लाडक्या लेकीला खेकडा चावला, बापाने जिवंतच तोंडात टाकला आणि...
crab bite girl : मुलीला खेकडा चावला आणि बापाचा राग अनावर झाला. त्यानंतर बापाने तोच जिवंत खेकडा तोंडात टाकाला....
Nov 2, 2022, 11:39 AM ISTIND vs BAN: Virat Kohl ने KL Rahul ला काय दिला कानमंत्र?, हा Video पाहू तुम्हाला येईल अंदाज
India vs Bangladesh, T20 WC :टीम इंडियाचे स्टार खेळाडूंवर आजच्या विजयाची सगळी जबाबदारी आहे. टीम इंडियातील एक नाव केएल राहुल...याची बॅटिंग सध्या शांत आहे. त्यामुळे क्रिकेटप्रेमी नाराज आहे. अशातच सलामीवीर केएल राहुल आणि विराट कोहलीचा (Virat Kohli) एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे.
Nov 2, 2022, 10:49 AM ISTगावात बिबट्याचा वावर, ग्रामस्थांची पाचावर...दहशतीखाली अख्खा गाव
सध्या सगळीकडेच बिबट्या या एका प्राण्यानं हाहाकार माजवलेला पाहायला मिळतो आहे त्यातच एका घटनेतून वनविभागाला यश प्राप्त झाले आहे.
Nov 2, 2022, 10:43 AM ISTVideo : "8-10 वर्षे काही होणार नाही"; मोरबी पुलाचे नूतनीकरण करणाऱ्या कंपनींच्या मालकाचा दावा ठरला फोल
झुलता पूल कोसळून 132 हून अधिक जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण?
Nov 2, 2022, 09:42 AM ISTRahul Gandhi Bharat Jodo Yatra: 'कॉंग्रेस सोडून जाणाऱ्यांना...' राहुल गांधींवर कोण करतंय जहरी टीका?
प्रसारमाध्यमांशी बोलताना महाविकास आघाडी सरकारचे सर्व नेते सरकार गेल्याने वैफल्यग्रस्त होऊन कोणतेही आरोप करीत असतात अशी टीकाही त्यांनी केली.
Nov 2, 2022, 09:37 AM ISTDrinking Water Before Brushing Benefits: ब्रश न करता रिकाम्यापोटी पाणी पिणे फायदेशीर आहे का? जाणून घ्या सत्य
Health Tips: पाणी हे जीवन आहे. पाण्याशिवाय कोणीही राहू शकत नाही. कारण पाण्याशिवाय जीवन अशक्य आहे. शरीर निरोगी ठेवण्यासाठी जास्तीत जास्त पाणी प्यावे. जे लोक आवश्यकतेपेक्षा कमी पाणी पितात त्यांना पोट आणि त्वचेचा त्रास होतो. दिवसातून 10 ते 12 ग्लास पाणी प्यायले पाहिजे. तुम्ही बहुतेक वडिलधाऱ्यांचे म्हणणे ऐकले असेल की सकाळी उठल्यावर रिकाम्यापोटी ब्रश न करता पाणी प्या. कारण असे करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. दरम्यान, खरचं हे योग्य आहे का? याबाबत अधिक जाणून घ्या.
Nov 2, 2022, 09:22 AM ISTOnion Rates: कांदा करणार वांदा.... बातमी वाचून बाजाराचा रस्ताच विसराल
महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. त्यातून या अवकाळी पावसानं शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे कांद्यांचे भाव पुन्हा एकदा गडगडण्याची शक्यता आहे.
Nov 2, 2022, 08:51 AM ISTEknath Shinde: शिंदे सरकार राणेंवर मेहरबान! कणकवलीला दिलं भरभरून...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नितिश राणेंवर मेहरबान झाले आहेत. त्यांना कणकणली नगरपंचायतमार्फत 23 कोटी 30 लाखांचा दिवाळी बंपर निधी देण्यात आला आहे.
Nov 2, 2022, 08:05 AM ISTBurn Calories: दिवसभर तुम्ही खूप गोड खाल्ले असेल तर अशा प्रकारे बर्न करा फॅट, वाढणार नाही वजन
Burn Fat: गोड खायला कोणाला आवडत नाही, असे क्वचित एखादा आढळेल. अनेकांना गोड खल्ल्याशिवाय चैन पडत नाही. मात्र, जास्त गोड खाणे तुमच्या आरोग्यासाठी चांगले नसते. त्यामुळे थोडी काळजी घेण्याची गरज आहे. अन्यथा शुगरला ते निमंत्रण ठरु शकेल. बरेचदा असे घडते की आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत गोड खात राहतो. काही लोकांना गोड खाण्याची इतकी सवय असते की, सकाळी उठल्यावर, जेवण झाल्यावर, झोपण्यापूर्वी काहीतरी गोड खातात. जास्त गोड खाल्ल्याने अनेक आजार होऊ शकतात. शुगर वाढू शकते. दिवाळी काही दिवसांपूर्वीच गेली, सकाळपासून संध्याकाळपर्यंत गोडधोड खाल्लेले किती लोक असतील हे माहीत नाही. जर तुम्ही दिवसभर गोड खाल्लं असेल तर तुमचे वजन वाढणार नाही, याबाबत काही टीप्स देणार आहोत. आज आम्ही तुम्हाला खूप गोड खाल्ल्यानंतर काय करावे, हे सांगणार आहोत. जेणेकरुन शरीरात जास्त चरबी जमा होणार नाही.
Nov 2, 2022, 07:10 AM ISTबिश्नोई गँगच्या निशाण्यावर 'बिग बॉस', 'भाईजान'च्या जीवाला धोका
बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या पोलीस संरक्षणात वाढ करण्यात आलीय.
Nov 2, 2022, 12:07 AM ISTLIVE सामन्यात राशिद खानचा राडा, AFG vs SL मॅचमध्ये नेमकं काय घडलं?
AFG vs SL,T20 World Cup : झालं असं की... राशिद खान (Rashid Khan) म्हणजे स्पिनचा नवा बादशाह, भल्या भल्या फलंदाजांना त्याच्या समोर टिकता आलं नाही. अशातच...
Nov 1, 2022, 11:20 PM ISTराहुल गांधींची भारत जोडो यात्रा 'या' तारखेला महाराष्ट्रात, शरद पवार आणि उद्धव ठाकरे सहभागी होणार?
राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा 11 दिवस महाराष्ट्रात होणार आहे.
Nov 1, 2022, 11:19 PM ISTमुंबईतील रस्ते सिमेंट काँक्रिटचे होणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा हवेतच
मुंबई खड्डे मुक्त करण्यासाठी मुंबईतील रस्ते सिमेंट काँक्रिटचे होणार, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन महिन्यांपूर्वी केली होती.
Nov 1, 2022, 10:50 PM ISTजेव्हा माकड बिअर मारतं 'टॉप टू बॉटम', बेवड्या माकडाचा Video तुफान व्हायरल!
Viral Video of monkey drinking Beer : उत्तर प्रदेशातील रायबरेलीतील एका बेवड्या माकडाचा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. या माकडाने दारूच्या व्यसनामुळे...
Nov 1, 2022, 09:14 PM ISTगाव तिथे शाखा... घर तिथे स्वराज्य..., छत्रपती संभाजीराजेंचा राज्यभर दौरा!
सामान्य लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी स्वराज्याची स्थापना झाली.
Nov 1, 2022, 08:35 PM IST