viral video: सरड्याने काही सेकंदात बदलले तब्बल 5 रंग...Video पाहून तुम्हीही चक्रावून जाल !

जसजसा पाइपचा रंग आपल्याला दिसतोय तास अगदी डिट्टो त्याच रंगात हा सरडा स्वतःचा रंग बदलताना दिसत आहे. त्याची रंग बदलण्याची स्पीड पाहून भल्याभल्यांना घाम फुटलाय. (chameleon color changes) 

Updated: Nov 18, 2022, 04:26 PM IST
viral video: सरड्याने काही सेकंदात बदलले तब्बल 5 रंग...Video पाहून तुम्हीही चक्रावून जाल ! title=

viral chameleon video: सरड्यासारखा रंग बदलू नकोस असं आपण माणसांना उपमा देतो जेव्हा एखादा व्यक्ती सांगितल्याप्रमाणे वागत नाही किंवा त्या उलट वागतो तेव्हा आपण त्याला सरड्याची उपमा देतो. पण तुम्ही खऱ्या आयुष्यात कधी सरड्याला रंग बदलताना पाहिलंय का? खरच सारडा रंग बदलतो का ? सोशल मीडियावर (social media) नेहमीच काहींना काही व्हायरल होत असतं. बरेच व्हिडीओ असे असतात जे लोकांकडून खूप पहिले जातात शेअर केले जातात. यातले बरेच व्हिडीओ हे फनी (funny video on social media) असतात तर काही प्राण्यांचे क्युट व्हिडीओ असतात तर काही व्हिडीओ घाबरवून टाकणारे असतात, (scarry horror video on social media)

सोशल मीडियावर व्हायरल होतात बरेच व्हिडीओ 

मात्र लोक असे व्हिडीओ खूप आवडीने पाहतात आणि शेअर सुद्धा करतात. सध्या सोशल मीडियावर व्हिडीओ  खूप व्हायरल होतोय. जो आतापर्यंत अनेक लोकांनी पहिला आहे आणि यावर लोक भरपूर कॉमेंट्स करत आहेत

सरड्याने बदलले तब्बल पाच रंग 

व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता सरडा घरात असणाऱ्या पाईपवर चढताना  दिसतोय. जस जसा तो वर जातो आपण पाहू शकतो पाइपचा रंग वेगळा वेगळा दिसतोय. पण खरी गमंत पुढेच आहे जसजसा पाइपचा रंग आपल्याला दिसतोय तास अगदी डिट्टो त्याच रंगात हा सरडा स्वतःचा रंग बदलताना दिसत आहे. त्याची रंग बदलण्याची स्पीड पाहून भल्याभल्यांना घाम फुटलाय. (chameleon color changes) 

व्हिडीओ पाहून नेटकरी हैराण 

आतापर्यंत हा व्हिडीओ लाखो वेळा पाहण्यात आला आहे. (most views on video) अनेकांनी यावर लाईक आणि कॉमेंट्स केल्या आहेत. या व्हिडिओवर अनेक युजर्सने कॉमेंट्ससुद्धा केल्या आहेत. 

हा व्हिडीओ 16 नोव्हेंबर रोजी शेअर करण्यात आला होता आणि आतापर्यंत जवळपास 7 मिलियन लोकांनी हा व्हिडीओ पहिला आहे. यानंतर ३ लाख लोकांनी व्हिडिओला आपली पसंती दर्शवलीये. जवळपास 45 हजार वेळा तो रिट्विट (reetweet) करण्यात आला आहे. 

व्हिडिओच्या शेअरिंग, व्ह्यू आणि लाईक्सवरून तुम्ही समजू शकता की लोकांना हा अनोखा व्हिडिओ पाहण्यास किती आवडते. या व्हिडिओवर अनेकांनी आपली मते मांडली. एका यूजरने लिहिले की, 'काय आहे त्याचा खरा रंग?' आणखी एका यूजरने लिहिले की, 'मला आश्चर्य वाटते की नास्तिक अजूनही देवावर विश्वास का ठेवत नाहीत.' तशाच प्रतिक्रिया सर्व लोकांनी दिल्या. (viral trending chameleon 5 time color changes within 45 seconds video on social media)