भरधाव कारने फुटपाथवर चढून 5 पदचारी महिलांना चिरडलं; घटना CCTV मध्ये कैद
Mangalore Accident : कर्नाटकातील या अपघाताचा धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये भरधाव कारने पाच मुलींना चिरडलं आहे.
Oct 20, 2023, 09:57 AM ISTकोकण रेल्वेच्या पँट्रीतील हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही कधीच मागवणार नाही जेवण
Rats in Mumbai Madgaon Express Konkan Railway
Oct 19, 2023, 05:05 PM ISTलग्नाला मुलगी मिळत नाही म्हणून 'या' देशात होतोय महिलांचा व्यवहार; 'तो' Video मन विचलित करतोय
Viral Video : या धंद्यांतर्गत 25 हजार रुपये देऊन कुमारी मुलीला विकत घेतले जात असून, सर्वात धक्कादायक बाब म्हणजे गावातील सर्व पुरुष मुलीचा मृत्यू होईपर्यंत तिच्यावर बलात्कार करतात.
Oct 19, 2023, 04:22 PM ISTVIDEO : जत्रेतला पाळणा अचानक थांबल्याने सुरु झाल्या किंकाळ्या... 50 लोकांचा जीव टांगणीला
Delhi Viral Video : दिल्लीच्या नरेला येथे नवरात्रोत्सवादरम्यान मोठा अपघात घडल्याचं समोर आलं आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अर्धातास बंद पडलेल्या आकाशपाळण्यातून तब्बल 50 जणांची सुटका करण्यात आली आहे.
Oct 19, 2023, 12:19 PM ISTट्रेनच्या पँट्रीमधील हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही कधीच मागवणार नाही जेवण
Mumbai Madgaon Express : लोकमान्य टिळक टर्मिनस-मडगाव एक्सप्रेसच्या पॅन्ट्री कारमध्ये उंदरांचा सुळसुळाट असल्याचं पाहायला मिळालं आहे. एका प्रवाशाने पॅन्ट्री कारमधील व्हिडीओसमोर आणल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.
Oct 19, 2023, 11:12 AM ISTलग्नसमारंभात मंत्र्यावर 500 च्या नोटांचा पाऊस, स्विमिंग पूलमध्ये पाण्याऐवजी पैसेच पैसे; Video Viral
कर्नाटकातील नव्याने स्थापन झालेल्या काँग्रेस सरकारचे वस्त्रोद्योग, ऊस विकास आणि एपीएमसी मंत्री शिवानंद पाटील हे चर्चेत आहेत. शिवानंद पाटील यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मंत्री शिवानंद पाटील हे सोफ्यावर बसलेले असून त्यांच्या आजूबाजूला पाचशेच्या नोटा पसरल्याचे व्हिडिओत दिसत आहे.
Oct 19, 2023, 09:18 AM ISTVIDEO: जुगाड करायला गेला अन् रोड रोलरसोबत प्रयत्नही गेले पाण्यात
Jugaad Video: जुगाड व्हिडीओ हे सोशल मीडियावर चांगले व्हायरल होताना दिसतात. यंदाही असाच एक इंटरेस्टिंग व्हिडीओ हा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही तुमचं हसू आवरता येणार नाही.
Oct 18, 2023, 07:56 PM ISTजगाला रडवणारा Video! जखमींना तपासत असतानाच डॉक्टरसमोर आला स्वत:च्याच मुलाचा मृतदेह
Israel Hamas War: इस्त्रायल आणि पॅलेस्टाईनच्या युद्धात आतापर्यंत साडेचार हजारांहून अधिक मृत्यू झालेत. यात दोन्ही देशात हजारो निष्पाप नागरिकांचा बळी जातोय. युद्धातील मन हेलावून टाकणारे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला असून संपूर्ण जगाच्या डोळ्यात अश्रू आणणारा ही घटना आहे.
Oct 18, 2023, 06:25 PM ISTVIDEO: ना चाकू ना बंदूक! तरी लोकांना लुटणाऱ्या 'या' नव्या गँगची गावभर दहशत
Delhi Crime : दिल्लीत एका नव्या गॅंगची दहशत मोठ्या प्रमाणात वाढत आहे. चोरट्यांनी एका व्यक्तीला लुटण्यासाठी वापरलेली कृती पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Oct 18, 2023, 05:12 PM ISTVIDEO: स्टेजवर बॉडी बिल्डिंग करत असतानाच वाजू लागलं 'चोली के पीछे' गाणं, त्यानंतर काय झालं पाहा...
Bodybuilder Dance Video Viral: पिळदार शरीरयष्टी असणारा हातरुण स्टेजवर आला आणि मग.... पाहा सोशल मीडियावर तुफान व्हारयल होणारा व्हिडीओ.
Oct 18, 2023, 02:47 PM IST
Video : 'अंकल किसको बोला...'; लोकल ट्रेनच्या दारात बसलेल्या प्रवाशाचा स्वॅग पाहिलात का?
Mumbai Local : मुंबई लोकलमधील रोज भांडणाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण चर्चगेट विरार लोकलमधील असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये सुरुवातीला दोन प्रवाशांची बाचाबाची होत असल्याचं पाहायला मिळत आहे.
Oct 18, 2023, 02:08 PM ISTमित्राचा जीव वाचवण्यासाठी स्फोटानंतर हवेत उडालेला ट्रकचा टायर अंगावर घेतला, पण...; मृत्यूचा LIVE व्हिडीओ
तामिळनाडूच्या सेमल येथील एक अंगावर शहारा आणणारा व्हिडिओ समोर आला आहे. गॅरेजमध्ये टायर स्फोट होऊन उंच हवेत उडाला. यानंतर तो एका व्यक्तीवर कोसळला, ज्याचा जागीच मृत्यू झाला. हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Oct 18, 2023, 11:41 AM IST
Indore Zomato Girl : सुपर बाइक, वेस्टर्न लुक..! 'या' डिलिव्हरी गर्लला पाहून लोकांच्या नजरा खिळल्या, Video Viral
Indore Zomato Girl Video : सुपर बाइक, वेस्टर्न लुक..या डिलिव्हरी गर्लला पाहून लोकांच्या नजरा खिळल्या आहेत. आता आपण पण Zomato वरुन ऑर्डर करायला हवं असं नेटकऱ्यांची इच्छा होतेय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
Oct 17, 2023, 04:29 PM ISTचाऊमीन मोठ्या आवडीने खाताय? फॅक्ट्रीत कसे बनवले जातात न्यूडल्स एकदा पाहाच
How To Make Noodles In Factory: मिटक्या मारत न्यूडल्स खाताय तर या आधी हा व्हिडिओ पाहाच.
Oct 17, 2023, 02:55 PM ISTकिम जोंग उनची जनरलला नरकापेक्षाही भयानक शिक्षा; मांस ओरबाडणाऱ्या पिरान्हा माशांच्या टँकमध्ये फेकलं अन्...
उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उन हा किती निष्ठूर आहे याचा प्रत्यय देणारी एक घटना समोर आली आहे. देशात सत्तापालट करण्याची योजना आखली जात असल्याची बातमी मिळताच किम जोंग उनने आपल्या जनरलला ठार केलं आहे. मात्र त्याने ज्याप्रकारे त्याची हत्या केली आहे, ते ऐकून तुमचाही थरकाप उडेल.
Oct 17, 2023, 01:56 PM IST