viral video

viral video: सरड्याने काही सेकंदात बदलले तब्बल 5 रंग...Video पाहून तुम्हीही चक्रावून जाल !

जसजसा पाइपचा रंग आपल्याला दिसतोय तास अगदी डिट्टो त्याच रंगात हा सरडा स्वतःचा रंग बदलताना दिसत आहे. त्याची रंग बदलण्याची स्पीड पाहून भल्याभल्यांना घाम फुटलाय. (chameleon color changes) 

Nov 18, 2022, 04:26 PM IST

Mumbai Local Viral Video : लोकलच्या भरगच्च गर्दीत 'ती' एकटीच चढली आणि मग पुरुष प्रवाशांनी...VIDEO व्हायरल

Mumbai Local Viral Video : विना तिकीट फाईन मारणारी महिला टीटीई प्रवाशांना का आवडलीय, VIDEO पाहून तुम्हीच सांगा

Nov 18, 2022, 04:04 PM IST

Video : ती बाईकवरुन चालली होती, तो थांबला आणि तिचा तोल गेला...

Viral Video : सोशल मीडियावर कधी कुठला व्हिडीओ व्हायरल होईल याचा नेम असतो. सध्या सोशल मीडियावर तरुणनीचा व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे. 

Nov 18, 2022, 02:10 PM IST

Vijay Hazare Trophy: युवराज सिंग चमकला, ठोकले शतक; हरियाणाचा मोठा विजय

Haryana vs Arunachal Pradesh: विजय हजारे चषकात हरियाणाने युवराज आणि चैतन्य यांच्या शतकी खेळाच्या जोरावर मोठा विजय मिळवला. यावेळी युवराज सिंग याने शतक ठोकले.

Nov 18, 2022, 10:53 AM IST

Girls Fight Video: आधी धक्काबुक्की आणि मग लाथा-बुक्के, क्लासरुममध्ये मुलींची Free Style Fighting

Viral Video : आपल्याकडे सोशल मीडियावर (Social media) तरुणींची आणि महिलांची मारामारीचे अनेक व्हिडीओ पाहिला मिळतात. लोकल ट्रेनमध्ये जागेवरून महिलांची हाणामारी (women Fight Video) आपण पाहिली आहे. पण कधी परदेशी तरुणींना लाथा-बुक्के मारताना पाहिलं आहे का? 

Nov 18, 2022, 09:50 AM IST

Urvashi Rautela ला पैसा येतो कुठून? करिअर फ्लॉप तरी कमवते कोट्यवधी रुपये

Urvashi Rautela कमवते इतके कोटी, कसं ते वाचून तुम्हालाही बसेल धक्का

 

Nov 17, 2022, 11:30 PM IST

Viral Video: रस्त्याशेजारी गाढ झोपलेल्या कुत्र्याजवळ अचानक आला गेंडा, पुढे जे झालं ते तुम्ही बघा...

Rhino Dog Video: सोशल मीडियावर (Social Media) हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होताना दिसतोय.

Nov 17, 2022, 09:00 PM IST

Tesla च्या विना ड्रायव्हर कारचा रस्त्यावर धिंगाणा, सोशल मीडियावर धक्कादायक Video Viral

अपघातांना अनेकदा खराब रस्ते, बेदारकपणे गाडी चालवणं जबाबदार असतं. त्यामुळे ऑटोमॅटिक कारमुळे हा प्रश्न सुटेल असं अनेकांचं म्हणणं होतं. विना ड्रायव्हर कारमुळे वाहतुकीला शिस्त लागेल, असा एक मतप्रवाह तयार झाला आहे पण सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमुळे ऑटोमेटिक कारबाबत तुमचं मत बदलून जाईल. 

Nov 17, 2022, 04:52 PM IST

Viral Video : भूत हूँ मैं.... सुनसान वाटेवर समोर आली पांढरी आकृती; पळ काढण्यासाठीही तरुणाला वाट दिसेना

कहर.... समोर आलेल्या पांढरी आकृतीला पाहून घाबरला तरुण; पळ काढण्याच्या प्रयत्नात.... 

 

Nov 17, 2022, 01:16 PM IST

आता China चे काही खरं नाही! TATA करणार Apple ला मदत, iPhone बनवण्यासाठी आदिवासी महिलांना Job ऑफर

Made In India iPhone: चीनसाठी वाईट बातमी  तर आदिवासी महिल्यांसाठी एक चांगली बातमी. भारत आता चीनला मोठा धक्का देणार आहे. बेंगळुरुजवळ होसूर येथे एक नवा कारखाना उभारण्यात येत आहे. हा कारखाना Apple iPhones बनवण्यासाठी असून यातून 60,000 कामगारांना रोजगार मिळणार आहे.

Nov 17, 2022, 11:56 AM IST

Tongue Colour: तुमची जीभ अशी दिसत असेल तर सावधान! जीभ कधी होते पांढरी, आरोग्याबाबत जाणून घ्या

Tongue Colour Problem: आपण डॉक्टरांकडे गेलो की डॉक्टर आपल्याला सांगतात तोंड उघडा. तुमची जीभ दाखवा. त्यावेळी आपण जीभ बाहेर काढतो आणि डॉक्टर बॅटरीने जीभ पाहतात. लहानपणी तुम्हाला आठवत असेल की, तुम्ही आजारी असताना डॉक्टरांनी तुम्हाला जीभ बाहेर काढण्यास सांगितले असले? त्यावेळी तुम्हाला प्रश्न पडला असेल की डॉक्टर जीभ का दाखवा सांगत आहेत. तुमची जीभ बघून तुमची काय चूक आहे हे त्यांना कसे कळले? जिभेचा रंग आणि त्यात होणारे बदल यांच्या आधारे हा आजार ओळखता येतो आणि आजाराचे निदानही करता येते, असे अनेक अभ्यासांत आढळून आले आहे. त्यामुळे जीभेचा रंग बदला तर तुम्ही वेळीच सावध राहिले पाहिजे. ज्यावेळी एखाद्याच्या जिभेचा रंग हलका गुलाबी असेल, तेव्हा समजून घ्या की त्यांच्या शरीरात कुठल्यातरी आजाराचा प्रवेश झाला आहे. अशा प्रकारे आपल्याला वेगवेगळ्या रंगांचा अर्थ कळतो.  

Nov 17, 2022, 06:23 AM IST

Shocking Video: रेल्वे ट्रॅक क्रॉस करतना निघालं बूट, तितक्यात ट्रेन आली आणि...

Train Accident Viral Video: सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही घटना इतक्या विदारक असतात की, पाहतानाच अंगावर काटा येतो. रेल्वे अपघाताचे व्हिडीओ (Railway Accident Video) पाहताना डोळे मिटून घेण्याची वेळ येते.

Nov 16, 2022, 06:37 PM IST

Video: ती परत आली! मध्यरात्री Manjulika गाऊ लागली आणि शेजाऱ्यांच्या छातीत धडधडलं...

सोशल मीडियावर अनेक व्हिडीओज (Videos) हे व्हायरल होत असतात. त्यापैंकी काही तूफान व्हायरल होतात तर काही वर्षभर तरी ट्रेडिंगमध्ये राहतात. 

Nov 16, 2022, 06:20 PM IST

Jija Sali Video: नववधूसमोर मेव्हणीने दाजीबाला जेव्हा दिली Flying kiss, वऱ्हाडींना बसला शॉक

Viral Video : सोशल मीडियावर कधी कुठला व्हिडीओ व्हायरल होईल सांगता येतं नाही. नवरी मंडपात असतानाच मेव्हणीने असं काही कृत्य केलं की नवरदेवा पाहून वऱ्हाडी अवाक् झाले. 

Nov 16, 2022, 05:08 PM IST