viral video

हवेत तरंगणारे शहर कधी पाहिलंय का? पहिली झलक आली समोर

दुबईतील बुर्ज खलिफा ही जगातील सर्वात उंच इमारत आहे ज्याची उंची 828 मीटर इतकी आहे.

Oct 30, 2022, 08:10 PM IST

viral: अजगराच्या तावडीतून महिलेची सुटका होईना..अंगाचा थरकाप उडवणारा video

अजगराने पकड आणखी घट्ट केली आणि महिला मात्र आता घाबरली ती मदतीसाठी सर्वाना बोलावू लागली पण अजगराच्या ताकदीसमोर तिचा निभाव लागेना.

Oct 30, 2022, 06:05 PM IST

ऋषी सुनक यांच्या 'विजय मामा'वाल्या व्हिडीओवर अभिनेत्याची भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाला, नमस्कार बेटा...

पतप्रधान ऋषी सुनक यांचा विजय मामाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता

Oct 30, 2022, 05:35 PM IST

अजून एका Star Kid ची संपत्ती आली समोर... ऐकून तुम्हीही व्हाल थक्क...

आज अनन्याच्या वाढदिवसानिमित्त या अभिनेत्रीच्या एकूण संपत्तीबद्दल जाणून घेऊया.

Oct 30, 2022, 05:12 PM IST

मालकाला पाहताच बकऱ्यांनी सुरु केला ड्रामा, Video पाहून तुम्हीही पोट धरून हसाल

Social Media Viral Video: सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये मजेशीर व्हिडीओंना सर्वाधिक पसंती मिळते. कारण असे व्हिडीओ पाहिल्यानंतर दिवस आनंदात जातो. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. 

Oct 30, 2022, 04:46 PM IST

तुम्हाला फिरायला जायचं आहे का? IRCTC च्या खास पॅकेजबाबत जाणून घ्या

अंदमान निकोबारला भेट देण्याचे तुमचे स्वप्न IRCTC च्या या सर्वोत्तम टूर पॅकेजद्वारे पूर्ण होऊ शकते. जाणून घ्या काय आहे या टूर पॅकेजमध्ये...

Oct 30, 2022, 03:58 PM IST

मासिक पाळीत क्रॅम्प येतात का? 'हे' घरगुती उपाय केल्यास मिळेल सुटका

आज आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत त्या काळात तुम्ही त्याचा वापर करुन स्वत:ची काळजी घेऊ शकाल.

Oct 30, 2022, 02:21 PM IST

घोडी नाही म्हणून नवरदेव थेट निघाला गाढवावरून, VIDEO पाहून नेटकरी हसून लोटपोट

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर Viral झाला आहे.

Oct 30, 2022, 01:30 PM IST

Viral Video: मुलीच्या लग्नात वडिलांचा धम्माल डान्स, व्हिडीओ पाहून तुम्ही पण पडला प्रेमात

 सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की एका लग्नात वधूचे वडील आपल्या मुलीच्या लग्नात बिनधास्त नृत्य करताना दिसत आहेत. 

Oct 30, 2022, 01:13 PM IST

Petrol Diesel Price : 'या' राज्यात पेट्रोल महाग; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर

Petrol Diesel Prices 30 October Updates:  गेल्या कित्येक दिवसापासून काही राज्यात पेट्रोल डिझेलच्या दरात अस्थिरता दिसून आली आहे. आज देखील काही राज्यात पेट्रोल महाग झाले आहे. जाणून तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे दर...  

Oct 30, 2022, 08:10 AM IST

Chhath Puja 2022 : 'या' राशींचं भाग्य सूर्यासारखं चमकणार...जाणून घ्या एका क्लिकवर

 कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सहाव्या तिथीला छठ पूजेचा (Chhath Puja) सण साजरा केला जातो.

Oct 29, 2022, 10:47 PM IST

Star Kid असतानाही 'या' अभिनेत्रीला करावं लागलं Struggle, पण जिद्दीने उभी राहिली

बॉलिवूडच्या झगमगत्या जगात पाय ठेवणे तितकसं सोपे नाही. खूप मेहनत घेतल्यावर बॉलिवूडमध्ये जागा बनवणं शक्य होतं. 

Oct 29, 2022, 10:19 PM IST

#MeToo 'या' अभिनेत्रीचे पुन्हा Sajid khan वर गंभीर आरोप, उपस्थित केला 'हा' सवाल

बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून साजिद खानला संधी दिल्यावर तिनं नाराजी व्यक्त केली आहे आणि म्हणाली की #MeToo आरोपीला अशी संधी द्यायला नको होती. 

Oct 29, 2022, 09:32 PM IST

अरर खतरनाक! रोहित शेट्टीच्या सिनेमातील स्टंटलाही लाजवेल असं Pre Wedding Photoshoot, पाहा Video

प्री वेडिंग शूटचे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील, पण इतका खतरनाक Video तुम्ही कधीच पाहिला नसेल

 

Oct 29, 2022, 09:21 PM IST

कंगना राजकरणात प्रवेश करण्यासाठी सज्ज...माध्यमांसमोर केला खूलासा

बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौत ही तिच्या अभिनयासाठी ओळखली जातेच पण तिला गेल्या काही वर्षांपासून राजकीय मुद्द्यांवर स्पष्टपणे बोलण्यासाठी देखील ओळखली जाते.

Oct 29, 2022, 09:14 PM IST