viral video

नवी मुंबईत दोन तृतीय पंथ गटात हाणामारी; Video Viral

(social Media) सोशल मीडियावर हल्ली Free Style हाणामारीचे बरेच व्हिडीओ समोर येत आहेत. पतीला पत्नीनं दुसऱ्याच महिलेसोबत पाहिल्यानंतरची हाणामारी, रेल्वेमध्ये महिलांची हाणामारी, रस्त्यावर तरुणींची हाणामारी वगैरे वगैरे. 

Oct 28, 2022, 09:30 AM IST

Viral Video : रेड्यांचा प्रहार, झुंजीचा थरार, रेड्यांच्या झुंजीचा व्हीडिओ व्हायरल

दोन्ही रेड्यांचा आवेश (Viral Video) पाहून कोण जिंकणार कोण हरणार हे सांगणं तसं कठीणच. 

Oct 27, 2022, 11:01 PM IST

वाह रे पठ्ठ्या...! ज्यांना पाहून दातखिळी बसते त्यांना कुशीत घेऊन झोपतो...

बिबट्या म्हटलं की अनेकांना काळजाचा टोका चुकतो.

Oct 27, 2022, 07:57 PM IST

viral video: लॅपटॉप स्वच्छ करण्यासाठी या मुलीने जे केलं ते पाहून तुम्हीही म्हणाल, ही तर Super Genius

हा व्हिडिओ फेसबुकवर एका यूजरने शेअर केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा व्हिडिओ चीनमधील एका शहरातील आहे. एका लहान मुलाला तिच्या वडिलांच्या लॅपटॉपवर कचरा आणि काही घाण दिसली. त्यानंतर तो कसा स्वच्छ करायचा यावर त्या मुलीनं शक्कल लढवली आणि हा व्हिडीओ पाहून तुम्हीच पाहा तिनं काय केलं ते. 

Oct 27, 2022, 07:01 PM IST

ABCD शिकवण्यासाठी शिक्षकानं वापरली 'आयडियाची कल्पना'! मजेशीर Video Viral

Teacher Viral Video: चांगल्या समाजासाठी शिक्षकांचं योगदान मोलाचं असतं. ज्ञानार्जनातून शिक्षक विद्यार्थी घडवत असतात. चांगले विद्यार्थी भविष्य घडवतात. म्हणून समाजात शिक्षक भूमिका महत्त्वाची ठरते. असाच एक शिक्षक भावी पिढी घडवत आहे.

Oct 27, 2022, 04:02 PM IST

Trending: या व्यक्तीनं आपल्या डोळ्यात लावली Flash Light! कारण वाचून बसेल आश्चर्याचा धक्का

US Man Turns His Eye Into A Flashlight: 33 वर्षीय व्यक्तीनं आपल्या डाव्या डोळ्यात फ्लॅश लाइट लावल्याने सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. अमेरिकेत राहणाऱ्या व्यक्तीनं आय-कॅचिंग इनोव्हेशन केलं आहे. 

Oct 27, 2022, 01:51 PM IST

रणबीर कपूरचा बेबी डूप्लिकेट पाहिलात का? viral video पाहून तुम्हीही विचारात पडाल...

इंटरनेटवर सध्या रणबीर कपूरचा बेबी डुप्लिकेट सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'ब्रह्मास्त्र' चित्रपटामुळे रणबीर कपूर चांगलाच चर्चेत आला होता, मात्र यावेळी त्याच्यासारखा दिसणारा एका लहान मुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Oct 27, 2022, 01:02 PM IST

दिवाळीनिमित्त पूजा सावंतचा 'या' अभिनेत्यासोबत अंगठी घालण्याचा व्हिडीओ आला समोर.. पाहा Video

ही मराठी अभिनेत्री पूजा सावंत ही तिच्या फिटनेस आणि फॅशनमुळे ओळखली जाते. 

Oct 26, 2022, 11:46 PM IST

राधिका आपटेला चित्रपटातील 'हा' सीन पडला महागात... केला 'त्या' सीनचा खूलासा

राधिका आपटेला तिच्या दमदार अभिनयासाठी ओळखले जाते.

Oct 26, 2022, 10:09 PM IST

Priyanka Chopra Diwali 2022: दिवाळीत प्रियंका चोप्राने चाहत्यांना दिली खास भेट...मुलीचा चेहरा दाखवून

अशावेळेस बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राही आपल्या कुटुंबासोबत दिवाळीचा सण साजरा करताना दिसत आहे. 

Oct 26, 2022, 07:07 PM IST

Video : नेहा पेंडसेचा बोल्ड लूक पाहून चाहते घायाळ; पाहा व्हिडिओ

मराठी अभिनेत्री नेहा पेंडसे हिला तिच्या फिटनेस आणि फॅशनसाठी ओळखलं जातं. 

Oct 26, 2022, 05:48 PM IST

Chanakya Niti: बायका नवऱ्यापासून कायम 'या' गोष्टी लपवतात, जाणून घ्या काय सांगते चाणक्य नीति

चला जाणून घेऊया कोणत्या चार गोष्टी आहेत ज्या बायका पतीपासून लपवतात.

Oct 26, 2022, 05:28 PM IST

Chitragupt Puja: चित्रगुप्त पूजनाचं असं मिळवा फळ! विधी आणि मुहूर्त जाणून घ्या

चित्रगुप्त पूजेची नेमकी तारीख आणि शुभ वेळ जाणून घेऊया.

Oct 26, 2022, 05:17 PM IST