महाकाय लाटेने तरुणीला समुद्रात ओढून नेलं; प्रियकर मात्र नुसता...; अंगावर काटा आणणारा VIDEO
Viral Video: समुद्राला उधाण आलेलं असतानाही तरुणीला नसतं धाडस करणं महागात पडलं आणि लाटेने तिला आत ओढून नेलं. यादरम्यान तिला प्रियकर समुद्रकिनारी हतबलपणे तिला शोधत होता.
Jun 19, 2024, 07:39 PM IST
रिल बनवण्यासाठी सर्व हद्द पार! एका हातात लहान बाळ, दुसऱ्या हातात सिगरेट आणि... Video पाहून युजर्स संतापले
Viral Video : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल झाला असून तो व्हिडिओ पाहून लोकांनी संताप व्यक्त केला आहे. रील बनवण्यासाठी एका महिलने सर्व हद्द पार केलीय. या महिला अटक करावी अशी मागणी आता युजर्स करतायत.
Jun 18, 2024, 03:29 PM ISTVIDEO | हुल्लडबाज तरुणावर पोलीस कारवाई करणार?
Sambhajinagar Stunt Of Sitting On Window Of Running Car
Jun 18, 2024, 12:25 PM ISTViral Video : आई गेटवरच बेशुद्ध, वडिलांना अश्रू अनावर; लेक UPSC परीक्षेला पोहोचली पण...
Viral Video : सोशल मीडियावर लेक UPSC परीक्षेला उशीरा पोहोचली त्यानंतर आई वडिलांची अवस्था दाखवणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंडिंग होतोय. हा व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकरांचे डोळे पाणावले आहेत.
Jun 18, 2024, 12:05 PM ISTPAK vs IRE : पाकिस्तानच्या फिल्डिंगचा मोये मोये...! भर मैदानात शाहिन आणि उस्मानची जोरदार धडक, पाहा Video
PAK vs IRE Viral video : पाकिस्तान आणि आयर्लंड यांच्यातील सामन्यात उस्मान खान (Usman Khan) आणि शाहिन शाह आफ्रिदी (Shaheen Shah Afridi) यांच्यात जोरदार धडक दिली. त्याचा व्हिडीओ व्हायरल झालाय.
Jun 16, 2024, 11:32 PM ISTFathers Day 2024 : घरापासून लांब राहणारा मुलगाच समजू शकतो ही भावना; बाबा तुला कडक सॅल्यूट!
Fathers Day Viral Video: प्रत्येक मुलासाठी आपला बाप ग्रेट असतो. का कुणास ठाऊक? कोणतं प्रेम दोघांची गाठ सुटता सोडत नाही. आपल्या माणसांपासून लांब राहण्याचं दु:ख दोघांना सोडू देत नाही.
Jun 15, 2024, 10:41 PM ISTपार्टीत फटाके फुटताच घाबरलेल्या बायकोला जवळ घेतलं, पण रडणाऱ्या मुलीकडे पाहिलंही नाही; VIDEO पाहून नेटकरी संतापले
Viral Video: सोशल मीडियावर (Social Media) जोडप्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये त्यांचं बेजबाबदार वागणं कैद झालं आहे. यानंतर नेटकऱ्यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली आहे.
Jun 15, 2024, 05:52 PM IST
G7 परिषदेपेक्षा सर्वाधिक चर्चा पंतप्रधान मोदी आणि मेलोनी यांच्या भेटीची; सर्व Photo Viral
PM Narendra Modi Meets Italy pm Giorgia Meloni : पंतप्रधान मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांनी भेट घेताच सोशल मीडियावर त्यांच्या या भेटीचे फोटो व्हायरल झाले.
Jun 15, 2024, 10:23 AM IST
Video : पंतप्रधान मोदींना पाहताच जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून हात जोडून नमस्कार, मनापासून स्वागत... भेटीची एकच चर्चा
Narendra Modi Meets Giorgia Meloni : पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांचा पहिला आंतरराष्ट्रीय दौरा चर्चेचा विषय ठरत आहे.
Jun 15, 2024, 06:47 AM IST
'मला मूर्ख समजता का?' संतप्त महापौरांनी खरडपट्टी काढत अधिकाऱ्यावर फेकली फाईल
Viral Video : सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंमध्ये सध्या एका प्रशासकीय बैठकीवर प्रकाश टाकणारा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जिथं महापौरांनी....
Jun 14, 2024, 09:29 AM IST
आता शौचालयाबाहेरही टायमर, किती वेळ आतमध्ये, कधी बाहेर आलात... सर्व माहिती सांगणार
China News: सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत शौचालयाबाहेर टायमर लावण्यात आला असून याद्वारे शौचायलात कोण किती वाजता गेलंय. कितीवेळ आतमध्ये आहे, कधी बाहेर आला याची सर्व माहिती मिळणार आहे.
Jun 13, 2024, 07:05 PM ISTट्रॅफिकला लागलेला ब्रेक, सेल्फी अन्...; सापाच्या रस्ता क्रॉसिंगचा Video ठरतोय चर्चेचा विषय
दिवसाढवळा एका महामार्गावर गाड्यांची ये जा सुरु असताना एक महाकाय अजगर तिथे आला...25 फूट लांबीचा हिरवा ॲनाकोंडा पाहून गाड्यांसह माणसही निशब्द झाले...सोशल मीडियावर हा व्हिडीओ ट्रेंडिंगमध्ये आहे.
Jun 12, 2024, 02:38 PM IST
तलावात 5 तासांपासून पडला होता 'मृतदेह', पोलिसांनी बाहेर खेचल्यानंतर धक्काच बसला; सगळेच पाहत राहिले
तलावात मृतदेह तरंगत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. किनाऱ्याला उभे राहून पोलिसांनी मृतदेह बाहेर खेचला असता तो अचानक उठून बसला. यानंतर पोलीसही आश्चर्याने पाहू लागले.
Jun 11, 2024, 05:10 PM IST
Video : राष्ट्रपती भवनात दिसणारी सावली कोणाची? बिबट्या की मांजर? दिल्ली पोलिसांनी अखेर केला खुलासा
Wild animal In rashtrapati bhawan : राष्ट्रपती भवनातील 12 सेकंदाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यात एका प्राण्याची सावली दिसत होती. त्यावर आता दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) मोठा खुलासा केलाय.
Jun 10, 2024, 08:44 PM ISTMen Will be Men! 'आलोच...' म्हणत जसप्रीत बुमराहनं पत्नीसमोरून काढला पळ, Video Viral
T20 World Cup : पाकच्या खेळाडूंना गुंडाळणाऱ्या जसप्रीत बुमराहची पत्नीसमोर काय अवस्था... पठ्ठ्या इतका लाजलाय की, वारंवार पाहिला जातोय हा व्हिडीओ
Jun 10, 2024, 11:37 AM IST