viral video

'ला भैय्या देदे'... Suryakumar Yadav ला का मागावा लागला अवॉर्ड?

सूर्यकुमार यादवचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. 

Oct 29, 2022, 08:46 PM IST

Sonakshi Sinha आला राग, double xl च्या टिमला केलं 'खामोश'

बॉलिवूड अभिनेत्री  सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) आणि  हुमा कुरेशी (Huma Qureshi) या दोघी त्यांच्या येणाऱ्या  'डबल एक्सएल' या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. 

Oct 29, 2022, 08:01 PM IST

Anushka Sharma लेकीला घेऊन फिरतीवर...या दोघी नेमक्या कुठे फिरत आहेत? पाहा PHOTOS

बॉलिवूड सुपरस्टार अनुष्का शर्माने तिच्या सूपरहिट चित्रपटांमुळे बॉलिवूडमध्ये स्वत:ची जागा निर्माण केली.

Oct 29, 2022, 07:41 PM IST

हे असले कपडे घालून गेली जिममध्ये..पाकिस्तानी मॉडेलचा Video व्हायरल

तिचे कपडे विचित्र दिसू लागले. आणि ते इतके विचित्र दिसत आहेत कि तिने खाली काहीच घातले नाही असा भास होतोय. हा व्हिडीओ समोर येताच नेटकरी मात्र चांगलेच भडकले

Oct 29, 2022, 07:31 PM IST

चालत्या गाडीवर फटाक्यांची आतिषबाजी..भर रस्त्यात बर्निंग कारचा थरार

या बेजबाबदार कार  चालकावर कारवाई करावी अशी मागणी आता लोक करत आहेत. लवकरात लवकर या कार चालकाला शोधून त्याच्या विरोधात कडक कारवाई व्हावी जेणेकरून  भविष्यात कोणीही असं काही करण्यास धजावणार नाही.  

Oct 29, 2022, 06:53 PM IST

आंघोळीसाठी महिला बाथरुममध्ये गेली खरी, पण समोरच होता विषारी किंग कोब्रा... पाहा पुढे काय झालं

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्या आमच्या सर्वांच्या हृदयाचा ठोकाच चुकेल.

Oct 29, 2022, 06:38 PM IST

माकडाने लढवली 'आयडीयाची कल्पना', जंगलाचा राजाही असा फसला, पाहा Viral Video

वाघाचे (Tiger) आणि माकडाचे (Monkey) अनेक व्हिडिओ (Video) पाहायला मिळतात पण या व्हिडिओत काही विशेष आहे. 

Oct 29, 2022, 06:27 PM IST

...अन् बकरीची सटकली, बकरी आणि मोरामधील भांडणाचा Video होतोय व्हायरल!

बाबो! कधी मोराची आणि बकरीची खतरनाक लढाई पाहिलीत का?

Oct 29, 2022, 06:05 PM IST

आधी baby bump आता प्रेग्नंन्सीनंतर वजन लपवताना दिसली Sonam Kapoor? नवा लुक पाहून चाहते हैराण

प्रेग्नेंसीनंतर सोनम कपूरचा स्टायलिश लूक पहिल्यांदाच पाहायला मिळाला आहे.

Oct 29, 2022, 05:34 PM IST

लग्नासाठी सजलेली जणू वधूच! धबधब्याचा हा Video पाहून तुम्हीही व्हाल थक्क

आता जो धबाधबा आम्ही तुम्हाला सांगत आहोत तोही तितकाच सुंदर आहे. या अनोख्या धबधब्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हीही थक्क व्हाल!

Oct 29, 2022, 05:13 PM IST

श्रीदेवी यांनी चित्रपटांत काम न करण्याचा निर्णय का घेतला? जाणून घ्या

श्रीदेवी यांनी त्यांच्या अभिनयाने बॉलिवूडलाच नाही तर जगाला भूरळ पाडली होती. 

Oct 29, 2022, 05:07 PM IST

एक फुल दो माली, एकीच्याच प्रेमात दोघे, प्रकरण थेट हाणामारीपर्यंत

दोन्ही प्रियकरांनी एकमेकांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली

Oct 29, 2022, 04:30 PM IST

Tulsi Beej Benefits : थंडीत हॉस्पिटलची चक्कर मारायची नसेल तर करा तुळशीचा वापर, हे आश्चर्यकारक फायदे

Basil Seeds: सर्दी आणि तापापासून (flu) मुक्त होण्यासाठी तुम्ही चहामध्ये तुळशीचा वापर अनेकवेळा केला असेल. परंतु याशिवाय अनेक आजारांवर तुळस ही फायदेशीर आहे. तुळशीच्या पानांचे सेवन केल्याने तुम्ही थंडीत अनेक आजारांपासून वाचू शकता.

Oct 29, 2022, 03:21 PM IST

Baba Vanga नाहीतर चक्क Kangana Ranaut ने केली होती ट्विटर संदर्भात भविष्यवाणी, आणि घडलं ही तसंच

आता एलाॅन मस्क ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे नवे मालक बनले आहेत. 

Oct 29, 2022, 02:31 PM IST