'चाचा'ची लागली लॉटरी, 'या' वयात मिळाली इतकी सुंदर वधू, पाहा VIDEO

मुलीच्या वयाच्या तरूणीशी लग्न, जोडी पाहून सगळेच हैराण

Updated: Sep 26, 2022, 04:37 PM IST
 'चाचा'ची लागली लॉटरी, 'या' वयात मिळाली इतकी सुंदर वधू, पाहा VIDEO title=

मुंबई : सोशल मीडियावर (Social media)दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल (video viral)होत असतात. या व्हिडिओत अनेक व्हिडिओ हे मनोरंजनात्मक आणि आश्चर्यकारक असतात. असाच एक व्हिडिओ आता समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून सिंगल तरूणांच्या पायाखालची जमीन सरकली आहे.  

व्हिडिओत काय?
व्हायरल व्हिडिओत (video viral) तुम्ही पाहू शकता लग्नाच वातावरण सुरु आहे. या व्हिडिओत नवरी आणि नवरा दिसत आहेत. नवरी लग्नाच्या जोड्यात खुपच सुंदर दिसत आहे. तर नवऱ्याने देखील सुंदरसा फेटा आणि कुर्ता-पायजमा घातला आहे. दोघेही सुंदर दिसत आहेत. मात्र दोघांचे चेहरे पाहून त्यांच्या वयातलं अंतर दिसून येत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by FunTaap Official (@funtaap)

हा व्हिडिओ (video viral) पाहून सिंगल तरूणांना मोठा धक्का बसला आहे. कारण चाचाने त्याच्यापेक्षा वयाने दुप्पट कमी असलेल्या तरूणीसोबत लग्नगाठ बांधली आहे. एकीकडे तरूणांना लग्नासाठी तरूणी मिळत नाहीयेत त्यात चाचाची नवीन नवरी पाहून अनेकांना धक्काच बसला आहे. 

लग्नाचा हा व्हिडिओ सोशल मीडिया (video viral) प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकजण तूफान लाईक्स आणि कमेंट करत आहे. तर काही नेटकरी चाचाची लॉटरी लागल्याचे बोलत आहेत. या व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा आहे.