'...मग लग्नच कशाला करता?', घसस्फोटाची बालिश कारणं ऐकून वकिलही संतापली, पाहा Video
Relationship News : घटस्फोटाचं पाऊल उचलणाऱ्या जोडप्यांची कारणं ऐकून वकील हैराण... कसंकाय जमतं यांना? अशीच प्रतिक्रिया देण्यास आता ही मंडळीही भाग पडली.
Oct 17, 2023, 01:36 PM IST
AUS vs SL : आऊटपिचिंग बॉलवर झाला 'टप्प्यात कार्यक्रम', संताप अनावर झाल्याने वॉर्नरची अंपायरला शिवीगाळ?
Austrelia vs sri lanka, World CUP 2023 : ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेचा 5 गडी राखून पराभव करत विश्वचषक 2023 मधील पहिला विजय नोंदवला. मात्र, या सामन्यात डेव्हिड वॉर्नरने अंपायरला (David Warner Abused Umpire) शिवीगाळ केल्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
Oct 17, 2023, 08:42 AM ISTDDLJ मध्ये राजनं जादूनं शोधली सिमरनची ब्रा? चाहत्यानं स्लो मोशनमध्ये ओळखली चूक
DDLJ Shah Rukh Khan and Kajol's Bra Scene : 'दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे' या चित्रपटातील राज आणि सिमरनमध्ये दाखवण्यात आलेल्या त्या ब्रा च्या सीनमधील नेटकऱ्यानं शोधून काढली चूक.
Oct 16, 2023, 05:53 PM ISTरिक्षावर फणा काढून बसला होता नाग, बदलापूर स्थानकातील व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
Cobra On Autorickshaw Viral Video: मुंबई फिरण्यासाठी सापाचा असाही जुगाड बदलापूर रेल्वे स्थानकातील एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
Oct 16, 2023, 12:27 PM ISTENG vs AFG : नेमकी चूक कोणाची? सॅम करन की कॅमेरामॅन? Video पाहून तुम्हीच सांगा!
ENG vs AFG, World Cup 2023 : इंग्लंड आणि अफगाणिस्तान यांच्यात खेळवल्या जात असलेल्या सामन्यात इंग्लंडचा ऑलराऊंडर सॅम करन याने (Sam Curran Angry) कॅमेरामॅनसोबत धक्का बुक्की केल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आता मोठा वाद पेटल्याचं पहायला मिळतंय.
Oct 15, 2023, 07:05 PM ISTरोहित शर्माच्या लग्नात विराट- सोनाक्षीचा डान्स, VIDEO पाहून हसू होईल अनावर
Virat and Sonakshi Dance Video : विराट कोहली आणि सोनाक्षी सिन्हाचा तो डान्स व्हिडीओ पाहिलात का? तुम्हालाही होईल हसू अनावर
Oct 15, 2023, 04:56 PM ISTदिल्लीमध्ये भूकंपाचे झटके! 3.1 रिश्टर स्केलच्या तीव्रतेनं हादरला परिसर, पाहा VIDEO
Delhi Earthquake News in Marathi : दिल्लीमध्ये सध्या भूकंपाचे धक्के जाणवू जाणवले आहे. लोकांनी मोकळ्या जागी धाव घेतली अन् जीव वाचवला.
Oct 15, 2023, 04:25 PM ISTIND vs PAK : दीड लाख प्रेक्षकांसमोर Virat Kohli ने घेतली टाईमपास करणाऱ्या रिझवानची शाळा; पाहा Video
Virat Kohli Funny Video : भारत-पाकिस्तान सामन्यात (IND vs PAK) विराट कोहलीने 1 लाख 32 हजार प्रेक्षकांसमोर टाईमपास करणाऱ्या रिझवानची शाळा घेतली.
Oct 14, 2023, 04:06 PM ISTVideo : टोलनाक्यावर कारचा भीषण अपघात; एका क्षणात झाले दोन तुकडे
UP Accident : उत्तर प्रदेशच्या एका टोलनाक्यावर झालेल्या अपघाताच्या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. वेगात असलेली कार टोलनाक्यावर असलेल्या डिव्हाईडराला धडकल्याने हा भीषण अपघात घडला आहे.
Oct 14, 2023, 03:45 PM ISTअथिया शेट्टीचा रॅम्प वॉक नाही तर 'या' गोष्टीला पाहून तुम्हालाही होईल हसू अनावर
Athiya Shetty : अथिया शेट्टीनं रॅम्प बॉक केला असला तरी लक्ष वेधलं एका दुसऱ्याच गोष्टीनं सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओनं वेधलं सगळ्यांचं लक्ष....
Oct 14, 2023, 03:31 PM ISTपैसे मागितले म्हणून वकिलाची महिलेला बेदम मारहाण! सहकाऱ्यांना सोडवावी लागली कुस्ती
Jharkhand News : झारखंडच्या धनबाद दिवाणी न्यायालयात मोठा वाद झाल्याचं पाहायला मिळालं आहे. कोर्टाच्या आवारातच महिला वकील आणि तिची महिला अशिल यांच्यात जोरदार हाणामारी झाल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Oct 14, 2023, 01:28 PM ISTधक्कादायक! चीनमध्ये इस्त्रायली राजदुतावर प्राणघातक हल्ला; पाहा अंगावर काटा आणणारा Video
Israel diplomat stabbed Viral Video : इस्रायलने आपल्या नागरिकांना आणि मुत्सद्दींना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. कारण, हमासविरुद्धच्या युद्धाचा (Israel hamas conflict) परिणाम म्हणून त्यांच्यावर हल्ला होऊ शकतो, अशी शक्यता देखील वर्तविण्यात आली होती. त्याचा प्रत्तय आला आल्याचं दिसून येतोय.
Oct 13, 2023, 09:52 PM ISTPAK vs IND : पाकिस्तानच्या घोषणा अन् भारतीयांनी केली फजिती; चाचाने लावला डोक्याला हात; पहा मजेशीर Video
Pakistani Chacha Viral Video : पाकिस्तानचा संघ अहमदाबादमध्ये पोहोचत असताना एक फॅन "जितगा भाई जितेगा पाकिस्तान जितेगा" अशा घोषणा देण्याचा प्रयत्न करत होता. तेवढ्यात...
Oct 13, 2023, 09:21 PM ISTNZ vs BAN : न्यूझीलंडच्या हेन्रीकडून मुशफिकरचा 'टप्प्यात कार्यक्रम', बॉल गोळीगत आला अन्... पाहा Video
ICC ODI World Cup 2023 : बांगलादेशच्या डावात विकेटकीपर मुशफिकर रहिम (Mushfiqur Rahim) याने 66 धावांची सर्वाधिक खेळी केली. त्यामुळे आता न्यूझीलंडला 246 धावांचं आव्हान मिळालं आहे.
Oct 13, 2023, 08:31 PM ISTहेच एकीचं बळं; 'हा' Video पाहून तुम्हीही हेच म्हणाल
Team Work Video: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे एका व्हायरल व्हिडीओची. हा व्हिडीओ पाहून झाल्यावर एकीचे बळ काय आहे याचा तुम्हाला प्रत्यय आल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही हा व्हिडीओ जर का अद्याप पाहिला नाहीत तर आता तुम्ही तो पाहायलाच हवा.
Oct 13, 2023, 04:32 PM IST