दुकानदाराच्या समोरासमोर महिलेने मारला डल्ला..पाहा चोरीचा Live Video

दुकानात काम करणाऱ्या मुलाने हा संपूर्ण प्रकार मालकाच्या निदर्शनास आणून दिला त्यांनतर पोलीस आल्यावर चौकशी सुरु झाली पोलिसांनी cctv फुटेज तपासले आणि

Updated: Sep 30, 2022, 02:17 PM IST
दुकानदाराच्या समोरासमोर महिलेने मारला डल्ला..पाहा चोरीचा Live Video title=

ROBBERY LIVE VIDEO: राजस्थानच्या (Rajsthan) राजसमंद जिल्ह्यातून एक डोकं चक्रावून टाकणारी बातमी समोर आली आहे.  एका आगळ्या वेगळ्या चोरीची (robeery) घटना दुकानातील CCTV मध्ये कैद झाली आहे. आणि त्याचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल (video)

झाला आहे. आतापर्यंत अनेक लोकांनी हा व्हिडीओ पहिला आहे आणि शेअर सुद्धा केला आहे  घुंगट घेतलेली  एक महिला ज्वेलर्सच्या (jewellers) दुकानात जाते आणि सोनं (gold robbery video) घेऊन पळून येते असा हा व्हिडीओ.!

हेही वाचा: ''एकवेळ अन्नाशिवाय राहीन पण शारीरिक सुखाशिवाय..Samantha Ruth Prabhuने केला खुलासा..पाहा video

हे प्रकरण राजसमंदच्या सराफा बाजारातील केशव गोल्ड शॉप इथे घडलं आहे. सायंकाळी नेहमीप्रमाणे दुकान बंद करण्यापूर्वी सोन्याचे वजन सुरू केल्यावर चोरीची बाब दुकानदाराला समजली आणि त्याने खातरजमा केली असता त्याला समझले कि, काहीतरी गडबड आहे. आणि त्यांनतर

हेही वाचा: TMKOC: 'तारक मेहता' फेम Babitaला फॅशन करणं पडलं महागात..कॅमेऱ्यासमोर झाली फजिती

cctv फुटेज चेक केलं आणि घडला प्रकार त्याच्या समोर आला मग मात्र त्याने पोलिसांना पाचारण केलं. दुकानात काम करणाऱ्या मुलाने हा संपूर्ण प्रकार मालकाच्या निदर्शनास आणून दिला त्यांनतर पोलीस आल्यावर चौकशी सुरु झाली पोलिसांनी cctv फुटेज तपासले आणि

धक्कादायक प्रकार समोर आला . पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर  परिसरातील या तीन संशयितांची चौकशी सुरू केली. मात्र तोपर्यंत हे लोक तेथून पळून गेले होते.