viral video

ऐसे कैसे चलेगा दीदी! उभ्या ट्रकला स्कूटीसह ठोकली, क्लिनर सुद्धा घाबरला; पाहा Funny Video

Girl Hit Scooty On Truck Video Viral: देशातील मुली आणि स्त्रियांमध्ये स्कूटीची प्रचंड क्रेझ आहे. सायकलप्रमाणे स्कूटी चालवायला सोपी असल्याने मुली या गाडीला प्राधान्य देतात. गाडी चालवताना बॅलेन्ससोबत नुसतं एक्सलेटर द्यावं लागतं. पण असं असलं तरी सोशल मीडियावर मुलींचं स्कूटी चालवणं त्यावर मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत असतात. 

Oct 31, 2022, 08:43 PM IST

बोंबला! बायकोला नवरा दुसऱ्या महिलेसोबत सापडला रेड हँड अन्... व्हिडीओ जोरदार व्हायरल!

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Oct 31, 2022, 04:35 PM IST

Video: गर्दीचा फायदा घेत लंपास केलं महिलेचं गंठण..cctv मध्ये घटना कैद..

पुणे जिल्ह्यातील इंदापूर शहरात बस स्थानकावर शारदा गोपाळ कांबळे ही महिला एसटीमध्ये चढत असताना त्यांच्यासोबत  हा सर्व प्रकार घडलाय आणि ही संपूर्ण घटना बस स्थानकावरील cctv  मध्ये कैद झालेय. 

Oct 31, 2022, 03:18 PM IST
Extortion of Rs 400 for panchnama, Vikhe Patil's constituency video surfaced PT1M7S

Video | पंचनाम्यासाठी शेतकऱ्यांकडून उकळले पैसे

Extortion of Rs 400 for panchnama, Vikhe Patil's constituency video surfaced

Oct 31, 2022, 01:40 PM IST

Trending Video : मला काजू आणा! चिमुकलीची साईबाबांकडे मागणी...

viral video : सध्या सोशल मीडियावर जो व्हिडीओ व्हायरल (video viral) होतो आहे. त्यात एक चिमुकली गोंडस मुलगी नेटकऱ्यांना वेड लावतं आहे

Oct 31, 2022, 12:41 PM IST

Kantara Movie : 'कांतारा'ची 'लीला' खऱ्या आयुष्यात एका नजरेनं करतेय घायाळ, पाहून म्हणाल हेच खरं सौंदर्य!

'लीला' (Kantara Leela) जेव्हा पडद्यावर येते, तेव्हा तिच्या रुपामध्ये असणारा लोभस साधेपणा काळजाचा ठाव घेतो. नाकीडोळी सुंदर असणं म्हणजे नेमकं काय असतं हे तिच्याकडे पाहून क्षणार्धातच लक्षात येतं

Oct 31, 2022, 11:16 AM IST

Viral Video : 'सैराट' फेम अभिनेत्यानं पेपरमिंट समजून टिश्यू पेपर खाल्ला आणि...

माणसं किती भाबडी असतात, हेच या व्हिडीओमध्ये पाहताना दिसत आहेत. जिथे 'सल्या' म्हणजेच अभिनेता अरबाज शेख आणि तानाजी गलगुंडे म्हणजेल 'लंगड्या' एका हॉटेलमध्ये असल्याचं दिसत आहे.

Oct 31, 2022, 10:20 AM IST

Kantara पाहिला? आता जाणून घ्या त्याच्या Climax चा अर्थ

कांतारा चित्रपट पाहिला असेल आणि त्याच्या अखेरच्या दृश्याबाबत प्रश्न पडले असतील तर त्या प्रश्नांची उत्तरं एका क्लिकवर... जाणून घ्या एका अद्वितीय कलाकृतीबाबत बरंच काही 

 

Oct 31, 2022, 08:38 AM IST

तुमचेही Mood Swings होतायत? 'या' गोष्टी करून पाहा

आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्यामुळे तुमचा मूड चांगला होऊ शकतो. 

Oct 30, 2022, 10:27 PM IST

पांढरी दाढी काळी कशी करावी? जाणून घ्या

आज आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे सांगणार आहोत की तुम्ही तुमची पांढरी दाढी कशी गडद करू शकता.

Oct 30, 2022, 10:21 PM IST

थंडीत तुम्हालाही फाटलेल्या ओठांची समस्या जाणवते.. तर आजच करा 'हे' उपाय

आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की फाटलेल्या ओठांची समस्या दूर करण्यासाठी तुम्ही कोणत्या पद्धतींचा अवलंब करू शकता. 

Oct 30, 2022, 09:51 PM IST

अंघोळ करताना 'या' गोष्टींचा करा वापर...परफ्यूमची भासणार नाही गरज

आम्ही तुम्हाला आंघोळीच्या पाण्यात कोणत्या गोष्टी मिसळाव्यात हे सांगणार आहोत.

Oct 30, 2022, 09:43 PM IST

Halloween Party मध्ये Ananya Panday दिसली 'या' अवतारात...

बॉलिवूडची सुपरस्टार अभिनेत्री करीना कपूर हिनं तिच्या अभिनयाने बॉलिवूडला भूरळ पाडली आहे.

Oct 30, 2022, 08:36 PM IST

धक्कादायक! अवघ्या 5 वर्षाच्या चिमूरडीवर डिजिटल बलात्काराची घटना समोर

गेल्या अनेक दिवसांपासून बलात्कारांच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अशातच एक डिजिटल बलात्काराची घटना समोर आली आहे. 

Oct 30, 2022, 08:18 PM IST