
Oct 13, 2023, 04:32 PM ISTVideo : 'आग लगे बस्ती मे हम अपनी...', संघाचा पराभव होत असताना मॅक्सवेल फुकत होता सिगारेट
World Cup 2023 SA vs AUS: सोशल मीडियावर ग्लेन मॅक्सवेलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होता आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये मॅक्सवेल ड्रेसिंग रुममध्ये बसून सिगारेट पिताना दिसत आहे. त्याच्या या कृत्यावर सोशल मीडियातून जोरदार टीका होत आहे.
Oct 13, 2023, 02:40 PM ISTIND vs AFG : आधी फोर मग सिक्स! पेटलेल्या हार्दिक पांड्याने थेट उडवला तिसरा डोळा; पाहा Video
Hardik Pandya Viral Video : रोहितने हार्दिक पांड्या अन् जडेजाला बॉलिंगला लावलं. मात्र, दोघांना हटके पडत होते. त्याचवेळी हार्दिकने टप्प्यात गोलंदाजी करत उमरझाई (Wicket of Azmatullah Omarzai) याचे स्टंप्स उडवले.
Oct 11, 2023, 06:29 PM ISTViral Video : Spiderman सारख्या धावत्या मेट्रोवर पळू लागला, व्हिडीओ पाहून फुटेल घाम
Metro Viral Video : सोशल मीडिया मेट्रोचा एक व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतो आहे. धावत्या मेट्रोवर तो तरुण चढतो आणि पळायला लागतो...हा धक्कादायक व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना घाम फुटला आहे.
Oct 11, 2023, 05:56 PM ISTइजराइल-हमास युद्धातील हिंसाचार पाहून अॅम्ब्युलन्स ड्रायव्हरला अश्रू अनावर, म्हणतो...
Israel Hamas Conflict : इजराइल-हमास युद्धातील हिंसाचार पाहून अॅम्ब्युलन्स ड्राइव्हरला देखील रडू कोसळलंय. ड्रायव्हरच्या सीटवर बसल्या बसल्या त्याला आणखी लोकांना आणू शकलो नाही, याचं दु:ख त्याला पचवचा येत नव्हतं. त्याचा व्हिडीओ साध्य सोशल मीडिया वर व्हायरल होतोय.
Oct 11, 2023, 05:19 PM ISTIND vs AFG: विकेट काढताच जसप्रीत बुमराहचं अनोखं सेलिब्रेशन; केली 'या' स्टार खेळाडूची कॉपी!, पहा Video
World Cup 2023 IND vs AFG: टीम इंडियाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह याने आजच्या भारत विरुद्ध अफगानिस्तान सामन्यात (IND vs AFG) पहिली विकेट मिळवून दिली. त्यावेळी त्याने खास सेलिब्रेशन केलं.त्याचा व्हिडीओ साध्य सोशल मीडिया वर व्हायरल होतोय
Oct 11, 2023, 04:17 PM ISTVideo: दरवाजे बंद असलेल्या 'वंदे भारत'मध्ये चढण्याचा प्रयत्न; RPF जवानाने काय केलं पाहिलं का?
Vande Bharat Express : पश्चिम बंगालच्या हावडा स्थानकावरील हा धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मी्डियावर व्हायरल होत आहे. वंदे भारत एक्स्प्रेसचे दरवाजे बंद झाल्यानंतर एका प्रवाशाने धावत गाडी पकडण्याचा प्रयत्न केला.
Oct 11, 2023, 10:51 AM ISTPAK vs SL : इमामची एक चूक अन् Kusal Mendis ने 65 बॉलमध्ये ठोकलं खणखणीत शतक; पाहा Video
PAK vs SL, World Cup : शाहीन शाह आफ्रिदीच्या एका उसळत्या बॉलवर खेळण्याचा प्रयत्न करणाऱ्या कुसल मेंडिसचा (Kusal Mendis) कॅच इमाम उल हकने (imam ul haq) सोडला.
Oct 10, 2023, 04:53 PM ISTछोटा सनी देओलला बघून धर्मेंद्रही झाले दंग, 'या' चिमुरड्याचा डान्स Video तुम्ही पाहिला का?
Dharmendra Chota Sunny Deol Dance Video: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे धर्मेंद्र यांनी शेअर केलेल्या एका व्हिडीओची. यावर्षी सनी देओलचा 'गदर 2' हा चित्रपट प्रचंड गाजला. त्यातून या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवरही तूफान कमाई केली आहे. या चित्रपटातील 'मैं निकाला गड्डी लेके' या गाण्यावर इवल्याश्या चिमुरड्यानं तूफान डान्स केला आहे तो पाहून धर्मेंद्र यांनाही हा व्हिडीओ शेअर करायचा मोह आवरता आला नाही.
Oct 10, 2023, 03:21 PM ISTViral Video : ...अन् घसाच कोरडा पडला, मोठा मासा पकडण्याच्या नादात गळाला लागला चक्क देवमासा!
Whale Fish Video : समुद्रात असणाऱ्या अनेक जीवांविषयी आपल्याला कायमच कुतूहल वाटलं आहे. किंबहुना त्या प्रचंड विश्वात नेमकं काय सुरुये हेच आपण विविध मार्गांनी जाणून घेत असतो...
Oct 10, 2023, 11:15 AM IST
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात शिरला साप, प्रेक्षकांनी घातला गोंधळ
Snake in Gautami Patil Dance: गौतमी पाटीलचा कार्यक्रम सुरू असताना छोटा सापदेखील प्रेक्षकांमध्ये शिरला होता. साप पाहून प्रेक्षक अधिकच गोंधळ करु लागले. यावेळी सर्पमित्राच्या मदतीने हा साप पकडून बाहेर सोडून देण्यात आला.दरम्यान प्रेक्षकांनी बसायच्या खुर्च्या उचलून स्टेजच्या मोकळ्या जागेत फेकण्यास सुरवात केली. यावेळी गोंधळ घालणाऱ्या प्रेक्षकांना पोलिसांनी लाठीचा प्रसाद दिला.
Oct 10, 2023, 09:53 AM ISTNZ vs NED : याला म्हणतात फिल्डिंग! बॉन्ड्रीलाईनवर ट्रेंड बोल्टने टिपला सुंदर कॅच; पाहा Video
New Zealand vs Netherlands : न्यूझीलंड आणि नेदरलँड यांच्यातील सामन्यात रचिन रवींद्रच्या (Rachin Ravindra) बॉलवर बास डी लीडे (Bas de Leede) याने खणखणीत फटका मारला. मात्र, त्याचवेळी ट्रेंड बोल्ट (Trent Boult) याने अप्रतिम कॅच पकडला.
Oct 9, 2023, 09:38 PM ISTVideo : क्रूरतेचा कळस! वृद्ध सासूला सुनेकडून अमानुष मारहाण, ठाण्यातील धक्कादायक घटना
Viral Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. यात सून आपल्या वृद्ध सासूला अमानुषपणे मारहाण करताना दिसत आहे.
Oct 9, 2023, 05:03 PM ISTचहाप्रेमींच्या भावनांशी खेळ! चहात सफरचंद, अंड फोडून टाकलं, VIDEO पाहून तुमचंही डोकं फिरेल
Viral Video Of Raw Egg And Apple Tea: चहाप्रेमींचा संताप वाढवणारा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. यात बंगाली महिला एक वेगळ्यापद्धतीने चहा करताना दिसत आहे.
Oct 9, 2023, 03:06 PM ISTVirat Kohli : शतक हुकल्यानंतर किंग कोहलीला संताप अनावर, डोक्यावर आपटले हात अन्... पाहा Video
Virat Kohli Viral Video : टीम इंडिया (IND vs AUS) विजय मिळवला खरा पण विराट कोहलीला शतक पूर्ण करता आलं नाही. त्यामुळे ड्रेसिंग रूममध्ये तो निराश झाल्याचं दिसून आला.
Oct 8, 2023, 11:32 PM IST